आपल्यापैकी ज्या विद्यार्थ्यांचे विविध exams मध्ये selection झाले आहे आणि जर तुम्हांला तुमच्या preparation च्या टप्प्यांमध्ये UMED MPSC मार्फत घेतलेल्या विविध initiatives जसे की, personal mentorship, Pre and Mains batches, मुलाखत मार्गदर्शन, व इतर initiative चा फायदा झाला आहे असे वाटत असेल तर तुम्ही...
- तुमचे नाव
- UMED च्याकोणत्या initiative मध्ये होतात
- सध्या कोणते selection आहे
- selection बॅच/year
- सध्या कुठे कार्यरत आहात
👆👆👆या details @EconomicsMains या telegram id वर पाठवाव्यात
Thank you all of you 😊
Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10😍2
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
हे असे तुम्ही पाठवू शकता 😍😍
❤18👏1
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «✅ IMP✅ ✅ Hello everyone, आपल्यापैकी ज्या विद्यार्थ्यांचे विविध exams मध्ये selection झाले आहे आणि जर तुम्हांला तुमच्या preparation च्या टप्प्यांमध्ये UMED MPSC मार्फत घेतलेल्या विविध initiatives जसे की, personal mentorship, Pre and Mains batches, मुलाखत मार्गदर्शन…»
Forwarded from IRA IAS Academy
MPSC Descriptive Mains उत्तरपुस्तिका नमुना आणि उत्तरपुस्तिका नमुनासंदर्भात घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे🧞♂️👆🏻👆🏻
#AnswerSheetSpecimen 😍
#AnswerSheetSpecimen 😍
❤9
Forwarded from Descriptive GS-3 Answer writing Module
उद्यापासून होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा!! 💐💐
पहिली Mains Exam आहे आणि ती देण्याचं भाग्य आपलं आहे so कुठलाही वेगळा विचार न करता तुम्ही जे preparation केलं आहे त्यावर विश्वास ठेवून परीक्षा द्या. कोणताही पेपर अर्धवट सोडू नका. पेपर पूर्ण लिहिला की खूप गोष्टी सोप्या होणार आहेत. त्यामुळे तुम्ही घेतलेला मेहनतीवर विश्वास ठेवून परीक्षेला सामोरे जा.
शुभेच्छा!
💐💐😊

❤25👏1
Forwarded from अभ्यास मंडळ पुणे (ABHYAS MANDAL PUNE)
Essay Paper 01 to 06.pdf
808.6 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
आज झालेल्या भाषापेपर मध्ये
आपल्या अभ्यास मंडळ टेस्ट सिरीज मधून बऱ्यापैकी विषय आले आहेत....!
१) आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ai) संधी आणि आव्हाने
( Ai कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे)
२) मराठी भाषा संचित आणि नव्या दिशा
( त्रिभाषा सूत्र; माझे विचार)
३) पर्यावरण समतोल म्हणजेच जगण्याचा आशावाद
( जागतिक तापमान वाढ व विकास: एक व्यस्ततेचे नाते)
४) आधुनिक भारतातील युवकासमोरील समस्या
( सोशल मीडिया आणि तरुणांसमोरील आव्हाने)
https://t.me/abhyasmandal

❤13
013-2025 STATE SER. MAIN EXAM - 2024 - FINAL RESULT (1).pdf
1.1 MB
🧞♂जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - अंतिम गुणवत्ता यादी आणि अंतिम शिफारस यादी 😍
❤1
🔴Combine Gr. B & C पूर्व परीक्षा 2026
✅ Recorded batch उपलब्ध आहे
https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
Economics
https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
19 hrs in 2 Days, RS Pre Economics Rapid Revision @ Rahuri
😍😍
😍😍
❤74🔥15👍6