𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
17.1K subscribers
1.01K photos
58 videos
622 files
490 links
Channel by:

Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 )

Pramod Wadavkar (प्रभाव)

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी
विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी
Download Telegram
Q. What are the major reasons for declining farm income in India? How does MSP address this issue?
भारतातील शे
ती उत्पन्न घटण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत? MSP या समस्येवर कसा उपाय करते? (UPSC 2017)


👆👆वरील प्रश्नाचे उत्तर 150 शब्दांत लिहून खालील ID वर आज रात्रीपर्यंत पाठवा.
(Try to write on your own content no AI)

Telegram Id: @EconomicsMains
👍85
Q. Distinguish between the Human Development Index (HDI) and the Inequality-adjusted Human Development Index (IHDI) with special reference to India. Why is the IHDI considered a better indicator of inclusive growth ?

मानव विकास निर्देशांक (HDI) आणि असमानता-समायोजित मानव विकास निर्देशांक (IHDI) यांच्यातील फरक भारताच्या विशेष संदर्भासह स्पष्ट करा. IHDI हा सर्वसमावेशक वाढीचा (Inclusive Growth) अधिक चांगला निदर्शक का मानला जातो?

(UPSC 2025) 10 marks


👆👆वरील प्रश्नाचे उत्तर 150 शब्दांत लिहून खालील ID वर आज रात्रीपर्यंत पाठवा.
(Try to write on your own content no AI)

Telegram Id: @EconomicsMains
#InternalSecurity

Q. Discuss the potential threats of Cyber attack and the security framework to prevent it.
सायबर आक्रमणाचे संभाव्य धोके आणि ते रोखण्यासाठीच्या सुरक्षा चौकटीची चर्चा करा.

(UPSC 2017) 10 marks

👆👆वरील प्रश्नाचे उत्तर 150 शब्दांत लिहून खालील ID वर आज रात्रीपर्यंत पाठवा.
(Try to write on your own content, no AI)

Telegram Id: @EconomicsMains

Join @UmedMPSC
5
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «GS-3 Descriptive Pattern Feb 2026 पर्यंत updated notes सहित Batch Coming soon.... संपूर्णतः मराठी मध्ये https://youtu.be/e2nYWCjm4Xs Join @UmedMpsc»
Forwarded from Pramod Wadavkar
Day 2.pdf
4 MB
- HDI & IHDI
- Cyber Security
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
Day 2.pdf
This candidate will be in the list of 2025 mains
👍2
#InternalSecurity

Q. Why is maritime security vital to protect India’s sea trade? Discuss maritime and coastal security challenges and the way forward.

भारताचा सागरी व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठी सागरी सुरक्षा का महत्त्वाची आहे? सागरी आणि किनारी सुरक्षा आव्हाने आणि पुढील मार्गावर (way forward) चर्चा करा.
(UPSC 2025) 15 marks ( write it in 250 words)

👆👆वरील प्रश्नाचे उत्तर 250 शब्दांत लिहून खालील ID वर आज रात्रीपर्यंत पाठवा.
(Try to write on your own content, no AI plz)

Telegram Id: @EconomicsMains

Join @UmedMPSC
1
#DisasterManagement

Q. Explain the mechanism and occurrence of cloudburst in the context of the Indian subcontinent. Discuss two recent examples.

भारतीय उपखंडाच्या संदर्भात ढगफुटीची (Cloudburst) यंत्रणा आणि घटना स्पष्ट करा. अलीकडील दोन उदाहरणांसह चर्चा करा.(UPSC 2022) 10 marks

👆👆वरील प्रश्नाचे उत्तर 150 शब्दांत लिहून खालील ID वर आज रात्रीपर्यंत पाठवा.
(Try to write on your own content, no AI plz)

Telegram Id: @EconomicsMains
राज्यसेवा मुख्य परीक्षा सुरू व्हायला आजपासून बरोबर 45 दिवस बाकी आहेत.
(29 मार्च रोजी पहिला पेपर)

परीक्षा साधारणपणे एक महिना चालेल.
(26 एप्रिल रोजी शेवटचा पेपर)


आयोगाचा पूर्व इतिहास बघता max mains च्या आधी 45 दिवस result लागतो. So त्यानुसार आज लागला पाहिजे.

Result लागलाच पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजेच Any how....


नायतर अवघड है....😢😢


Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍185👏1
🚩🚩प्रौढ प्रताप पुरंदर,
क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर,
महाराजाधिराज,
योगीराज,
श्रीमंत,
श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
🚩🚩
22🔥2