𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
17.1K subscribers
1.01K photos
58 videos
622 files
489 links
Channel by:

Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 )

Pramod Wadavkar (प्रभाव)

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी
विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी
Download Telegram
Answer writing Module GS-1 (Geography).pdf
192.3 KB
🟢राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठीचे
Answer writing module

Join @UmedMpsc
1
🟣 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 & 2027 साठी 🟣

(मागील मुख्य परीक्षेत आपल्या GS-3 Answer Writing Module मधून 250 पैकी 230 Marks चे संदर्भ आले होते)

🚩🛑 GS-3 बॅचची वैशिष्ट्ये 🛑🚩

📌 बॅचमध्ये LECTURES LIVE + RECORDED स्वरूपात आहेत. @UmedMpsc

📌 आपले GS-3 चे मराठी माध्यमातील पुस्तक आहे त्यावर आधारित Content असेल.

📌 सर्व 250 मार्कांचा Syllabus with detailed teaching आहे.

📌 भरपूर उत्तर लेखन सराव, UPSC प्रश्नांच्या धर्तीवर तसेच MPSC साठी आवश्यक उत्तरांसाठी intro, body, conclusion तयारी.

📌 प्रत्येक टॉपिकनुसार DAILY ANSWER WRITING + personal Feedback दिला जाईल.

📌 चालू घडामोडी मधील examples, case studies यांचा समावेश त्यामुळे उत्तरलेखन उत्तम करता येईल.

🟣🔰अधिक माहितीसाठी
संपर्क : 8828136507

👉 Telegram: @UmedMpsc

🫴🛑App link :👇👇

Android App Link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app

Ios App Link :
https://apps.apple.com/in/app/umed-mpsc/id6478592902
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
🟢राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि UPSC मुख्य परीक्षासाठी

सामान्य अध्ययन - 3 (GS-3) विषयासाठी मराठी माध्यमातून पुस्तक

🛑 पुस्तकाची वैशिष्ट्ये : 🛑

👉 560 पानांत संपूर्ण 250 Marks चा Syllabus cover केला आहे.

👉 मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

👉 अर्थव्यवस्था व कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन आणि अंतर्गत सुरक्षा या बहुआयामी विषयांची व्याप्ती एकाच पुस्तकात.

👉 Updated आकडेवारीसह, महत्त्वपूर्ण data त्यामुळे उत्तर लेखनात मोलाचा फायदा होईल.

👉 जागोजागी tables, charts, आकृत्या, नकाशे दिल्या आहेत.

👉 Syllabus मधील प्रत्येक टॉपिकच्या महत्त्वपूर्ण संकल्पना, त्यांचा अर्थ, सद्यस्थिती, समस्या, उपाययोजना, भारत सरकारचे उपक्रम, भविष्यातील आव्हाने, आणि Way forward अशा पद्धतीने सर्व घटकांची रचना केली आहे. त्यामुळे थेट पणे आपल्याला उत्तर लिहायला सोपे होऊन जाईल.

👉 प्रत्येक chapter च्या सुरुवातीला UPSC मुख्य परीक्षेत आलेले प्रश्न दिलेले आहेत त्यामुळे त्या टॉपिकचा आवाका आपल्याला लक्षात येऊन तशी तयारी करता येईल.

👉 पुस्तकाच्या शेवटी राज्यसेवा मुख्य परीक्षा-2025 च्या GS-3 पेपरचे मॉडेल उत्तरे दिले आहेत.

Sample copy 👇👇

https://t.me/umedmpsc/6141

मुख्य वितरक :
Future बुक सेंटर, पुणे

📍शाखा नं १: DSK चिंतामणी बिल्डिंग शेजारी,आप्पा बळवंत चौक, पुणे

📍शाखा नं २ :AXIS BANK शेजारी,समाधान कोकाटे सरांच्या क्लास जवळ,शास्त्री रोड,नवी पेठ, पुणे
9130332055

👇👇खालील लिंक वर क्लिक करून पुस्तक Order करता येईल...

Order link..
https://share.google/oHQGKzThAZJtmYh2N
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
जे विद्यार्थी Mentorship Program Join करू इच्छित होते.
त्यांच्यासाठी अजून एक Option आहे.

🟢 आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी
Essay + All GS Answer Writing + Checking + Model Answers असा Program राबवत आहोत.

हा प्रोग्राम सुरू होऊन 1 महिना झाला असला तरीही तुम्ही जॉईन होऊ शकता.

हा प्रोग्राम 2027 च्या परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतो. तुम्ही तुमच्या वेळेनुसार लिखाण करू शकता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
राज्यसेवा मुख्य परीक्षेला फक्त 70 दिवस उरले आहेत.

🛑 दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत. परंतु Pass होण्याची शक्यता एकाचीच जास्त 🔥 🔥 🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
सध्या Mains ला फक्त 70 दिवस उरले आहेत.
आत्ता तुम्ही नक्की कुठे आहात — हे एकदा स्पष्टपणे बघा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔴 Student A — Traditional Way (पारंपरिक पद्धतीने)

Candidate खूप मेहनती आहे — कोणाला शंका नाही.
Books उघडतो. Market मधले सगळे material आणतो. PDFs download करतो. सगळं वाचतो.
पण होतं काय?

- Syllabus संपत नाही.
- Books संपत नाहीत.
- एक chapter वाचला की तीन नवे chapters निघतात.
- तो वाट बघत राहतो —
“अजून थोडं वाचलं की writing सुरू करू.”
“हे book झालं की practice करू.”

पण ती वेळ कधीच येत नाही.

70 दिवस → 40 → 15 → शेवटचा आठवडा.

Syllabus अपूर्ण. खूपच कमी answer writing.

Exam hall मध्ये जातो — डोक्यात books भरलेले, पण answer sheet रिकामी.
Pass होण्याचे chances खूप कमी.

Hard work कमी होतं म्हणून नाही —
Exam चे nature समजले नाही म्हणून.

MPSC Mains म्हणजे reading exam नाही.
MPSC Mains म्हणजे writing exam आहे.

हे त्याला कळतं — पण 2-3 attempts गेल्यावर.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🟢🟢 Student B — Strategic/Smart Way (रणनीती युक्त अभ्यास)

हा वेगळा विचार करतो.
कमी साहित्य. जास्त output.

तो स्वतःला विचारतो —
“मी हे वाचलंय का?” नाही —
“मला आत्ता या topic वर structured answer लिहिता येईल का?”

तो mentor वर विश्वास ठेवतो.
जे content दिलंय ते follow करतो — इकडे तिकडे धावत नाही.

“एक आणखी book” च्या trap मध्ये पडत नाही.
त्याचं goal books संपवणे नाही.
त्याचं goal syllabus writing मधून complete करणे आहे.

🟢रोज एकच routine —
Content --> Question वाचा → स्वतः लिहा → Evaluation घ्या →Model answer वाचा--> सुधारणा करा.

70 दिवस हेच करतो.
Exam च्या दिवशी तो hall मध्ये जातो —
शेकडो answers लिहिलेले असतात मागे.
प्रत्येक major topic touch केलेला असतो.
हात trained असतो. वेळ manage करायची सवय असते.
Student B pass होण्याची दाट शक्यता असते 🏆
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

💡 आपल्या उमेदच्या Answer Writing Programme ला Strategic Mastery का म्हणतो आपण?

Strategic म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचं तर —

- Exam ला जे लागतं तेच देतो. जास्त नाही, कमी नाही.

- आम्ही content(model ans)आणि writing एकत्र दिलंय — एकाच ठिकाणी.

- वेगळे notes नाहीत. वेगळी practice material नाही.

- एकच Q&A module — संपूर्ण GS syllabus cover होतो.

- Question वाचा → Model answer वाचा → लिहा.
बस्स. इतकंच.

👉 तुमचे Content तयार नाही? चालेल.
👉 पहिला attempt आहे? चालेल.

👉 आजपर्यंत एकही answer लिहिले नाही? तरी चालेल.
👉 इथूनच सुरुवात करा.
Questions तुम्हाला syllabus शिकवतील.

👉 Model answers तुम्हाला standard दाखवतील.
रोजचं writing तुम्हाला skill देईल.

Mastery म्हणजे काय?

एकदा लिहिणं म्हणजे mastery नाही.
तुम्ही submit केलेला प्रत्येक answer review होतो.
Mistakes दाखवल्या जातात. का चुकलं ते सांगितलं जातं.
रोज सुधारत जाता — हळूहळू writing instinct बनते.
हीच खरी skill आहे. हेच mastery आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📊 Proof काय आहे?

हे आम्ही नुसतं सांगत नाही — हे झालेलं आहे.
आमच्या आधीच्या programme (2025 मुख्य) मधून GS-3 च्या
फक्त 110 Questions practice मधून अंतिम परीक्षेत 250 पैकी 230 marks चा content
प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष पणे आला होता.

ज्यांनी process वर विश्वास ठेवला,
रोज लिहिलं,
खूप books/content च्या मागे धावणं सोडलं —
ते exam hall मध्ये आधीच तयार होते.
Strategy काम करते. Content काम करतो. Evaluation काम करतं.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
निर्णय तुमचा आहे

🔴 जुनी पद्धत
Books chase करा, material गोळा करा,
आणि आशा ठेवा की एक दिवस वाचणं लिहिण्यात convert होईल.

🟢 Smart strategic पद्धत
Q&A मधून syllabus complete करा,
रोज लिहा, रोज evaluation घ्या,
आणि 70 दिवसांच्या खऱ्या preparation सकट exam ला जा.
Student A की Student B — निवड तुमची.
The clock is ticking 🕐
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏛 UMED MPSC- Rajyaseva Mains Answer Writing Module 2026

🟣🔰अधिक माहितीसाठी
संपर्क : 8828136507

👉 Telegram:
@UmedMpsc

🟣🛑 App link :👇👇

Android App Link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app

Ios App Link :
https://apps.apple.com/in/app/umed-mpsc/id6478592902
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7👍3🎉1😍1
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «राज्यसेवा मुख्य परीक्षेला फक्त 70 दिवस उरले आहेत. 🛑 दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत. परंतु Pass होण्याची शक्यता एकाचीच जास्त 🔥 🔥 🔥 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ सध्या Mains ला फक्त 70 दिवस उरले आहेत. आत्ता तुम्ही नक्की कुठे आहात — हे एकदा स्पष्टपणे बघा. ━━…»
🔥Combined Group C Prelim Batch 🔥
👉Just @ 99 only (limited period Offer)
🟢 Online Recorded Video lectures
♦️ गट क पूर्व परिक्षेकरीता Exam Oriented Batch (तलाठी ते AMVI सर्वांना उपयुक्त)
♦️Free Demo lectures पहा आणि मगच Batch Purchase करा.
♦️ अशी जाहिरात परत नाही त्यामुळे अभ्यास पण उत्तम आणि परिपूर्ण करा
🟢For more information 👇
Download ▶️ app : Rukmini Academy Pune or
♦️App Link 🖇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.my.class
♦️Telegram:
https://t.me/Rukminiacademy
♦️YouTube:
https://youtu.be/vYa6ok9O3Co
2
UMED MPSC चे अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डल 👇👇
https://www.instagram.com/umedmpsc?utm_source=qr&igsh=MTgwZ3FkdDF0dGtzaA==
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज्यसेवा मुख्य परीक्षेला फक्त 70 दिवस उरले आहेत.

🛑 दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत. परंतु Pass होण्याची शक्यता एकाचीच जास्त 🔥 🔥 🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
सध्या Mains ला फक्त 70 दिवस उरले आहेत.
आत्ता तुम्ही नक्की कुठे आहात — हे एकदा स्पष्टपणे बघा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔴 Student A — Traditional Way (पारंपरिक पद्धतीने)

Candidate खूप मेहनती आहे — कोणाला शंका नाही.
Books उघडतो. Market मधले सगळे material आणतो. PDFs download करतो. सगळं वाचतो.
पण होतं काय?

- Syllabus संपत नाही.
- Books संपत नाहीत.
- एक chapter वाचला की तीन नवे chapters निघतात.
- तो वाट बघत राहतो —
“अजून थोडं वाचलं की writing सुरू करू.”
“हे book झालं की practice करू.”

पण ती वेळ कधीच येत नाही.

70 दिवस → 40 → 15 → शेवटचा आठवडा.

Syllabus अपूर्ण. खूपच कमी answer writing.

Exam hall मध्ये जातो — डोक्यात books भरलेले, पण answer sheet रिकामी.
Pass होण्याचे chances खूप कमी.

Hard work कमी होतं म्हणून नाही —
Exam चे nature समजले नाही म्हणून.

MPSC Mains म्हणजे reading exam नाही.
MPSC Mains म्हणजे writing exam आहे.

हे त्याला कळतं — पण 2-3 attempts गेल्यावर.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🟢🟢 Student B — Strategic/Smart Way (रणनीती युक्त अभ्यास)

हा वेगळा विचार करतो.
कमी साहित्य. जास्त output.

तो स्वतःला विचारतो —
“मी हे वाचलंय का?” नाही —
“मला आत्ता या topic वर structured answer लिहिता येईल का?”

तो mentor वर विश्वास ठेवतो.
जे content दिलंय ते follow करतो — इकडे तिकडे धावत नाही.

“एक आणखी book” च्या trap मध्ये पडत नाही.
त्याचं goal books संपवणे नाही.
त्याचं goal syllabus writing मधून complete करणे आहे.

🟢रोज एकच routine —
Content --> Question वाचा → स्वतः लिहा → Evaluation घ्या →Model answer वाचा--> सुधारणा करा.

70 दिवस हेच करतो.
Exam च्या दिवशी तो hall मध्ये जातो —
शेकडो answers लिहिलेले असतात मागे.
प्रत्येक major topic touch केलेला असतो.
हात trained असतो. वेळ manage करायची सवय असते.
Student B pass होण्याची दाट शक्यता असते 🏆
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

💡 आपल्या उमेदच्या Answer Writing Programme ला Strategic Mastery का म्हणतो आपण?

Strategic म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचं तर —

- Exam ला जे लागतं तेच देतो. जास्त नाही, कमी नाही.

- आम्ही content(model ans)आणि writing एकत्र दिलंय — एकाच ठिकाणी.

- वेगळे notes नाहीत. वेगळी practice material नाही.

- एकच Q&A module — संपूर्ण GS syllabus cover होतो.

- Question वाचा → Model answer वाचा → लिहा.
बस्स. इतकंच.

👉 तुमचे Content तयार नाही? चालेल.
👉 पहिला attempt आहे? चालेल.

👉 आजपर्यंत एकही answer लिहिले नाही? तरी चालेल.
👉 इथूनच सुरुवात करा.
Questions तुम्हाला syllabus शिकवतील.

👉 Model answers तुम्हाला standard दाखवतील.
रोजचं writing तुम्हाला skill देईल.

Mastery म्हणजे काय?

एकदा लिहिणं म्हणजे mastery नाही.
तुम्ही submit केलेला प्रत्येक answer review होतो.
Mistakes दाखवल्या जातात. का चुकलं ते सांगितलं जातं.
रोज सुधारत जाता — हळूहळू writing instinct बनते.
हीच खरी skill आहे. हेच mastery आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📊 Proof काय आहे?

हे आम्ही नुसतं सांगत नाही — हे झालेलं आहे.
आमच्या आधीच्या programme (2025 मुख्य) मधून GS-3 च्या
फक्त 110 Questions practice मधून अंतिम परीक्षेत 250 पैकी 230 marks चा content
प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष पणे आला होता.

ज्यांनी process वर विश्वास ठेवला,
रोज लिहिलं,
खूप books/content च्या मागे धावणं सोडलं —
ते exam hall मध्ये आधीच तयार होते.
Strategy काम करते. Content काम करतो. Evaluation काम करतं.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
निर्णय तुमचा आहे

🔴 जुनी पद्धत
Books chase करा, material गोळा करा,
आणि आशा ठेवा की एक दिवस वाचणं लिहिण्यात convert होईल.

🟢 Smart strategic पद्धत
Q&A मधून syllabus complete करा,
रोज लिहा, रोज evaluation घ्या,
आणि 70 दिवसांच्या खऱ्या preparation सकट exam ला जा.
Student A की Student B — निवड तुमची.
The clock is ticking 🕐
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏛 UMED MPSC- Rajyaseva Mains Answer Writing Module 2026

🟣🔰अधिक माहितीसाठी
संपर्क : 8828136507

👉 Telegram:
@UmedMpsc

🟣🛑 App link :👇👇

Android App Link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app

Ios App Link :
https://apps.apple.com/in/app/umed-mpsc/id6478592902
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🟢राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि UPSC मुख्य परीक्षासाठी

सामान्य अध्ययन - 3 (GS-3) विषयासाठी मराठी माध्यमातून पुस्तक

🛑 पुस्तकाची वैशिष्ट्ये : 🛑

👉 560 पानांत संपूर्ण 250 Marks चा Syllabus cover केला आहे.

👉 मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

👉 अर्थव्यवस्था व कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन आणि अंतर्गत सुरक्षा या बहुआयामी विषयांची व्याप्ती एकाच पुस्तकात.

👉 Updated आकडेवारीसह, महत्त्वपूर्ण data त्यामुळे उत्तर लेखनात मोलाचा फायदा होईल.

👉 जागोजागी tables, charts, आकृत्या, नकाशे दिल्या आहेत.

👉 Syllabus मधील प्रत्येक टॉपिकच्या महत्त्वपूर्ण संकल्पना, त्यांचा अर्थ, सद्यस्थिती, समस्या, उपाययोजना, भारत सरकारचे उपक्रम, भविष्यातील आव्हाने, आणि Way forward अशा पद्धतीने सर्व घटकांची रचना केली आहे. त्यामुळे थेट पणे आपल्याला उत्तर लिहायला सोपे होऊन जाईल.

👉 प्रत्येक chapter च्या सुरुवातीला UPSC मुख्य परीक्षेत आलेले प्रश्न दिलेले आहेत त्यामुळे त्या टॉपिकचा आवाका आपल्याला लक्षात येऊन तशी तयारी करता येईल.

👉 पुस्तकाच्या शेवटी राज्यसेवा मुख्य परीक्षा-2025 च्या GS-3 पेपरचे मॉडेल उत्तरे दिले आहेत.

Sample copy 👇👇

https://t.me/umedmpsc/6141

मुख्य वितरक :
Future बुक सेंटर, पुणे

📍शाखा नं १: DSK चिंतामणी बिल्डिंग शेजारी,आप्पा बळवंत चौक, पुणे

📍शाखा नं २ :AXIS BANK शेजारी,समाधान कोकाटे सरांच्या क्लास जवळ,शास्त्री रोड,नवी पेठ, पुणे
9130332055

👇👇खालील लिंक वर क्लिक करून पुस्तक Order करता येईल...

Order link..
https://share.google/oHQGKzThAZJtmYh2N
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
GS-3 Economy - Sample PDF - 2026.pdf
50.9 MB
🟠 Book Sample copy 📖📕📚

राज्यसेवा मुख्य परीक्षा

🟣 सामान्य अध्ययन - 3 / GS -3 book 📘

Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2🔥1