Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (Rahul Kawthekar)
यावरून समजून घ्या कोण आपल्यासाठी चांगले आहे कोण नाही ते. Mpsc मधील चार महत्वाच्या परीक्षा , या माघील 5 वर्षात ज्या काही जागा आल्या आहेत ना ते आपण केले ले आंदोलन , उपोषण आहेत नाहीतर एवढ्या पण नसत्या निघाल्या. एवढे होऊन पण जॉइनिंग साठी करावे लागणारे आंदोलने, उपोषणे, हे आपण पाहिले असतीलच. कोर्ट चे लफडे वेगळेच यावरून समजून घ्या आपल्यासाठी कोण योग्य आहे। स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विध्यार्थी नी आपल्यावर जे काही घडले हे सर्व आठवून आपण मतदान करा एवढंच सांगणं आहे
Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (Rahul Kawthekar)
मित्रांनो हे खरे वास्तव आहे, घोषणा 72,000 ,ची आणि प्रत्येक्षात भरती होते 2500 ची आणि ती पण पैसे देऊन भरली जाणार आहे. विचार करा आता जर परत हे सरकार आले तर #mpsc ज्या पोस्ट साठी परीक्षा घेते ते पण #महापरिक्षा_पोर्टल कडे देईल माघे पुढे पाहणार नाहीत म्हणजे त्यांनी ते सुरू केलेच आहे. हे थांबले पाहिजे आणि हे आपण थांबू शकतो आपलं आणि आपल्या घरच्यांचे मत देऊन....विचार करा बदल हवा नवा
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
राहुल कवठेकर
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
YouTube
MPSC: स्पर्धा परीक्षांवरचा विश्वास कमी होतोय? । UPSC: Competitive exam preparation students say
दरवर्षी लाखो मुलं- मुली मुंबई पुण्यात येतात. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. पण परीक्षा पास होऊनही त्यांच्या समस्या काही संपत नाही. नौकरीवर रुजु होऊन पगार हातात येत नाही तोपर्यंत घरी नौकरीबद्दल सांगायची हिम्मत होत नाही असं हे विद्यार्थी सांगतात.
_
अधिक माहितीसाठी…
_
अधिक माहितीसाठी…
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
यातून एक प्रश्न येण्याची दाट शक्यता
(आपल्या चॅनेल वर तेवढेच जेवढे परिक्षाला विचारले जाईल एवढेच😊)
@mpsclover
(आपल्या चॅनेल वर तेवढेच जेवढे परिक्षाला विचारले जाईल एवढेच😊)
@mpsclover
Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (Rahul Kawthekar)
मा.मुख्यमंत्री साहेब,
महाराष्ट्र राज्य.
विषय - महापरिक्षा पोर्टल तात्काळ बंद करून झालेल्या परीक्षांची sid किंवा cbi मार्फत चौकशी करण्याबाबत
महोदय,
वरील विषय अर्ज करतो की हे भ्रष्ट्र महापरिक्षा पोर्टल तात्काळ बंद करा. महाराष्ट्र मध्ये आमचे जवळपास 70 मोर्चे निघाले आहेत तरी आपण निर्णयास विलंब का करताय. आम्ही पुरावे पण आपल्या सरकार कडे दिले आहेत तरी आपण गप्प आहात लवकर निर्णय घ्या व हे पोर्टल बंद करा व झालेल्या परीक्षांची चौकशी करा आणि सर्व परीक्षा ह्या mpsc मार्फत घेण्यात यावी नसेल जमत तर विद्यार्थ्यास आत्महत्या करण्यासाठी आपण परवानगी द्यावी
धन्यवाद..
हा मॅसेज मुख्यमंत्री साहेबांना ई-मेल द्वारे पाठवा
एक ई-मेल आपल्या हक्कासाठी एक ई-मेल आपल्या भविष्यासाठी
ई-मेल :- cm@maharashtra.gov.in

कॉमनवेल्थ नेशन बद्दल योग्य उदाहरणे ओळख
Anonymous Quiz
24%
हा 54 देशाचा समूह होय
7%
यातील 16 देश इंग्लंड च्या राणीला आपली राणी मानतात
6%
यातील दोन देश असे होय जे कधीही ब्रिटिश अधिपत्याखाली नव्हते
7%
2022 ला इंग्लंड मध्ये कॉमन वेल्थ गेम होणार असून यात निशानेबाजी नसणार पण महिला 20/20 क्रिकेट असणार
4%
गंबिया ,पाकिस्तान, मालदीव असे देश होय ज्यांनी हा ग्रुप पुन्हा जॉईन केला
6%
कॅनडा हा देश nightवूड ही पदवी स्वीकारत नाही
34%
वरील सर्व बरोबर
5%
वरील सर्व चूक
6%
(प्रश्न येण्याची दाट शक्यता करण ब्रिटिन खूप ब्रेक्सिक मुळे चर्चेत होय)
Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (Rahul Kawthekar)
Forwarded from कुरुक्षेत्र करियर अकॅडमि सोयगाव
YouTube
Recruitment through MPSC | सरकारी नोकरभरती MPSC मार्फत घ्या, तरुणांची राज्य सरकारकडे मागणी
सरकारी नोकरभरती एमपीएससीमार्फत घेण्याची मागणी तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यासाठी य़ा विद्यार्थ्यांनी थेट रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर मागणीचं निवेदन ठेवलं आहे. त्याचबरोबर सरकारला तरुणांसाठी काहीतरी करण्याची सद्बुद्धी…