Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (Rahul Kawthekar)
#onlyMPSC
#degree_for_je
मित्रांनो हीच ती वेळ आता नाही तर कधीच नाही
शासन 1 लाख पद भरती काढणार आहे. ज्यावेळी महापरिक्षा पोर्टल काढले होते त्यावेळी आपण गप्प बसलो आणि 2 वर्ष विध्यार्थी चे वाया गेले. जवळपास 11 हजार जागा पोर्टल ने भरल्या आणि त्या कश्या भरल्या आपण जाणताच तीच परिस्थिती आता आहे आता आपण गप्प बसलो तर येणारी भरती पण आपल्या हातातुन जाईल मित्रांनो. आपण फक्त अभ्यास करत राहू आणि भरती ही फक्त पैसे भरणाऱ्यांची होईल म्हणून
2 मार्च ला अलका टॉकीज चौक पुणे येथे आपण उपस्थित राहावे. आपण एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आहोत.
प्रमुख मागण्या:-
1) सर्व परीक्षा ह्या mpsc कडे देण्यात याव्यात
2) कनिष्ट अभियंता साठी 12+ डिग्री धारकांनचा समावेश करावा

मित्रांनो येणाऱ्या परीक्षा ह्या परत खाजगी कंपनीच घेणार आहे. जरी त्यांनी ऑफलाईन परीक्षा घेतली तरी घोळ हा होणारच आहे. सरकार ऑफलाईन परीक्षा घेत असेल तर त्यासाठी mpsc हा एकमेव पर्याय सर्वात पारदर्शक आहे. Mpsc कडे परीक्षा दिल्या तरच इमानदारीने अभ्यास करणारे लागणार आहेत नाहीतर आपण शांत बसलो तर आधी जसे पैसे वाले पैसे भरून लागले तसेच येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये लागून जातील.
सर्वाना आम्ही विनंती करतो की प्रत्येकाने आपल्या आमदारांच्या कानावर ही गोष्ट सांगावी व खाजगी कंपनी कसा अन्याय करते हे पटवून द्यावे आणि mpsc च योग्य आहे हे सांगावे व त्यासाठी प्रयत्न करा हे पण सांगा. सर्वांनी मिळून केले तरच आपण सगळे लागू नाहीतर आपण फक्त परीक्षा देऊ आणि निकाल हा पैसे भरण्याऱ्या पोरांचा लागेल त्यामुळे हीच ती वेळ
आपल्या भविष्यासाठी आपल्या हक्कासाठी
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
आज झालेला AMVI पूर्व परीक्षा संपूर्ण पेपर
कटऑफ किती लागेल
(परीक्षा देलेल्यानीच उत्तर घ्या व सहकार्य करा)

Anonymous Poll
9%
20-25
8%
2६-30
16%
31-35
18%
36-40
18%
41-45
12%
46-50
7%
51-55
11%
56-60
Forwarded from Advance Mpsc™ (Dnyaneshvar Patil)
#pune #Food
नमस्कार,
पुण्यामध्ये जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अडकलेले आहेत. यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था विविध संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तरी आपणास विनंती करण्यात येते की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत वरील पोस्ट शेअर करा,जे विद्यार्थी पुण्यामध्ये अडकले आहेत त्यांच्यापर्यंत ही पोस्ट पोहोचवावी ही विनंती.

Forwarded from 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘
महत्वाची सूचना:
औरंगाबाद मध्ये अडकलेल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोफत जेवणाची व्यवस्था मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून केलेली आहे.
संपर्क .डिगांबर वैद्य पाटील
७०२८२८९५२२
औरंगाबाद मध्ये अडकलेल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोफत जेवणाची व्यवस्था मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून केलेली आहे.
संपर्क .डिगांबर वैद्य पाटील
७०२८२८९५२२
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
TV9 Marathi
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण, 'भोंगा' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आज (23 नोव्हेंबर) उपराष्ट्रपती एम. व्यंकैया नायडू यांच्या हस्ते वितरण करण्यात (Bhonga Wins National Award For Best Marathi Film) आले. ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Forwarded from Career Vision Academy (Nitin Deha)
Read: माणगाव परिषद ‘सोशल इंजिनीअिरग’चा पहिला प्रयोग
https://www.loksatta.com/vishesh-news/mangaon-councils-first-experiment-with-social-engineering-engine-abn-97-2107531/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/e3aUzvt7o2pBDRD7A

लोकसत्ता
माणगाव परिषद ‘सोशल इंजिनीअिरग’चा पहिला प्रयोग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक आयुष्याचा प्रारंभ १९२० साली भरलेल्या माणगाव परिषदेत झाला
Forwarded from महासंवाद : महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनाचे प्रज्ञासूर्याला अभिवादन!
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. १४ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर – द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण...