Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
Sachinkumar (@Sachink89096500) Tweeted:
@mpsc_office @MPSCstudsRight
@MeshramDayanand
आयोगाने झारखंड राज्य आयोगप्रमाणे विद्यार्थ्यांना gmail वर चुकीच्या प्रश्नबाबत आपले मत मांडण्याची संधी दयायला हवी त्यामुळे कोणताही पोस्टचा खर्च न करता विद्यार्थी आपली समस्या सहज सोडउ शकता कृपया यावर विचार करावा https://t.co/o0U3Mo5519 https://twitter.com/Sachink89096500/status/1440597575879462923?s=20
👍👍वरील मेल वर retwit करा व झारखंड आयोगप्रमाणे gmail ची सेवा आयोगाकडे मागणी करा कारण बहुतेक जणांनी पैसे नसल्याने combine आणि राज्यसेवेला आपलं चुकीच्या प्रश्नाचे क्लेम आयोगाकडे पाठवले नव्हते👍👍

Twitter
Sachinkumar
@mpsc_office @MPSCstudsRight @MeshramDayanand आयोगाने झारखंड राज्य आयोगप्रमाणे विद्यार्थ्यांना gmail वर चुकीच्या प्रश्नबाबत आपले मत मांडण्याची संधी दयायला हवी त्यामुळे कोणताही पोस्टचा खर्च न करता विद्यार्थी आपली समस्या सहज सोडउ शकता कृपया यावर विचार करावा
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
YouTube
शिवाजी महाराज अष्ट प्रधान मंडळ #shivaji maharaj asthprdan mandal
चूक भूल माफ असावी हा विडिओ फक्त आणि फक्त नेट वरील उपलब्ध माहिती वर आधारित असून त्यात काही चुकीचे असेल तर माफी असावी व कंमेंट मध्ये तसे नमूद करावे जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ बनून चूक सुधरवण्याचा प्रयत्न करू
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
Forwarded from MPSC DECODED™ (Abhijit Hajare)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सन्माननीय सदस्य दयानंद मेश्राम सर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वर राज्यसेवा मुख्य परीक्षा मध्ये एक ऑप्शनल विषय ठेवायचा का या विषयी ओपिनियन पोल घेतला आहे.
या मध्ये
1. ऑप्शनल विषय ठेवावा
2. ऑप्शनल विषय MCQ धर्ती वर ठेवावा
3. ऑप्शनल विषय ठेवायची गरज नाही
असे तीन पर्याय आहेत.
वेग वेगळे ऑप्शनल असतील त्याचे पेपर वेगळे प्रत्येकाची difficulty लेव्हल सर्वांची सारखीच राहील असे वाटत नाही. त्या पेक्षा आताचे 4 पेपर सर्वांसाठी सारखेच राहतील. त्यामुळे एका विषयाचा पेपर सोपा एक अवघड अशी शक्यता निर्माण होणार नाही. असे वाटते. तुम्ही तुम्हाला जो योग्य वाटतो तो पर्याय निवडावा.
मी पर्याय 3 - ऑप्शनल ची गरज नाही हा पर्याय निवडला आहे..
जॉईन us @mpscdecoded
मेश्राम सरांच्या ट्विटर account ची लिंक --
https://twitter.com/MeshramDayanand/status/1443575390186786821?s=08

Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (Rahul)
कोर्ट केससाठी आजपर्यंत जमा झालेल्या सर्व पैश्यांचा हिशेब खालील प्रमाणे :-
बाळासाहेब शिंदे सर (औरंगाबाद) :- २०,०००/-
सतीश वसे सर (औरंगाबाद) :- १५०००/-
प्रवीण चोरमुले सर (पुणे) :- ५,०००/-
विद्यार्थांचे (ऑगस्ट महिन्यातील) :- १४,०००/-
विद्यार्थांचे ( आताचे ऑक्टोंबर महिन्यातील):- ६,२००/-
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
एकूण जमा :- ६०,२००/-
उच्च न्यायालयातील वकील साहेबांची फिस आणि एकूण सर्व खर्च दीड लाखाच्यावर जाण्याची शक्यता आहे. इतके जमा न झाल्यास आम्हाला आमच्या पदरचे पैसे घालावे लागतील. पुण्यातील एकाही मुख्य क्लास चालकाने विद्यार्थांच्या हितासाठी एकही रुपया दिलेला नाहीये, त्यामुळे पुण्यातील सर्व क्लास चालकांवर MPSC समन्वय समिती बहिष्कार टाकत आहे, आणि सर्व विद्यार्थांना आवाहन आहे ,यांचे क्लास लावू नका.
तसेच आपल्या विद्यार्थ्यांपैकी ऑगस्ट महिन्यात फक्त ६०-७० विद्यार्थांनी पैसे दिले होते, आणि आता मागील दोन दिवसात आमचा, कोर्ट फिस साठी पैसे पाठविण्याचा मेसेज २५,०००+ विद्यार्थांनी पहिला आहे तरीही फक्त २५-३० विद्यार्थांनी पैसे दिले ही आश्चर्याची गोष्ट आहे. आपल्या सर्वांचे भवितव्य या केसवर अवलंबून आहे, तरीही आपला थंड प्रतिसाद आम्हाला निराश करणारा आहे. आम्हाला आपल्याकडून हजारो रुपये नको आहेत जितके ५०-१०० शक्य होतील तितके आपण दिले तर एक-एक रुपया आम्ही सत्कर्मी लावू.
खालील क्रमांकावर आपण पैसे पाठवू शकता :-
गुगल पे/फोन पे नंबर :- 9767678267
नाव :- राहुल कवठेकर
बँक :- state bank of india
बँक अकाऊंट नंबर :- 62130144704
IFSC कोड :- SBIN0020027
MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
join :- @mpscandolan

Forwarded from Umesh Kudale
लाज वाटू द्या ..जुने रिझल्ट 2020 चा निकाल म्हणून फिरवू नका..शांत रहा सगळ्यांना विनंती .. 🙏🙏
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
https://youtube.com/shorts/I8zMnsWyW2g?feature=share
महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था” (महाज्योती)
तर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा मध्ये भाग घेऊन लाखो पर्यंत ची बक्षीस जिकण्याची सुवर्ण संधी
【Mpsc/upsc करणार्यांनी आवर्जून भाग घ्यावा ही विनंती /👍दिखा दो अपना हुनर👍】
महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था” (महाज्योती)
तर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा मध्ये भाग घेऊन लाखो पर्यंत ची बक्षीस जिकण्याची सुवर्ण संधी
【Mpsc/upsc करणार्यांनी आवर्जून भाग घ्यावा ही विनंती /👍दिखा दो अपना हुनर👍】
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
YouTube
MPSC GROUP C संयुक्त 'गट क' नवीन अभ्यासक्रम अभ्यासक्रम #mpsc group c main syllbus
# संयुक्त 'गट क' नवीन अभ्यासक्रम अभ्यासक्रम#
✍ उद्योग निरीक्षण + तांत्रिक सहाय्यक पदाचा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम समाविष्ट केला आहे.
◾️ Excise Inspector
◾️ Tax assistant
◾️ Clerk Typing
◾️ Industrial Inspector
◾️ Technical assistant (Insurance)
▪️…
✍ उद्योग निरीक्षण + तांत्रिक सहाय्यक पदाचा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम समाविष्ट केला आहे.
◾️ Excise Inspector
◾️ Tax assistant
◾️ Clerk Typing
◾️ Industrial Inspector
◾️ Technical assistant (Insurance)
▪️…
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
https://youtube.com/shorts/gSBuGS8nfRE?feature=share
Mpsc time tebal MPSC परीक्षांचे 2022 मधील अंदाजित वेळापत्रक 2022
Mpsc time tebal MPSC परीक्षांचे 2022 मधील अंदाजित वेळापत्रक 2022
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
https://youtu.be/TNp2_teOFng
UPSC करणाऱ्यांना सुवर्ण संधी...
मोफत प्रशिक्षण....
राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) याद्वारे प्रशिक्षण

UPSC Free learning program #siac
1 | P a g e
´ÖÆüÖ¸üÖÂ™Ò ¿ÖÖÃÖ®Ö
¸üÖ•µÖ ¯ÖÏ¿ÖÖÃÖÛúßµÖ ¾µÖ¾ÖÃÖÖµÖ ×¿ÖõÖÞÖ ÃÖÓãÖÖ (SIAC), ´ÖãÓ²Ö‡Ô
( ׯÖÏ-†ÖµÖ.‹.‹ÃÖ. ™ÒêüØ®ÖÝÖ ÃÖë™ü¸ü, ®ÖÖÝÖ¯Öæ¸ü, †´Ö¸üÖ¾ÖŸÖß, †Öî¸ÓüÝÖÖ²ÖÖ¤ü, ÛúÖê»ÆüÖ¯Öæ¸ü ¾Ö ®ÖÖ׿ÖÛú )
Æü•ÖÖ¸üß´Ö»Ö ÃÖÖê´ÖÖÞÖß ´ÖÖÝÖÔ, ”û¡Ö¯Ö¢Öß ×¿Ö¾ÖÖ•Öß…
´ÖÆüÖ¸üÖÂ™Ò ¿ÖÖÃÖ®Ö
¸üÖ•µÖ ¯ÖÏ¿ÖÖÃÖÛúßµÖ ¾µÖ¾ÖÃÖÖµÖ ×¿ÖõÖÞÖ ÃÖÓãÖÖ (SIAC), ´ÖãÓ²Ö‡Ô
( ׯÖÏ-†ÖµÖ.‹.‹ÃÖ. ™ÒêüØ®ÖÝÖ ÃÖë™ü¸ü, ®ÖÖÝÖ¯Öæ¸ü, †´Ö¸üÖ¾ÖŸÖß, †Öî¸ÓüÝÖÖ²ÖÖ¤ü, ÛúÖê»ÆüÖ¯Öæ¸ü ¾Ö ®ÖÖ׿ÖÛú )
Æü•ÖÖ¸üß´Ö»Ö ÃÖÖê´ÖÖÞÖß ´ÖÖÝÖÔ, ”û¡Ö¯Ö¢Öß ×¿Ö¾ÖÖ•Öß…
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
https://youtube.com/shorts/mzXFW8Vyp18?feature=share
Harnaaz Sandhu is the third Indian to have won the title of Miss Universe
भारत की तिसरी महिला युनिव्हर्स

Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (Rahul Kawthekar)
मित्रांनो जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा भरती TCS मार्फत घेऊ असे घोषित केले. TCS चांगली कंपनी आहे यात काही वाद नाही. ते परीक्षा चांगल्या प्रकारे घेतील पण TCS ही कंपनी किती दिवस परीक्षा घेईल. आपण जे घोटाळे बाहेर काढले त्यामुळे सध्या वातावरण गरम आहे आणि TCS च हे आपल्याला गाजर दाखवला आहे. वातावरण शांत झाला की हे लोक TCS चे कॉन्ट्रॅक्ट रद्द करतील आणि परत भ्रष्टाचार सुरू होईल.
TCS हा तात्पुरता इलाज आहे पण #MPSC हे कायमचा इलाज आहे हे लक्षात ठेवा. आपले प्रश्न जे काही आहे ते कायमचे मिटले पाहिजेत.
त्यामुळे सर्वांनी MPSC चीच मागणी करावी ही नम्र विनंती.
- राहुल कवठेकर
MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan