𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
17.1K subscribers
1.01K photos
58 videos
622 files
490 links
Channel by:

Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 )

Pramod Wadavkar (प्रभाव)

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी
विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी
Download Telegram
👆👆👆👆👆👆

मागील Mains Answer Writing Module (GS-3) मधील काही चेक केलेल्या Copies इथे शेअर करत आहोत.

या वर्षीच्याही Answer writing module मध्ये आपण एवढ्याच detail गोष्टी घेत आहोत.
सामान्य अध्ययन - 3 पुस्तक

Work in progress....
https://www.instagram.com/reel/DaO4_EWonRP/?igsh=YnZ2NmtqaWt2Y2Nh
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥1
Online
Offline

Normalisation मुळे चांगले मार्क्स असूनही result जाणे तसेच त्या पद्धतीतील पारदर्शकतेचा अभाव, online मुळे हॅकिंगचे धोके आणि खाजगी एजन्सींवरील अति-अवलंबित्व यामुळे ऑनलाईन (CBT) परीक्षा पद्धत आणि यात झालेले गैरप्रकार आपण पाहिले आहेत... आणि आताही आपण तेच करणार असू तर ते विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते.

याउलट, महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांत एकाच वेळी, एकाच प्रश्नपत्रिकेसह होणारी ऑफलाइन (OMR) पद्धतीच संपूर्ण सुरक्षितता, गोपनीयता आणि सर्व उमेदवारांना समान न्याय देणारी आहे हे आज पर्यंत सिद्ध झालेले आहे.
त्यामुळे विद्यार्थी हितार्थ offline exam होणे हेच समान न्यायाच्या तत्वाला बळकटी देणारे ठरेल.

~ प्रभाव
🔥488👍3
GS-3 Economy - Sample PDF - 2026.pdf
50.9 MB
🟠 Book Sample copy 📖📕📚

राज्यसेवा मुख्य परीक्षा

🟣 सामान्य अध्ययन - 3 / GS -3 book 📘


Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7
Finally Available in Pune 🙌

पुस्तकात काय-काय आहे?? : https://youtu.be/FLXZLUUc7J0?si=KZ3ZCD0U2rZP-oEc



Sample copy 👇👇

https://t.me/umedmpsc/6141


मुख्य वितरक :
Future बुक सेंटर, पुणे

📍शाखा नं १: DSK चिंतामणी बिल्डिंग शेजारी,आप्पा बळवंत चौक, पुणे

📍शाखा नं २ :AXIS BANK शेजारी,समाधान कोकाटे सरांच्या क्लास जवळ,शास्त्री रोड,नवी पेठ, पुणे
9130332055

👇👇खालील लिंक वर क्लिक करून पुस्तक Order करता येईल...

Order link..
https://share.google/oHQGKzThAZJtmYh2N
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
👆👆👆

Combine Gr. C Mains साठी उपयुक्त
4🔥1
Answer writing module सुरू झालेले आहे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
UMED MPSC FAQ.pdf
81.1 KB
Answer writing module FAQ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
https://www.youtube.com/live/DRFWazCwUDY?si=C3I__hMW8_9O7YAI
👆👆👆

12 जुलै रोजी होणाऱ्या Combine Gr. C Mains साठी उपयुक्त

🛑🟢
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «https://www.youtube.com/live/DRFWazCwUDY?si=C3I__hMW8_9O7YAI»
Finally Available in All महाराष्ट्र 🙌

पुस्तकात काय-काय आहे?? : https://youtu.be/FLXZLUUc7J0?si=KZ3ZCD0U2rZP-oEc


Sample copy 👇👇

https://t.me/umedmpsc/6141


मुख्य वितरक :
Future बुक सेंटर, पुणे


📍शाखा नं १: DSK चिंतामणी बिल्डिंग शेजारी,आप्पा बळवंत चौक, पुणे

📍शाखा नं २ :AXIS BANK शेजारी,समाधान कोकाटे सरांच्या क्लास जवळ,शास्त्री रोड,नवी पेठ, पुणे
      9130332055

👇👇खालील लिंक वर क्लिक करून पुस्तक Order करता येईल...

Order link..
https://share.google/oHQGKzThAZJtmYh2N


महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार पुस्तक मिळण्याचे ठिकाण 👇👇

छ. संभाजीनगर : उदय बुक सेंटर
नांदेड : नितीन बुक सेंटर
नाशिक : New India book
नाशिक : विशाल बुक सेंटर
यवतमाळ : एकलव्य बुक सेंटर
सांगली : करिअर कॉर्नर
नागपूर : लक्ष्मी बुक
धुळे : ज्ञानदीप बुक
अमरावती : Study katta
जालना : खेरुडकर बुक
जळगाव : छत्रपती बुक
कोल्हापूर: नोकरीं संदर्भ
बीड : ज्ञानदीप
बुलढाणा: Tikar Books Emporium


Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
12
उद्या होणाऱ्या Combine Gr. C मुख्य परीक्षेसाठी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐 ☺️☺️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥126👏1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
आपल्या GS-3 पुस्तकाबाबत राज्यव्यवस्था (Polity) मार्गदर्शक समाधान कोकाटे सरांनी प्रतिक्रिया दिली आहे,
त्याबद्दल समाधान सरांचे मनःपूर्वक धन्यवाद
😍😍


🛑Book sample copy🛑

https://t.me/umedmpsc/6141
https://t.me/umedmpsc/6141


पुस्तक मिळण्याचे ठिकाण
https://t.me/umedmpsc/6167
https://t.me/umedmpsc/6167

Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥53
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2026 आणि 2027 साठी

GS-3 ची Batch

Lectures + Answer writing + One to One Mentorship



👉 App link:

Android App Link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app

Ios App Link : Ios

https://apps.apple.com/in/app/umed-mpsc/id6478592902


Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2