Forwarded from विज्ञान व कृषी
Forwarded from विदर्भ विद्यार्थी जनजागृती मंच
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
Forwarded from 👌 टार्गेट मेगा भरती 2022👌
https://youtu.be/evbyHCyXnfE
वरील माहिती लक्षात असू द्या तसेच अधिक माहिती साठी दिलेल्या लिंक वर जाऊन व्हिडिओ बघू शकता
https://youtu.be/evbyHCyXnfE
वरील माहिती लक्षात असू द्या तसेच अधिक माहिती साठी दिलेल्या लिंक वर जाऊन व्हिडिओ बघू शकता
https://youtu.be/evbyHCyXnfE
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
भूतान खूप चर्चेत आहे
त्याला लागणाऱ्या राज्य कोणती ती लक्षात ठेवा
(आयोग नाविन्यपूर्ण गोष्टी घेऊन येत आहे लक्ष्यात ठेवा व त्यादृष्टीने अभ्यास करा)😊
जॉईन @mpsclover
(फक्त उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी जॉईन करा विणकामच्या दिवसातून 50 बातम्या द्यायला आम्ही रिकामे नाही)

Forwarded from कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी सांगली (Siddhakumar Narute)
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
मित्रहो #Upsc प्रमाणेच #MPSC ने पेपर देण्याची मर्यादा 6 वेळेस पर्यंत सीमित केली आहे(अपवाद वगळता) तर त्याचप्रमाणे #CSAT पण केवळ त्याचप्रमाणे च पात्रता पुरताच ग्राह धरण्यात यावा का ? अशी मागणी करणे योग्य राहील का
Anonymous Poll
64%
हो #CSAT फक्त पात्रता पुरता गृहीत धरावा UPSC प्रमाणे
36%
नाही जसे आहे तसेच चालू द्या
Forwarded from DIRECTION ACADEMY
समजा A या सावकाराने B ला आपल्या कैदेत अवैध पणे कोंडून ठेवले आहे त्याला सोडवण्यासाठी B ची पत्नी C कोर्टाकडे (सुप्रीम) आपल्या पतीची सावकाराने मुक्तता करावी याची याचना करते तर सुप्रीम कोर्ट कोणता रिट जारी करेल
Anonymous Quiz
14%
कोणतीही रिट जारी करणार नाही हा मुद्दा स्थानिक असल्याने
22%
परमआदेश
27%
अधिकार पुच्छआ
12%
उतप्रेक्षण
13%
प्रतिषेध
12%
यापैकी नाही
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
केंद्र पाच विशेष परिस्थितीत राज्य सूची संबधी कायदा करू शकतो त्याबाबत काय खरे नाही
Anonymous Quiz
26%
कलम 249 नुसार जेव्हा राज्यसभा विशेष २/३ बहुमताने असा प्रस्ताव पारित करेल जो 2 कालावधी पर्यंत असेल
19%
250 नुसार जेव्हा 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लागेल तेव्हा
23%
कलम 252 नुसार 2 किव्हा अधिक राज्य मिळून मागणी करतील तेव्हा
13%
253 नुसार आतंरराष्ट्रीय धोरणे अंबाबजावणी साठी
17%
356 नुसार राष्ट्पती राजवट लागलेली असेल तेव्हा
Forwarded from माय मराठी - मावशी इंग्लिश
काही अपवादात्मक परिस्थितीत राज्य केंद्र च्या विषयावर कायदा बनवू शकतो
Anonymous Quiz
58%
हो
36%
नाही
6%
😊☺️ इसको टिक मत करणा
Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (Rahul Kawthekar)
आरोग्य विभागाच्या निकालानंतर आज पुनः स्पष्ट झालंय की या भरती मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून, महा-आयटी/खासगी कंपन्या सरकारी नोकर भरती पारदर्शकपणे करू शकणार नाहीत. भाजप काळातील "महापरिक्षा पोर्टल" व आताच्या आयटी कंपन्या सारख्याच भ्रष्ट आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील सुप्रसिद्ध कायदेतज्ञ अॅड. निहालसिंग राठोड यांच्या मार्फत आपण उच्च न्यायालयात आरोग्य भरती रद्द करण्यासाठी तसेच इतर मागण्यांसाठी याचिका दाखल करणार आहोत. "महापरीक्षा पोर्टल" विरुद्ध पहिली केस जिंकण्याचा मान अॅड. निहालसिंग राठोड यांनाच जातो व ते आपल्या, या विषयात तज्ञ आहेत.
आमची पूर्ण टीम मागील काही दिवसापासून आरोग्य विभातील घोटाळ्यांचे पुरावे बाहेर काढण्यात व्यस्त होती, त्याबाबत आम्ही एक रिपोर्ट बनविला असून तो कोर्टात सादर करणार आहोत.
आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून त्या परत त्याच भ्रष्ट कंपन्यांकडून घेतल्यास परीक्षा पारदर्शी होणार नाहीत त्यामुळे गट-क व गट-ड या पदांची सर्व शासकीय नोकरभरती MPSC मार्फत घेण्यात यावी अशी मागणी आपण याचिकेत करणार आहोत.
महापरीक्षा पोर्टल मध्ये व्यापम पेक्षा मोठा झालेला घोटाळा MPSC समन्वय समितीने उघडकीस आणला होता व अवघ्या महाराष्ट्रात कोणत्या संघटनेकडे नसतील इतके ठोस पुरावे आमच्याकडे आहेत त्यामुळे महापरिक्षा पोर्टल मध्ये झालेल्या घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी लावण्याची मागणीही या याचिकेत असणार आहे.
यापुढे होणाऱ्या सर्व गट-क ते गट-ड च्या स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती,जिल्हा परिषद, पशुसंवर्धन, शिक्षक भरती ई. परीक्षांचे भवितव्य या याचिकेमुळे ठरणार आहे. आपण परीक्षांचे फॉर्म भरण्यासाठी, परीक्षा देण्यासाठी आज हजारो रुपये खर्च केले असतील, आजवर आमच्या संघटनेने एकाही विद्यार्थ्यांकडून एकही रुपया घेतलेला नाही पण आज ही केस लढण्यासाठी खरी पैश्याची गरज आहे. या केसच्या निकालावरच सगळ्या परीक्षांचे भवितव्य ठरणार आहे त्यामुळे आपण किमान ५००/१००० रुपये मदत म्हणून खालील बँक अकाऊंट/गुगल पे मध्ये जमा करावे ही विनंती.
गुगल पे नंबर :- 9767678267
नाव :- राहुल कवठेकर
बँक :- state bank of india
बँक अकाऊंट नंबर :- 62130144704
IFSC कोड :- SBIN0020027
याचिकेत पुढील मागण्या करण्यात येतील.
१) आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून ही परीक्षा पुन्हा MPSC मार्फत घेण्यात यावी.
२) गट-क ते गट-ड या सर्व पदांची शासकीय नोकर भरती यापुढे फक्त MPSC मार्फतच घेण्यात यावी.
३) महापरिक्षा पोर्टल मध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखालील SIT समितीने करावी.
तसेच आमचा हा संदेश आपल्या मित्र मंडळी, टेलिग्राम चॅनल्स, फेसबुक ई. ठिकाणी शेयर करून आम्हाला जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी ही विनंती.
MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join :- @mpscandolan

अरविंद कुमार वर्मा व अरुण निगवेकर समिती कशा संदर्भात आहे
Anonymous Quiz
60%
Upsc चा #CSAT विषय पात्रता पुरता गृहीत धरावा
Forwarded from महासंवाद : महाराष्ट्र शासन

Forwarded from MPSC टेस्ट सिरीज & PDF मटेरियल 2021-22
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Alerts
5_6124915408987226997.pdf
464 KB