Forwarded from Umesh Kudale
भाषणांमधून बेंबीच्या देठापासून सांगितलं जातं हा देश तरूणांचा आहे. पण व्यवस्थेच्या अजेंड्यावर तरूण कुठे आहेत? प्रस्थापीतांच्या घरातून तरूण आमदार निवडून गेले पण सामान्य तरूणांचा ते आवाज कुठे बनताहेत? सामान्यांच्या पोरांना परिस्थितीमुळे उच्च दर्जाचं शिक्षण नाही, धंदा करायला भांडवल नाही, राजकारण करायला बाप नेता नाही, म्हणून सामान्यांची ही पोरं अभ्यास करून सरकारी नोकरीचं स्वप्न बघतात, हाही गुन्हा आहे का? पेपर फोडून त्यांच्या स्वप्नांवर बुलडोझर फिरवणारी व्यवस्था तरूणांच्या भविष्याचा चेंदामेंदा करतीय. व्यवस्थेला सामान्यांची पोरं यांच्या वारसदारांचे झेंडे घेऊन मिरवण्यासाठी, घोषणा देण्यासाठी आणि सोशल मीडियावर संरक्षणार्थ सैनिक बनून पोस्ट करण्यासाठीच हवे आहेत का? या प्रश्नांची कुणी उत्तरं देईल का?
विलास बडे सरांच्या या प्रश्नांचे उत्तर कुठे शोधायचे..
पोरांच्या आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या विकृती न या मधे सहभागी क्लास चालकांचा जाहीर निषेध..

Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
📑 महाराष्ट्र गट - क सेवा पूर्व परीक्षा जाहिरात.
✅ सर्व 5 संवर्ग मिळून 900 पदे
1) उद्योग निरीक्षक, गट - क (उद्योग संचलनालय = 103 पदे
2) दुय्यम निरीक्षक, गट - क (राज्य उत्पादन शुल्क) = 114 पदे
3) तांत्रिक सहाय्यक, गट - क (विमा संचालनालय = 14 पदे
4) कर सहाय्यक, गट - क = 117 पदे
5)
लिपिक - टंकलेखक (मराठी) = 473 पदे
लिपिक - टंकलेखक (इंग्रजी) = 79 पदे
Join @mpsclover
✅ सर्व 5 संवर्ग मिळून 900 पदे
1) उद्योग निरीक्षक, गट - क (उद्योग संचलनालय = 103 पदे
2) दुय्यम निरीक्षक, गट - क (राज्य उत्पादन शुल्क) = 114 पदे
3) तांत्रिक सहाय्यक, गट - क (विमा संचालनालय = 14 पदे
4) कर सहाय्यक, गट - क = 117 पदे
5)
लिपिक - टंकलेखक (मराठी) = 473 पदे
लिपिक - टंकलेखक (इंग्रजी) = 79 पदे
Join @mpsclover
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
https://youtube.com/shorts/qpnm5r1oiC4?feature=share
राज्यसेवा पूर्व परीक्षा :- 23 जानेवारी 2022
संयुक्त मुख्य पेपर 1 :- 29 जानेवारी 2022
पोलिस उपनिरीक्षक पेपर 2 :- 30 जानेवारी 2022

https://youtube.com/playlist?list=PL4LJvvb3AbvGA9XovvIulKYbjEyywmSo0
2021 चा सारांश असलेला व्हिडिओ
Dd न्युज
दृष्टिक्षेप 2021
2021 चा सारांश असलेला व्हिडिओ
Dd न्युज
दृष्टिक्षेप 2021
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
https://youtube.com/shorts/-oweJFJqLMc?feature=share
Siac फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ
Siac फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
टेन्शन लेणे का नये आपल्या पेक्षा आयोगाला आपली काळजी असते
@mpsclover
@mpsclover
Forwarded from माय मराठी - मावशी इंग्लिश
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
https://youtu.be/8CeaBWKsm34
राज्यसेवा पूर्व परीक्षा- पेपर क्रमांक दोन (CSAT )
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही.

YouTube
राज्यसेवा पूर्व परीक्षा- पेपर (CSAT) पूर्व परीक्षा 2022 केवळ पात्रतेसाठी आहे. #csat qualified only
राज्यसेवा पूर्व परीक्षा- पेपर क्रमांक दोन (CSAT )
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व…
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व…
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
हिंदीत पहिल्यांदाच एखाद्या साहित्याला बुकर पारितोषिक मिळाले आहे.
🌴हिंदीतील स्त्री लेखिका गीतांजली श्री यांच्या ' रेत समाधी' या कादंबरीने हिंदीला हा मान मिळवून दिला आहे.
🌴' रेत समाधी' या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद 'टॉम्ब ऑफ सॅन्ड' आहे, ज्याला 2022 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे.
2020 व 2021 चे पुरस्कार विचारले
आणि आता तर चक्क भारतीय व्यक्तीला पुरस्कार मिळाला
१०००% येणार म्हणजे येणारच
@mpsclover
🌴हिंदीतील स्त्री लेखिका गीतांजली श्री यांच्या ' रेत समाधी' या कादंबरीने हिंदीला हा मान मिळवून दिला आहे.
🌴' रेत समाधी' या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद 'टॉम्ब ऑफ सॅन्ड' आहे, ज्याला 2022 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे.
2020 व 2021 चे पुरस्कार विचारले
आणि आता तर चक्क भारतीय व्यक्तीला पुरस्कार मिळाला
१०००% येणार म्हणजे येणारच
@mpsclover
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
Industry Inspector, Sub Inspector cut off
https://youtube.com/watch?v=MOiy-KXaC7w&feature=share