बलशाली युवा हृदय संमेलनाचे हॆ रौप्य महोत्सवी वर्ष आहे.
आ. इंद्रजित देशमुख (काकाजी) संस्थापक
असणाऱ्या शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान, घारेवाडी कराड हॆ या संमेलनाचे आयोजक असते.
शिबीरार्थी, स्वयंसेवक असे सहभागी होण्याची इच्छा कायम होतीच पण तिथे वक्ता म्हणून बोलायची संधी मिळेल याचा कधी विचारही केला नव्हता.आपणा सर्वांमुळे ही संधी मिळत आहे त्याबद्दल सदैव कृतज्ञ आहे..
परिसरात असाल तर नक्की या.. भेटूयात..
12 जानेवारी 2025
सकाळी 9:00 वाजता
उमेश कुदळे
कार्यकर्ता,रयत प्रबोधिनी 🙏

प्र.40) मुंबई प्रांतात रयतवारी पद्धत दीर्घकाळ चालू आहे आणि आमच्या ग्रामीण समाजाच्या लोकशाही घडणीस तीच योग्य आहे. आमची एवढीच मागणी आहे की रयतांच्या जमिनीचा सारा कायमस्वरूपाचा करावा हे विधान पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे आहे?
Anonymous Quiz
33%
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
44%
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
15%
आत्माराम पांडुरंग तरखडकर
8%
दादाभाई नौरोजी
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आणि आनंदाची शिदोरी पोहोचली..
नवीन वर्षानिमित्त गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील दामरंचा गावातील जवळपास 200 लेकरांसाठी रयत कडून शालेय साहित्याची शिदोरी (पेन, पेन्सिल,वही पुस्तके, दप्तर )देण्यात आली...लेकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान वाटले.
रयतच्या कामाचा आवाका वाढत आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजपर्यंत रयत काम करत आहे अशीच साथ राहू द्या 🙏🙏

प्र.41) अयोग्य विधान ओळखा. (विनायक दामोदर सावरकर)
Anonymous Quiz
38%
१८९९ मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी राष्ट्रभक्त समूह गुप्तमंडळ पुणे येथे स्थापन केले.
21%
प्रकट चळवळीसाठी एखादी संस्था असावी, ह्या हेतूने जानेवारी १९०० मध्ये ‘मित्रमेळ्या’ची स्थापना केली.
13%
१९०४ मध्ये ह्या मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ ह्या संस्थेत झाले.
29%
नाशिक कट खटला, सातारा बॉम्ब खटला पंढरपूर खटला हे अभिनव भारत से संबंधित होते.
'Survivial of the fittest' हॆ सूत्र ठेवत स्पर्धा परीक्षेचे वास्तव सांगण्याचा प्रयत्न शिवम प्रतिष्ठानच्या बलशाली युवा हृदय संमेल्लानावेळी केला.
Academic, Emotional, Mental, Financial Fitness असणं किती महत्वाचे आहे असे सांगत या वेळी मी जे रोज पाहतो, अनुभवतो ते परखडपणे या वेळी मांडले.
शेतकऱ्याचा पोरगा म्हणून रयत च्या माध्यमातून सुरु असलेली नांगरणी या पुढेही सुरूच असेल..
या व्यासपीठावर बोलायला उभे राहणे हॆ मी माझे भाग्य समजतो जे तुम्हा विद्यार्थ्यांमुळे माझ्या वाटयाला आले..
सदैव तुमच्या ऋणात राहीन..
तुमचाच
उमेश कुदळे 🙏

प्र.42) "पुण्यातील चित्पावन हे विश्वासघातकी आहेत, कारस्थानी व राजद्रोही आहेत, त्यांच्यावर इंग्रज सरकारने नजर ठेवली पाहिजे" असे कोणती व्यक्ती म्हणली होती?
Anonymous Quiz
9%
1) सर जेम्स फर्ग्युसन
42%
2) सर रिचर्ड टेम्पल
20%
3) विल्यम वेडनबर्ग
29%
4) न्या. नारायण गणेश चंदावरकर
नमस्कार,
Revision 1.0 झाली
Revision 2.0 झाली
आता
परीक्षेला जाता जाता
Prediction Base वर
Revision 3.0
करायची का मित्रांनो ?
उमेश कुदळे 🙏
Revision 1.0 झाली
Revision 2.0 झाली
आता
परीक्षेला जाता जाता
Prediction Base वर
Revision 3.0
करायची का मित्रांनो ?
उमेश कुदळे 🙏
प्र.43) पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने होमरूल चळवळी दरम्यान फ्रान्सचे पंतप्रधान क्लेमेन्शो यांना पत्र पाठवून हिंदुस्थानला स्वराज्य प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे म्हटले होते.
Anonymous Quiz
18%
सर सुब्रमण्यम अय्यर
23%
लाला लजपतराय
38%
जोसेफ बॅप्टिस्टा
21%
लोकमान्य टिळक
प्र.44) १९१७ मध्ये ......... यांनी अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांना पत्र पाठवून भारताच्या होमरूल चळवळीस साहाय्य करण्याची विनंती केली.
Anonymous Quiz
15%
सर सुब्रमण्यम अय्यर
36%
लाला लजपतराय
42%
जोसेफ बॅप्टिस्टा
7%
के. के. शास्त्री
प्र.45) ... , ... , व...... तीन हिंदी नेत्यांना अमेरिकेत पाठवून होमरूल चळवळीची भूमिका अमेरिकन जनतेपुढे मांडली. या मंडळींनी सॅनफ्रान्सिस्को येथे होमरूल लीगची शाखा स्थापन केली होती.
Anonymous Quiz
37%
लाला लजपतराय, हार्डीकर, के.के. शास्त्री
32%
न. चि. केळकर, दादासाहेब खापर्डे, बिपिनचंद्र पाल
19%
न. चि. केळकर, के. के. शास्त्री , हार्डीकर
12%
दादासाहेब खापर्डे, के. के. शास्त्री , हार्डीकर
प्र.46) गोपाळ गणेश आगरकर यांच्या पच्छात यशोदाबाई आगरकर यांनी कोणत्या सत्याग्रहात भाग घेतला होता?
Anonymous Quiz
16%
पुसद - जंगल सत्याग्रह
25%
चिरनेर सत्याग्रह
39%
शिरोडा - सत्याग्रह
20%
दहीहंडा सत्याग्रह
प्र.47) पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने राष्ट्रीय काँग्रेसच्या मद्रास (1887) अधिवेशनात प्रप्तिकराची मर्यादा 500 वरून 1000 करावी असा प्रस्ताव मांडला ?
Anonymous Quiz
16%
रामचंद्र किर्लोस्कर
43%
हरी वामन केळकर
26%
दाजी खरे
15%
रंगनाथ मुधोळकर
प्र. 48) पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने राष्ट्रीय काँग्रेसच्या मद्रास (1887) येथे आयोजित अधिवेशनात देशाच्या सर्व भागांतील लोक काँग्रेसमध्ये सहभागी होऊ लागल्यावर सर्वसंमतीने घटना तयार करावी हा विचार मांडला व तो मान्य करण्यात आला ?
Anonymous Quiz
24%
रघुनाथ पांडुरंग करंदीकर
23%
बिपिन कृष्ण बोस
45%
वासुदेव कृष्ण अभ्यंकर
8%
मोरोपंत जोशी
शिवराय असे शक्तीदाता 🙏
आज वाढदिवसाच्या दिवशी अखंड ऊर्जास्रोत असलेल्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन दुर्गराज रायगडावर जाऊन घेतले.
या पुढील काळातही महाराजांनी घालून दिलेल्या मार्गावर चालत राहण्याचा प्रयत्न सदैव करत राहीन..
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण सगळ्यांनी माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला त्याबद्दल मी नेहमी कृतज्ञ आहेच.
या पुढेही रयत सेवक म्हणून सदैव सेवेठायी तत्पर असेल..
तुमचाच,
उमेश कुदळे..🙏

प्र. 49) ऑल इंडिया ट्रेड युनियन काँगेसची(AITUC) स्थापना जुलै 1920 रोजी .....येथील कामगार सभेत झाली.
Anonymous Quiz
31%
परळ
42%
गोकुळदास तेजपाल सभागृह
21%
एम्पायर नाट्यगृह
7%
कुर्ला
Finance Commission.pdf
1.7 MB
# परीक्षेला जाता जाता..
भाग : 1
या वर्षी अर्थव्यवस्था विषयामध्ये अभ्यास करताना चालू घडामोडी मध्ये वाचण्यात आला असेल आणि एकंदरीत अर्थव्यवस्थेच्या अभ्यासात अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे वित्त आयोग
यावर्षी 16 व्या वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे. त्यामुळे ह्या टॉपिक वर प्रश्न अपेक्षित आहे.
या टॉपिक ची वर दिलेली pdf आजचं वाचून ठेवा आणि आपला हक्काचा 1 मार्क्स फिक्स करा.
- धन्यवाद 🙏
अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:
https://t.me/rayatnotes

FRBM.pdf
2.1 MB
# परीक्षेला जाता जाता..
भाग : 2
संयुक्त गट ब पूर्व परीक्षेत 2018 पासून 2023 पर्यंत अर्थव्यवस्था विषयात एक असा टॉपिक आहे ज्यावर सलग 6 वर्ष झाले प्रश्न येत आहे.
तो टॉपिक म्हणजे FRBM ACT

प्र.50) पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने "सत्यशोधक निबांधमाला" पुस्तिका लिहली होती?
Anonymous Quiz
10%
ताराबाई शिंदे
29%
तानुबई बिर्जे
45%
कृष्णराव भालेकर
16%
नारायण मेघाजी लोखंडे