𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
17.1K subscribers
1.01K photos
58 videos
623 files
490 links
Channel by:

Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 )

Pramod Wadavkar (प्रभाव)

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी
विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी
Download Telegram
Forwarded from IRA IAS Academy
MPSC Descriptive Mains उत्तरपुस्तिका नमुना आणि उत्तरपुस्तिका नमुनासंदर्भात घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे🧞‍♂️👆🏻👆🏻
#AnswerSheetSpecimen 😍
9
Forwarded from Descriptive GS-3 Answer writing Module
उद्यापासून होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा!! 💐💐

पहिली Mains Exam आहे आणि ती देण्याचं भाग्य आपलं आहे so कुठलाही वेगळा विचार न करता तुम्ही जे preparation केलं आहे त्यावर विश्वास ठेवून परीक्षा द्या. कोणताही पेपर अर्धवट सोडू नका. पेपर पूर्ण लिहिला की खूप गोष्टी सोप्या होणार आहेत. त्यामुळे तुम्ही घेतलेला मेहनतीवर विश्वास ठेवून परीक्षेला सामोरे जा.
शुभेच्छा!
💐💐😊
25👏1
Essay Paper 01 to 06.pdf
808.6 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025

आज झालेल्या भाषापेपर मध्ये

आपल्या अभ्यास मंडळ टेस्ट सिरीज मधून बऱ्यापैकी विषय आले आहेत....!

१) आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ai) संधी आणि आव्हाने
( Ai कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे)

२) मराठी भाषा संचित आणि नव्या दिशा
( त्रिभाषा सूत्र; माझे विचार)

३) पर्यावरण समतोल म्हणजेच जगण्याचा आशावाद
( जागतिक तापमान वाढ व विकास: एक व्यस्ततेचे नाते)

४) आधुनिक भारतातील युवकासमोरील समस्या
( सोशल मीडिया आणि तरुणांसमोरील आव्हाने)


https://t.me/abhyasmandal
13
013-2025 STATE SER. MAIN EXAM - 2024 - FINAL RESULT (1).pdf
1.1 MB
🧞‍♂जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - अंतिम गुणवत्ता यादी आणि अंतिम शिफारस यादी 😍
1
Combine Gr. B
2026 Prelims advt

ASO - 06
STI - 236
PSI - 310


एकूण जागा - 552


Join @UMEDMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9🔥2
🔴Combine Gr. B & C पूर्व परीक्षा 2026

Economics


Recorded batch उपलब्ध आहे


https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍41
Media is too big
VIEW IN TELEGRAM
19 hrs in 2 Days, RS Pre Economics Rapid Revision @ Rahuri
😍😍
74🔥15👍6
MPSC Essay Paper.pdf
527.1 KB
आज झालेला ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025’ पेपर

निबंधलेखन(Essay Writing)
1
अक्षय्य तृतीया निमित्ताने UMED MPSC च्या सर्व बॅचेसवर 50% Discount offer असेल.

Coupon code 👉 AKSHAYA50


@UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2