𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
17.1K subscribers
1.03K photos
60 videos
627 files
507 links
Channel by:

Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 )

Pramod Wadavkar (प्रभाव)

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी
विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी
Download Telegram
🟢राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि UPSC मुख्य परीक्षासाठी

सामान्य अध्ययन - 3 (GS-3) विषयासाठी मराठी माध्यमातून पुस्तक

🛑 पुस्तकाची वैशिष्ट्ये : 🛑

👉 560 पानांत संपूर्ण 250 Marks चा Syllabus cover केला आहे.

👉 मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

👉 अर्थव्यवस्था व कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन आणि अंतर्गत सुरक्षा या बहुआयामी विषयांची व्याप्ती एकाच पुस्तकात.

👉 Updated आकडेवारीसह, महत्त्वपूर्ण data त्यामुळे उत्तर लेखनात मोलाचा फायदा होईल.

👉 जागोजागी tables, charts, आकृत्या, नकाशे दिल्या आहेत.

👉 Syllabus मधील प्रत्येक टॉपिकच्या महत्त्वपूर्ण संकल्पना, त्यांचा अर्थ, सद्यस्थिती, समस्या, उपाययोजना, भारत सरकारचे उपक्रम, भविष्यातील आव्हाने, आणि Way forward अशा पद्धतीने सर्व घटकांची रचना केली आहे. त्यामुळे थेट पणे आपल्याला उत्तर लिहायला सोपे होऊन जाईल.

👉 प्रत्येक chapter च्या सुरुवातीला UPSC मुख्य परीक्षेत आलेले प्रश्न दिलेले आहेत त्यामुळे त्या टॉपिकचा आवाका आपल्याला लक्षात येऊन तशी तयारी करता येईल.

👉 पुस्तकाच्या शेवटी राज्यसेवा मुख्य परीक्षा-2025 च्या GS-3 पेपरचे मॉडेल उत्तरे दिले आहेत.


Sample copy 👇👇

https://t.me/umedmpsc/6141


मुख्य वितरक :
Future बुक सेंटर, पुणे


📍शाखा नं १: DSK चिंतामणी बिल्डिंग शेजारी,आप्पा बळवंत चौक, पुणे

📍शाखा नं २ :AXIS BANK शेजारी,समाधान कोकाटे सरांच्या क्लास जवळ,शास्त्री रोड,नवी पेठ, पुणे
9130332055

👇👇खालील लिंक वर क्लिक करून पुस्तक Order करता येईल...

Order link..
https://share.google/oHQGKzThAZJtmYh2N
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7🔥1
एकंदरीत सर्वांचं पूर्व + मुख्य जोरात चालू आहे. 🔥 🔥
🟣 राज्यसेवेतून पोस्ट पाहिजे असेल तर Prelims पास व्हावे लागेल आणि भरपूर सारे लिहावे लागेल...


#PrelimsMentorship
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
11🔥2👏2👍1
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
एकंदरीत सर्वांचं पूर्व + मुख्य जोरात चालू आहे. 🔥 🔥 🟣 राज्यसेवेतून पोस्ट पाहिजे असेल तर Prelims पास व्हावे लागेल आणि भरपूर सारे लिहावे लागेल... #PrelimsMentorship
👆👆👆👆
बरेच विद्यार्थी या Mentorship Program मध्ये add होण्याबाबत विचारत आहेत.

@EconomicsMains या telegram id वर संपर्क करून तुम्ही तुमची ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करू शकता.
1
Day wise Plan - Geography .PDF
3 MB
राज्यसेवा पूर्व 2027

Personal Mentorship Program

Geography Daily Plan
5
तलाठी Target 🎯
COMBINE सर्व PYQ + Explanation + Prediction + Subjectwise Current Affairs एकाच Book मध्ये! 🔥
एकच पुस्तकातून पूर्व परीक्षा पास होण्याची संधी 📚
अधिकाऱ्यांनी सजेस्ट केलेले पुस्तक
Combine Logic Booster
fully updated
4th Edition (2026-27)

65 पैकी 47 प्रश्नांचा संदर्भ
कम्बाईन गट ब पूर्व परीक्षा -2026
Pdf खाली दिली आहे


पुस्तकाची वैशिष्ट्ये:
14 जून 2026 रोजी झालेला गट ब पूर्व परीक्षा पेपर सहित
१ ऑगस्ट 2026 पर्यंतच्या विषयानुसार चालू घडामोडी
GS च्या सर्व विषयांचा समावेश
भारत आर्थिक पाहणी: 2025-26
महाराष्ट्र आर्थिक पाहणी: 2025-26
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प : 2026-27
केंद्रीय अर्थसंकल्प: 2026-27
HDR: 2025
PYQ CRUX चा समावेश
Final key नुसार उत्तरे
Chart & Map चा समावेश

सर्व पदांसाठी उपयुक्त
GROUP 'B' EXAM

GROUP 'C' EXAM
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)
AMVI
लिपिक-टंकलेखक
इतर सर्व पदे

Info Video:
https://youtu.be/i9W_L2fkF-I?si=rkk_urd-qPLraxAi

Order link:
https://www.youthbookcenter.com/e/STEP-UP-ACADEMY/step-up-combine-logic-booster-4th-edition-pre-by-avinash-shitole-2026-27-mjixmdk

- अविनाश शितोळे
3👏1
4th Edition Combine Logic Booster Sample PDF.pdf
7.7 MB
Sample PDF📚📚

आखो देखी📚 🥰🥰
2🔥1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
आपले GS-3 पुस्तक विद्यार्थ्यांच्या पहिल्या पसंतीचे आहे
Thank you all of you 😍😍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
32🔥2👏1
#10K 🔥🔥
Every big journey starts with a single step, and reaching 10,000 subscribers is a special milestone on ours. ☺️

Thank you to every single aspirant for making UMED MPSC a part of your preparation journey. The destination is far, but together, we’ll get there! 📚🔥😇

Youtube Channel Link : https://youtube.com/@umedmpsc?si=H7tZnd3pFknKFFB1

@UMEDMPSC
15🔥1
निबंध लेखन शैली.pdf
681.2 KB
प्रत्येक लिखाणाची स्वतंत्र शैली असते

https://t.me/abhyasmandal
2
Day 1
🔥10👍62
👆👆🛑Live सुरू 🛑
Day 2 (24 Aug)

- रात्री Live PYQ discussion
7
UMED MPSC

🔝चालू घडामोडी बॅच सुरू होत आहे

कालावधी: जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 (12 महिने)

कोणासाठी उपयुक्त??👇👇

राज्यसेवा पूर्व, Combine गट ब व क पूर्व आणि मुख्य परीक्षा, तलाठी भरती, सरळसेवा इ.


🟢 Lectures चे स्वरूप: Audio Recording

🟣 Notes 📖 : Pdf स्वरूपात दिल्या जातील.

▶️ Fees: 149 Rs



🛡Android App Link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app

🥇IoS App Link : IoS

https://apps.apple.com/in/app/umed-mpsc/id6478592902
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1👍1
https://t.me/abhyasmandal?livestream=9829b9658f6362fe4e
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026

शेवटच्या टप्प्यातील रणनीती

👉 subjective pattern ची ही शेवटची परीक्षा
👉अंतिमतः काय करायला नको
👉अपेक्षित दिवसांचे नियोजन
👉लिखाणा संदर्भातील मार्मिक चर्चा
👉 उत्तर लेखनामध्ये काय खबरदारी घ्यावी
👉प्रश्न उत्तरांचा तास
👉 परीक्षा पास होण्यासाठीचे सूत्र


भेटूया आज सायंकाळी 6 वाजता
5