Forwarded from MPSC टेस्ट सिरीज & PDF मटेरियल 2021-22
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Alerts
5_6124915408987226997.pdf
464 KB
Forwarded from Jivan Aghav Channel
दिवसातले फक्त दोन तास काम करुन दरमहा पंचवीस ते पन्नास हजार रुपये कमवा......
*कसं लुबाडलं जातं पहा*
😡😡😡😡😡
..... कोणत्याही डिग्रीची गरज नाही. कंप्युटर, लॅपटॉप, मोबाईल वापरुन डाटा एंट्रीचे काम करा आणि महिना पन्नास हजार रुपयांपर्यंत कमाई करा...
अशा जाहिराती बघितल्याच असतील...?
नसतील तर बघा...
गुगलवर Data entry job असं काही तरी search केलं की तुम्हाला message येईलच. त्या link वर क्लिक केले की एक वेबसाइट open होईल. तिथे ज्या कंपनीची जॉब vacancy आहे ती link दिसेल. तिथे कामाचे स्वरुप दिसेल. Printed pages वरील मजकूर फक्त आहे तसा type करायचा असतो. असंच काहीतरी सोपं काम असतं.
जर तुम्हाला काम आवडले तर तुम्ही form भरुन द्यायचा. कामाचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी तुमच्या बॅंक खात्याचा तपशील द्यावा लागतो. तुमचा postal address तर हवाच. शिवाय तुमचा एक फोटो अपलोड करावा लागतो. एका कागदावर तुमची सही करुन त्या सहीचा फोटो काढून png formate मध्ये upload करावा लागतो. फॉर्म submit करुन तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं की, काम झालं.
मग तुम्हाला एक काम दिले जाते. आठ दहा पाने आठ दिवसात टाईप करुन द्यायची असतात. तुम्ही ती तीन दिवसातच टाईप करून पूर्ण करुन देता. मग तुमचं work त्याची accuracy तपासली जाते. 90% accuracy नसेल तर ते reject केलं जातं. तुम्ही पुन्हा ते 100 % accurate करुन सबमिट करता. पुन्हा ते reject होते. तुम्ही multiple devices use केले आहेत असे कारण दिलेले असते. तुम्ही submit केलेलं काम प्रत्येकवेळी reject होत राहतं. शेवटी वैतागून तुम्ही ते काम सोडून देता, किंवा मला तुमचे काम नको आहे असे त्या कंपनीला कळवता....
इथून पुढे खरा खेळ सुरू होतो. एके दिवशी तुम्हाला कंपनीच्या लॉयरचा फोन येतो. तुम्ही कंपनीशी केलेलं contract breach केलेले आहे म्हणून तो तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देतो. तुम्हाला दिलेलं कंपनीचं काम तुम्ही वेळेत आणि accurate करुन न दिल्याने कंपनीचे नुकसान झालेले आहे त्याची नुकसान भरपाई रक्कम तो मागतो. एक तर काम पूर्ण करुन द्या, किंवा कंपनीचे झालेले नुकसान तरी भरुन द्या अशी त्या लॉयरची मागणी असते. तुम्ही एकतर कायदेशीर कारवाईला घाबरुन तीस चाळीस हजार भरुन टाकता किंवा मग सपशेल दुर्लक्ष तरी करता.
पैसे भरले तरी हे इथेच थांबत नाही. कंपनीसोबत तुम्ही केलेले agreement तुम्हाला पाठवले जाते. त्यात अनेक अटी व शर्ती असतात. तुम्ही जर मध्येच काम सोडून दिले तर अकरा महिन्याचे पैसे तुम्हाला कंपनीला द्यावे लागतील अशी एक शर्त तुम्ही मान्य केलेली असते. कंपनी तुमच्याकडे पाच ते दहा लाखाची मागणी करते. तुम्ही अॅग्रीमेंट लिहून दिलेले नसते पण तुमच्या सहीचा व फोटोचा वापर करून हे अॅग्रीमेंट कंपनीने अस्तित्वात आणलेले असते...
कायदेशीर कारवाईच्या भितीने तुम्हाला पैसे भरावे लागतात किंवा मग तुम्ही दुर्लक्ष करता..
मग आता तुमच्या नावे दाखल केलेल्या F. I. R. ची कॉपी तुम्हाला पाठवली जाते. 420 सह आयपीसी मधली Breach of contract ची कलमे लावून कुठल्यातरी दूरच्या शहरात तुमचे विरुद्ध एफ आय आर दाखल केलेला आहे असे तुम्हाला दाखवले जाते. कंपनीचा लॉयर तुम्हाला सतत तडजोड करुन लम सम अमाऊंट भरा मी प्रकरण मिटवून टाकतो असा तगादा लावत असतो. तुम्ही वैतागून निम्मी आर्धी रक्कम भरुन प्रकरण मिटवून टाकता. चार पैसे मिळवण्याच्या नादात तुम्ही कंपनीलाच पैसे देऊन मोकळे होता.
हे प्रकरण संपता संपत नाही, कारण तुम्ही दिलेल्या इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा ते कुठेही कसाही गैरवापर करुन ते तुम्हाला लुबाडू शकतात.
Easy Money च्या मोहापोटी तुम्ही या असल्या जाळ्यात अडकलात तर सरळ सायबर सेलकडे तक्रार करा किंवा एखाद्या जाणकार वकिलाकडे जा. त्याला चार पैसे द्या. तो कंपनीला सविस्तर कायदेशीर भाषेत नोटीस देईल व तुमची मान या फासातून मोकळी करेल...
कशी...?
ते इथे सांगण्यात अर्थ नाही. कायद्यात तरतुदी असतात. फ्रॉडर्सनी loop holes ठेवलेली असतात. त्याचा वापर करून आपले वकील त्या कंपनीला कचाट्यात पकडू शकतात. पण त्यासाठी वकिलाला अभ्यास करावा लागतो, कायद्याची पुस्तके वाचावी लागतात. म्हणून तर वकील त्यासाठी कायदेशीर फी घेत असतो.
पण ही वेळ येवू द्यायची नसेल तर एक मोफत सल्ला..
Easy Money च्या नादी लागू नका. सोप्या कामाचे कुणीही एवढे पैसे देत नाही. तुम्हाला महिना पन्नास हजार देण्यापेक्षा दहा पंधरा हजारात ते एखादा टायपीस्ट कामाला ठेवू शकत नाही का...?
फ्रॉड्स चे स्वरूप प्रत्येक वेळी नवीन असेल. पण सगळ्यात एकच समान असते ते म्हणजे अमिष. या अमिषाला बळी पडायचे की नाही..?
हे तुमच्याच हातात असते...
तेंव्हा सावध रहा... काळ मोठा कठीण येणार आहे...
काळजी घ्या सावध राहा...

Forwarded from चालू घडामोडी - 2022
उमेदवाराचे खाते (Profile) अपडेट करण्याबाबत आयोगाचे प्रसिध्दीपत्रक...
Join- t.me/mahampscstudy
Join- t.me/mahampscstudy
Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (Rahul Kawthekar)
MPSC आयोगाने पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या शारीरिक चाचणी बाबत जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे?
Anonymous Poll
68%
योग्य आहे
32%
अयोग्य आहे
Forwarded from राज्यसेवा परीक्षा २०२२ - २०२३
⭕️ 'यूपीएससी'च्या धर्तीवर राज्यसेवेमध्ये 'सी-सॅट' पात्र कधी होणार?
✅ 'सी-सॅट' पेपरमध्ये एका विशेष शाखेतील म्हणजे अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण व्यवस्थापन यातील विद्यार्थ्यांना तो उत्तीर्ण करणे सोपे जाते
✅ मात्र कला, वाणिज्य व अन्य शाखांच्या विद्यार्थ्यांना हा पेपर सोडवणे कठीण जात असल्याने हा समान न्याय नसल्याची भावना विद्यार्थ्यांची आहे.
✅ हा धोका असल्याने 'सी- सॅट पेपर पात्र करावा अशी मागणी होत आहे.

Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
the race of my life
मिल्खा सिंग
ईश्वर आपल्या आत्म्यास शांती प्रदान करो
तुम्ही प्रत्येक नवयुवक व भारतासाठी सदैव प्रेरणादायी रहाल

Forwarded from Abhishek Sir ( Goaltide IAS, Founder)
Solve Full Length Test-1 for UPSC Prelims 2021 now. Cut off for this Test is 97. Solve now: http://www.goaltideias.com/dailyquiz-detail/383
Forwarded from MPSC टेस्ट सिरीज & PDF मटेरियल 2021-22
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
एवढंच लक्षात ठेवा व येणाऱ्या वर्षभरातील प्रत्येक पेपर ला एक मार्क पक्का करा
जॉईन @mpsclover
जॉईन @mpsclover
Forwarded from MPSC चालू घडामोडी
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT पेपर गुण फक्त पात्रता ( Qualify ) साठी असावेत का ??
Anonymous Quiz
66%
होय
34%
नाही
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
Sachinkumar (@Sachink89096500) Tweeted:
@mpsc_office @MPSCstudsRight
@MeshramDayanand
आयोगाने झारखंड राज्य आयोगप्रमाणे विद्यार्थ्यांना gmail वर चुकीच्या प्रश्नबाबत आपले मत मांडण्याची संधी दयायला हवी त्यामुळे कोणताही पोस्टचा खर्च न करता विद्यार्थी आपली समस्या सहज सोडउ शकता कृपया यावर विचार करावा https://t.co/o0U3Mo5519 https://twitter.com/Sachink89096500/status/1440597575879462923?s=20
👍👍वरील मेल वर retwit करा व झारखंड आयोगप्रमाणे gmail ची सेवा आयोगाकडे मागणी करा कारण बहुतेक जणांनी पैसे नसल्याने combine आणि राज्यसेवेला आपलं चुकीच्या प्रश्नाचे क्लेम आयोगाकडे पाठवले नव्हते👍👍

Twitter
Sachinkumar
@mpsc_office @MPSCstudsRight @MeshramDayanand आयोगाने झारखंड राज्य आयोगप्रमाणे विद्यार्थ्यांना gmail वर चुकीच्या प्रश्नबाबत आपले मत मांडण्याची संधी दयायला हवी त्यामुळे कोणताही पोस्टचा खर्च न करता विद्यार्थी आपली समस्या सहज सोडउ शकता कृपया यावर विचार करावा
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
YouTube
शिवाजी महाराज अष्ट प्रधान मंडळ #shivaji maharaj asthprdan mandal
चूक भूल माफ असावी हा विडिओ फक्त आणि फक्त नेट वरील उपलब्ध माहिती वर आधारित असून त्यात काही चुकीचे असेल तर माफी असावी व कंमेंट मध्ये तसे नमूद करावे जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ बनून चूक सुधरवण्याचा प्रयत्न करू
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
Forwarded from MPSC DECODED™ (Abhijit Hajare)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सन्माननीय सदस्य दयानंद मेश्राम सर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वर राज्यसेवा मुख्य परीक्षा मध्ये एक ऑप्शनल विषय ठेवायचा का या विषयी ओपिनियन पोल घेतला आहे.
या मध्ये
1. ऑप्शनल विषय ठेवावा
2. ऑप्शनल विषय MCQ धर्ती वर ठेवावा
3. ऑप्शनल विषय ठेवायची गरज नाही
असे तीन पर्याय आहेत.
वेग वेगळे ऑप्शनल असतील त्याचे पेपर वेगळे प्रत्येकाची difficulty लेव्हल सर्वांची सारखीच राहील असे वाटत नाही. त्या पेक्षा आताचे 4 पेपर सर्वांसाठी सारखेच राहतील. त्यामुळे एका विषयाचा पेपर सोपा एक अवघड अशी शक्यता निर्माण होणार नाही. असे वाटते. तुम्ही तुम्हाला जो योग्य वाटतो तो पर्याय निवडावा.
मी पर्याय 3 - ऑप्शनल ची गरज नाही हा पर्याय निवडला आहे..
जॉईन us @mpscdecoded
मेश्राम सरांच्या ट्विटर account ची लिंक --
https://twitter.com/MeshramDayanand/status/1443575390186786821?s=08