𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
17.1K subscribers
1.01K photos
58 videos
622 files
490 links
Channel by:

Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 )

Pramod Wadavkar (प्रभाव)

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी
विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी
Download Telegram
Proof.pdf
45.8 MB
❇️राज्यसेवा मुख्य परीक्षा
GS-3 Answer Writing Module मधून Mains 2025 Exam मध्ये झालेले प्रश्नांचे reflection.

👉यावर्षी आपले ESSAY + All GS Answer Writing Module आहे


https://youtu.be/Y_0ViEq4SJk
👍31
🟢The wait is almost over. Our GS-3 book is coming soon! 😍😍

Join @UMEDMPSC
10🔥3👍2
🔰राज्यसेवा 2027 मुख्य परीक्षेपासून मध्ये Optional subject नसेल.

🛑 मुख्य परीक्षा आता 1250 marks ची असेल

Join @UmedMpsc
6👍4
🔰वर्षातून दोन किंवा तीन वेळा पूर्व परीक्षा,
कोणत्याही एका परीक्षेत पास व्हा, आणि मुख्य परीक्षा द्या.

म्हणजेच वर्षातून मुख्य परीक्षा फक्त एकदाच होणार.
15
Combine_Gr_B_&_C_Prelim_Syllabus_Decoding_&_Batch_by_RIAS.pdf
5 MB
🔥Combine गट C पूर्व परीक्षा 2026 मार्गक्रमण Batch (आपल्या ध्येयाकडे एक पाऊल) 🔥

📌Authentic reference book द्वारे काढलेल्या Exam oriented notes वर आधारित video बॅच
📌 Perfect Syllabus Decoding For exam
📌 Expert faculty for all lectures
📌 Let's crack the prelim by this मार्गक्रमण Batch.

🟢YouTube link
https://youtu.be/HmDw75rlrAI

🟢Download Google app : Rukmini academy pune

@Rukminiacademy
3
🔥गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मार्गक्रमण बॅच (एक पाऊल आपल्या ध्येयाकडे) 🔥
🟢 You tube link for more information:
https://youtu.be/HmDw75rlrAI

🟢 Watch free demo lectures in app then Purchase it 👍
3
GS-3 Economy - Sample PDF - 2026.pdf
50.9 MB
🟠 Book Sample copy 📖📕📚

राज्यसेवा मुख्य परीक्षा

🟣 सामान्य अध्ययन - 3 / GS -3 book 📘


Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥6
🔥गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मार्गक्रमण बॅच (एक पाऊल आपल्या ध्येयाकडे) 🔥
🟢 You tube link for more information:
https://youtu.be/HmDw75rlrAI

🟢 Watch free demo lectures in app then Purchase it 👍
3
आपल्या विविध batches मध्ये असलेले,
यशस्वी विद्यार्थी
💐💐

Join @UMEDMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
24
👆👆👆👆👆👆

मागील Mains Answer Writing Module (GS-3) मधील काही चेक केलेल्या Copies इथे शेअर करत आहोत.

या वर्षीच्याही Answer writing module मध्ये आपण एवढ्याच detail गोष्टी घेत आहोत.
सामान्य अध्ययन - 3 पुस्तक

Work in progress....
https://www.instagram.com/reel/DaO4_EWonRP/?igsh=YnZ2NmtqaWt2Y2Nh
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥1
Online
Offline

Normalisation मुळे चांगले मार्क्स असूनही result जाणे तसेच त्या पद्धतीतील पारदर्शकतेचा अभाव, online मुळे हॅकिंगचे धोके आणि खाजगी एजन्सींवरील अति-अवलंबित्व यामुळे ऑनलाईन (CBT) परीक्षा पद्धत आणि यात झालेले गैरप्रकार आपण पाहिले आहेत... आणि आताही आपण तेच करणार असू तर ते विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते.

याउलट, महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांत एकाच वेळी, एकाच प्रश्नपत्रिकेसह होणारी ऑफलाइन (OMR) पद्धतीच संपूर्ण सुरक्षितता, गोपनीयता आणि सर्व उमेदवारांना समान न्याय देणारी आहे हे आज पर्यंत सिद्ध झालेले आहे.
त्यामुळे विद्यार्थी हितार्थ offline exam होणे हेच समान न्यायाच्या तत्वाला बळकटी देणारे ठरेल.

~ प्रभाव
🔥488👍3