Forwarded from 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2🔥1
GS-1 Answer Writing Module All Questions.pdf
1.7 MB
UMED MPSC
✅ राज्यसेवा मुख्य परीक्षा -2026 आणि 2027 साठीचे
Essay+ All GS Answer Writing Module चालू आहे.
त्यातील GS-1 पूर्ण होऊन, सध्या GS-3 सुरू केला आहे.
🟢GS-1 चे सर्व प्रश्न इथे शेअर करत आहोत. तुमचा सर्व syllabus with content आपल्या module मधून कव्हर होईल
Essay+ All GS Answer Writing Module चालू आहे.
त्यातील GS-1 पूर्ण होऊन, सध्या GS-3 सुरू केला आहे.
🟢GS-1 चे सर्व प्रश्न इथे शेअर करत आहोत. तुमचा सर्व syllabus with content आपल्या module मधून कव्हर होईल
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
Mentorship Program
घेत आहोत.
अभ्यास असून ज्याची Prelim clear होत नाही अशा विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभागी व्हावे...
तसेच ज्यांना सद्य रोज 3-4 तास वेळ पूर्व परीक्षेला देणे शक्य आहे त्यांच्यासाठी ही फायदेशीर राहील ..
Prelim साठी
- योग्य guidance (आवाका)
- to the point preparation
- Approach
- MCQ Solvng tricks
- Science व चालू घडामोडी बाबत योग्य दृष्टिकोन आवश्यक असतो ..
या मध्ये आपण 2 भागात तयारी करणार आहोत
1. यात आपण long term नियोजन, आभ्यासातील सातत्य, योग्य पुस्तक सूची, वैयक्तिक लक्ष, मागील prelim मधील तुमच्या मार्क्स चे analysis, scoring mentality या वर भर देणार आहोत
2. यात आपण syllabus decoding, PYQ analysis lecture, MCQ Solvng tricks, to the point preparation, approach Building या वर भर देणार आहोत .
या सगळ्या गोष्टी आपण इथे शिकणार आहोत ... Welcome 😊
If you r interested - msg on
@prelim2027
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1