Maharashtra स्पर्धा परीक्षा व्हिडीओ
428 subscribers
64 photos
2 files
371 links
💐 सब पढेंगे सब बढेंगे

सिर्फ video के जरिए जानकारी

फक्त video द्वारा मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनल
Download Telegram
https://youtu.be/8CeaBWKsm34
राज्यसेवा पूर्व परीक्षा- पेपर क्रमांक दोन (CSAT )

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही.
हिंदीत पहिल्यांदाच एखाद्या साहित्याला बुकर पारितोषिक मिळाले आहे.

🌴हिंदीतील स्त्री लेखिका गीतांजली श्री यांच्या ' रेत समाधी' या कादंबरीने हिंदीला हा मान मिळवून दिला आहे.

🌴' रेत समाधी' या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद 'टॉम्ब ऑफ सॅन्ड' आहे, ज्याला 2022 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे.

2020 व 2021 चे पुरस्कार विचारले
आणि आता तर चक्क भारतीय व्यक्तीला पुरस्कार मिळाला
१०००% येणार म्हणजे येणारच
@mpsclover
https://youtube.com/shorts/lJQFsUbZrNk?feature=share

पुढील वर्षपासून आपली mpsc ही याच प्रमाणे अश्या प्रकारे निबंध विचारू शकते
तयारीत रहा
व जोरदार अभ्यास करा
https://youtube.com/shorts/Uc9JGLgWcfM?feature=share

हॉलतिकीत आले
पुणे महानगरपालिका
Psi mains 2020
Iti इन्स्ट्रॅक्टर
रेल्वे group d
व काही नेट एक्साम
https://youtube.com/shorts/ehmmQTKpNp8?feature=share
महाराष्ट्र आरोग्य विद्यपीठ नाशिक हॉलतिकीत आणि परीक्षा वेळापत्रक