UNIQUE UPSC 3 YEARS
1.84K subscribers
2.09K photos
9 videos
62 files
1.62K links
UNIQUE 3 YEAR INTG
Download Telegram
युनिक टॉपर्स टॉक मध्ये आदीबा अनाम यांचा प्रेरणादायी प्रवास!

द युनिक ॲकॅडमी आयोजित युनिक टॉपर्स टॉक या विशेष कार्यक्रमात आदीबा अनाम (AIR 142) यांनी विद्यार्थ्यांशी आपले UPSC प्रवासाचे अनुभव आणि मनोगत शेअर केले.

आदीबा अनाम या महाराष्ट्रातील पहिल्या मुस्लिम महिला आयएएस अधिकारी ठरण्याचा मान मिळवणाऱ्या विद्यार्थिनी आहेत.
नुकत्याच जाहीर झालेल्या UPSC 2024 निकालात त्या देशात 142 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.

मूळच्या यवतमाळ जिल्ह्यातील असलेल्या आदीबा यांनी The Unique Academy, Pune मध्ये 3 वर्षांच्या इंटिग्रेटेड बॅच आणि 1 वर्ष इंटिग्रेटेड बॅच मध्ये आपले UPSC स्वप्न घडवले.

कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती:
•तुकाराम जाधव सर – संचालक, द युनिक ॲकॅडमी
•मल्हार पाटील सर – संचालक, द युनिक ॲकॅडमी
•प्रा. प्रवीण चव्हाण सर – UPSC कोर्स डायरेक्टर
•प्रा. जव्वाद काझी सर
•निजामुद्दीन शेख सर – सेवा फाउंडेशन
•द युनिक ॲकॅडमीचे सर्व प्राध्यापक व कर्मचारीवृंद

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि ऊर्जा हा या कार्यक्रमाचा खास वैशिष्ट्य ठरला.

आदीबा यांची मेहनत, चिकाटी आणि युनिक ॲकॅडमीचे मोलाचे मार्गदर्शन यांचा मिलाफ म्हणजेच यशस्वी आयएएस प्रवास!

#AIR142 #AdibaAnam #UPSC2024 #UPSCResult #TheUniqueAcademy #UniqueSuccess #IAS2024 #UPSCRanker #UPSCJourney #3YearIntegratedBatch #1YearIntegratedBatch #UPSCMotivation #UPSCMarathi #WomenInUPSC #UPSCOptional #TopperTalk #StudyWithUnique #CivilServicesSuccess #BestUPSCInstitute #UPSCClasses #WeeklyCurrentAffairs #UPSCPreparationStrategy #SuccessStory #UPSCWomenAchievers #UPSCFinalList #UniqueToppersTalk