Maharashtra स्पर्धा परीक्षा व्हिडीओ
428 subscribers
64 photos
2 files
371 links
💐 सब पढेंगे सब बढेंगे

सिर्फ video के जरिए जानकारी

फक्त video द्वारा मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनल
Download Telegram
Watch "Gandhi150: Animation film on 'Vaishnav jan to..." on YouTube
https://youtu.be/XZCSrfwI8N4
उत्सव तीन रंगांचा,

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,

ज्यानी भारत देश घडविला…

भारत देशाला मानाचा मुजरा!…….भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
Hall ticket available on website ..
www.mahampsc.mahaonline.gov.in

#imp

📌राज्यसेवा पूर्व 2019 परीक्षा📌
🏵महत्वाची सूचना🏵

1. पूर्व परीक्षा पेपर 1 करिता आयोगाच्या हॉल तिकीटवर नमूद कोणतेही एक ओळखपत्र Original व त्याची रंगीत झेरॉक्स(Colour Xerox) अत्यावश्यक आहे.

2. पेपर -2 CSAT करिता येताना पुन्हा हॉलतिकीट , Original ओळखपत्र व एक रंगीत झेरॉक्स पुन्हा सादर करणे अनिवार्य आहे.


आयोगाने ओळ्खपत्राची रंगीत छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य केले आहे.

Join us @mpscandolan