𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
17.1K subscribers
1.01K photos
58 videos
623 files
490 links
Channel by:

Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 )

Pramod Wadavkar (प्रभाव)

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी
विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी
Download Telegram
Forwarded from Descriptive GS-3 Answer writing Module
#VIMP

GS-3 Module बाबत

Basic माहिती
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
SELECTION GUARANTEE PROGRAM

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
TARGET ORIENTED PROGRAM


जर तुम्ही मुलाखतीपर्यंत किंवा फायनल पोस्टपर्यंत पोहोचला नाही तर तुमची फी तुम्हाला परत करण्यात येईल.


फक्त मला लिहिणारे हात द्या, अंतिम निवड यादीपर्यंत पोहोचवायचं काम मंडळाचं


For more information
https://t.me/abhyasmandal
7
💥राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025

सुधारित वेळापत्रक
11
Demo_English - Google Docs.pdf
23.1 MB
GS-3 Answer writing Module

Model Answers
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Demo_Marathi - Google Docs.pdf
15.2 MB
GS-3 Answer writing Module

Model Answers मराठी


Ultimate MPSC Question cum Answer Notes—the only resource that breaks down the syllabus into micro-topics.
Such model answers notes are provided as part of the Answer Writing Module Program.

Micro-Topic Coverage: We don’t just cover chapters; we cover every sub-point mentioned in the official syllabus.

Q&A Format: Master the art of answer writing while you learn.

360° Related Content: Every answer includes "Extra Mile" points to ensure you're prepared for even the trickiest twist in the exam.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
gs3 ans copy.pdf
23 MB
GS-3

Answer writing Module

Student copy


Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
She is the whisper in the morning light,
The steady hand that guides through the night.
A blend of velvet and of steel,
With wounds she hides and hearts she heals.
From ancient roots to heights unknown,
She claims the world to be her own.

Happy Women's Day💐💐💐 ❤️❤️❤️
34👏3
🔴GS-3 Answer writing Module🔴

🟣 आजपर्यंत 5 दिवसांचे 50 Qs cover झाले आहेत.


☑️ Indian Economy & Agriculture चा महत्वाचा भाग cover झाला.
या प्रश्नांचे Model answers म्हणजे येणाऱ्या पहिल्या Mains exam साठी महत्वाचे material असेल.
तसेच next Test schedule मध्ये remaining topics, आणि शेवटी मग Full टेस्ट असेल.

🟢Descriptive Mains exam ला तुम्ही असाल आणि GS-3 ची भीती असेल तर आपले GS-3 Answer writing Module ची तुम्हाला नक्कीच मदत होईल.

Join @UmedMpsc
5
Day 6 Q Paper.pdf
221.4 KB
GS-3 Answer writing Module

Day 6

Question Paper


Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Demo2_E.pdf
9.1 MB
GS-3 Module

Internal security Model answers
(English)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Demo2_M.pdf
10.9 MB
GS-3 Module

Internal security Model answers (Marathi)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
31 मे रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा Advt. मध्ये अजून चांगल्या add होण्याची शक्यता आहे.

ज्यांनी कुणी अजूनही prelims ची तयारी सुरू नसेल केली तर लवकरात लवकर सुरू करावी.

😢2025 mains ची अवस्था अशी आहे की ज्याला mains द्यायची आहे त्याची pre निघाली नाही. ज्याला नाही द्यायची त्यांची निघाली. तसेच मार्केट मधील cut off चर्चेने अनेकांनी mains ची तयारी सोडली,
नंतर result मध्ये नाव बघून आता ऐनवेळेस धांदल उडाली आहे की काय करून अन् काय नाही.


👉 2025 ची mains proper करणारे अगदी बोटावर मोजण्या इतके विद्यार्थी आहेत, जे पेपर व्यवस्थित पूर्ण करतील त्यांचे Results येतील.

2026 ज्यांचे Target आहे त्यांनी वेळीच अशी स्पर्धा ओळखून कामाला लागले पाहिजे. मेहनत वाया जात नाही.

Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
38🔥6
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
GS-3 Answer writing Module Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
🤔 ज्यांचा अभ्यास अपूर्ण आहे, त्यांच्यासाठी 'Smart' नियोजन:
बरेच विद्यार्थी केवळ 'Content' तयार नाही किंवा 'नोट्स' अपूर्ण आहेत म्हणून उत्तर लेखन टाळतात. अशा विद्यार्थ्यांसाठी आमचा हा उपक्रम म्हणजे 'Study + Practice' चा एक परफेक्ट मेळ आहे:
पुस्तकांच्या ढिगाऱ्यात अडकू नका: मार्केटमधील हजारो पानांची पुस्तके वाचून स्वतःच्या नोट्स काढण्यात आता वेळ घालवू नका. आमचे 'Ready-to-use' मटेरियल वाचा आणि थेट सराव सुरू करा.
वेळेची लवचिकता (Flexibility): जर तुमच्याकडे रोज १० प्रश्न सोडवायला वेळ नसेल, तर काळजी करू नका. दररोज किमान २-३ प्रश्न सोडवा आणि त्याचे तज्ज्ञांकडून मूल्यांकन (Evaluation) करून घ्या. यामुळे तुमचा कन्टेन्ट समृद्ध होईल आणि लेखनाचा आत्मविश्वासही वाढेल.
Targeted Learning: प्रत्येक प्रश्नासोबत मिळणारे मॉडेल आन्सर हे तुमच्यासाठी 'रेडी नोट्स' म्हणून काम करतील.सोबत Related Content दिले आहे ज्यात syllabus चे इतर पॉइंट cover केलेले आहेत जेणेकरून तुमचे काहीही skip होणार नाही.
🔥 सर्वात महत्त्वाचे:
आमचे Syllabus-wise Q & A नोट्स अशा प्रकारे डिझाइन केल्या आहेत की, त्या परीक्षेतील कोणत्याही प्रश्नाला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सक्षम (Enough) आहेत. तुम्हाला याव्यतिरिक्त इतर कोणत्याही साहित्याची गरज भासणार नाही.

https://t.me/umedmpsc/5976
https://t.me/umedmpsc/5976
9
शताब्दी वर्ष

महाडचा चवदार तळे सत्याग्रह हा भारतीय सामाजिक क्रांतीच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण आहे.

२० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या या सत्याग्रहाने दलितांना मानवी हक्क मिळवून देण्याच्या लढ्याला नवी दिशा दिली.

हा सत्याग्रह म्हणजे केवळ पाणी पिण्याचा अधिकार मिळवण्यासाठी नव्हता. ती एक
'सामाजिक गुलामगिरी' विरुद्ध पुकारलेली क्रांती

होती.

Join @UmedMpsc
43
GS-3 FAQs

तुमच्याकडे
Notes नसतील, काहीच Content नसेल तर don't worry

आपले Answer writing Module तुम्हाला अतिशय कमी वेळेत सर्वाधिक उपयुक्त ठरू शकते.

Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
Combine Gr B
Prelims 2025

Cut off

Open Gen 51.25
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍114