𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
17.1K subscribers
1.01K photos
58 videos
623 files
490 links
Channel by:

Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 )

Pramod Wadavkar (प्रभाव)

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी
विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी
Download Telegram
🛑UMED MPSC🛑

🟢 2026 राज्यसेवा (नागरी सेवा) Pre Economics One Day Revision

+

6 वर्षांचे Economics चे PYQs

Link - https://umedmpsc.classx.co.in/new-courses/74
7👍2
Economics Sectional Test 2026.pdf
753.2 KB
🟢 2026 राज्यसेवा (नागरी सेवा) Economics Sectional Test

👉 Ans key उद्या (14 मे रोजी UMED app मध्ये उपलब्ध होईल)



App link : https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5🔥2👍1
31 मे रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी Ancient mediaeval History One day revision batch घ्यावी का?

6th, 11th (New) state board + Lucent Gk या sources वर आधारित नोट्स असतील.

Msg करा 👉 @EconomicsMains
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍749🔥4
🛑UMED MPSC🛑

🟢 2026 राज्यसेवा (नागरी सेवा) Pre Economics One Day Revision

+

6 वर्षांचे Economics चे PYQs

Link - https://umedmpsc.classx.co.in/new-courses/74
11
🟢
उद्या सकाळी Ancient Medieval History Revision Lectures
UMED app मध्ये उपलब्ध होतील
👍93
🛑 Ancient & Medieval History Prelims Course for 2026 prelims exam

Link - https://umedmpsc.classx.co.in/new-courses/76
9
Environment 2025 Pre notes.pdf
4.3 MB
सदर Environment ची notes last year prelims exam च्या वेळेस दिलेली व त्यावर आधारित Lectures घेतलेले.
हे सर्व lectures UMED MPSC च्या Youtube channel वर सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत.

Join @UmedMpsc
14👍1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
दोन-तीन दिवसांपूर्वी मा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी इकॉनॉमिक्स या विषयाची दोन दिवसांची (19 तास) रिविजन झाली.
Revision session ला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. परीक्षाभिमुख गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या हे अभिप्रायातून समजले, यातच मनोमन समाधान आहे.

Thank you all of you 😍😍
65🔥6
Combine Prelims साठी One day revision Recorded batch

1 & 2 जून रोजी उपलब्ध होईल
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
39
📢 UMED MPSC आता Instagram वर!

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, Lectures, PYQ Analysis , Exam Updates, Motivation, Guest Lectures, Career Guidance आणि बरेच काही साठी आपले Instagram पेज Follow करा. 🚀
👉
https://www.instagram.com/umedmpsc?igsh=MTgwZ3FkdDF0dGtzaA==
आपल्या मित्रांनाही नक्की शेअर करा. 😊

#UMEDMPSC
3👍2
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
आजचा दिवस आपलाच आहे — तुम्ही ज्या मेहनतीने अभ्यास केला आहे, त्याचं फळ नक्की मिळेल.

पेपर अवघड आला तर काळजी करू नका, तो सर्वांनाच तसाच असतो अन् पेपर सोपा आला तर घाईघाईत चुका होऊ देऊ नका.

शांतपणे, आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने परीक्षा द्या. 🌟

Wish You All The Very Best! 💐😊
33👍3
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
Combine Prelims साठी One day revision Recorded batch 1 & 2 जून रोजी उपलब्ध होईल
Combine Prelims One Day Revision

आज काही Lectures upload झाले आहेत

+

2020 पासून चे PYQs दिले आहेत.



App link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Combine Gr B & C Prelims One day Revision 2026.pdf
23.2 MB
Combine Gr. B & C Prelims One Day Revision batch

Economics blank spaces Notes
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
Civil service pre exam 2026 paper II - First Answer key.pdf
433.7 KB
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०६ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
6
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «Combine Prelims One Day Revision आज काही Lectures upload झाले आहेत + 2020 पासून चे PYQs दिले आहेत. App link : https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app»
🔴Combine पूर्व परीक्षा गट ब आणि क

Economics One Day Revision

App मध्ये बॅच उपलब्ध आहे

App Link : https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
3
Eco survey 2025-26 Summary.pdf
767.3 KB
महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 Summary

👆👆👆यावर आधारित आज रात्री एक व्हिडिओ लेक्चर UMED MPSC च्या YOUTUBE चॅनेलवर अपलोड होणार आहे.

युट्यूब चॅनेल लिंक : https://youtube.com/@umedmpsc?si=QgbsX3xSP2ZVSI3h

Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👏3