𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
17.1K subscribers
1.01K photos
58 videos
622 files
489 links
Channel by:

Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 )

Pramod Wadavkar (प्रभाव)

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी
विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी
Download Telegram
Hello Everyone

🟢🔴Combine Gr B & C मुख्य परीक्षा 2025 साठी

1) Economics (20 marks)
2) Environment (6-8 marks)
3) Polity (30 marks)

Combine Gr B & C पूर्व परीक्षा 2026

1) Economics (15 marks)
2) Polity (15 marks)
3) All PYQ Analysis

राज्यसेवा (नागरी सेवा) पूर्व परीक्षा 2026 साठी

1) Economics (30 marks)
2) Environment (10-12 marks)
3) Ancient & Mediaeval history (avg 10 marks)
4) All PYQ Analysis

या विषयांच्या बॅचेस लवकरच UMED MPSC Platform वर सुरू होणार आहेत.

Join @UMEDMPSC


https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
22🔥2
🔴राज्यसेवा (नागरी सेवा) पूर्व परीक्षा 2026

🔴फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे

Join @UmedMpsc
11
UMED MPSC

उद्यापासून
Combine मुख्य 2025

आणि
परवापासून Combine पूर्व 2026 आणि राज्यसेवा पूर्व 2026

Economics च्या Recorded Lectures च्या बॅच सुरू होत आहेत.

https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
22👍2

1️⃣🔤Combine मुख्य परीक्षा 2025

2️⃣🔤राज्यसेवा पूर्व 2026

3️⃣🔤 Combine पूर्व 2026

Economics बॅच सुरू झाल्या आहेत
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥142
नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026
Economics


https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
13
Combine Mains Economics बॅच +
राज्यसेवा आणि Combine पूर्व परीक्षा Lectures
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
21
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳
जय हिंद
10
Forwarded from IRA IAS Academy
काल अजित दादांच्या 🥸 जाण्याने सर्वांनाच धक्का बसला...

मृत्यू समोर आपण कुणी नाही .. शुल्लक आहोत हे तर नक्कीच 😔


पण अजित दादांच्या लाइफ मधून एक संदेश आपण नक्की घेऊ शकतो...शेवटच्या क्षणापर्यंत busy राहता आलं पाहिजे आणि काम करत राहता आलं पाहिजे...

आपल्या मनात हे विचार येणं साहजिक आहे की पैसा पद प्रतिष्ठा काही पण असले तरी काही गोष्टी रोखता येत नाहीत...शेवटी सोबत आपण काहीच नेऊ शकत नाही.... इत्यादी... इत्यादी..
पण...

गावाकडे नदीच्या पाण्यावर आपण आडव्या पट्ट्यात दगड(चिपळी) भिरकावून मारतो...प्रत्येकाचा दगड acceleration संपले की शेवटी पाण्यात बुडतो किंवा थांबतो...पण मजा आणि मोजमाप या गोष्टीचे असते की दगड थांबण्याआधी कुणाच्या दगडाने किती उड्या मारल्या...


लाइफ थांबायची तेव्हा थांबेलच पण त्या आधी आपण किती उड्या मारल्या किती धडपड केली किती वेळा बुडून पुन्हा वर आलो पडून पुन्हा उभ राहिलो यातच आयुष्याच सार आहे...😍

आपल्या समोर जे काही काम असेल ते करत राहण्यात आयुष्य आहे... मृत्यूची चर्चा आणि गप्पा मृत्यूलाच करू देऊया..

दादांसारख्या workaholic माणसाला श्रद्धांजली काम बंद ठेवून नाही तर काम करूनच आपण देऊ शकतो 🧞‍♂

#कामाचामाणूस 😍... म्हणजेच माणसाचे काम बोलते...

WorkDefinesOurLife 🧬

_🧞‍♂
95👍8👏3
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «https://youtu.be/SYTIQQEzthQ?si=UdZ8SzYG3FduaAih»
🔴Combine Gr. B & C पूर्व परीक्षा 2026

Economics


Recorded batch उपलब्ध आहे


https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍71
Key Features of budget 2026-27.pdf
2.9 MB
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 ठळक वैशिष्ट्ये

Join
@UmedMPSC
5

1️⃣🔤Combine मुख्य परीक्षा 2025

2️⃣🔤राज्यसेवा पूर्व 2026

3️⃣🔤 Combine पूर्व 2026

Economics बॅच सुरू झाल्या आहेत

https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025

वर्णनात्मक पेपरच्या दृष्टिकोनातून यावर्षी हमखास पोस्ट मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांना योग्य दिशा देण्याच्या हेतुने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत

वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमध्ये लिखाणाला जे महत्त्व प्राप्त झालं त्या दृष्टिकोनातून योग्य आणि प्रमाणशीर लेखनाच्या एकूण बाबींचा विचार येथे करण्यात येणार आहे.

लेखनिक दृष्टिकोनातून जे महत्त्वपूर्ण आणि परीक्षाभिमुख असेल अशा संपूर्ण घटकांचा विचार या उपक्रमामध्ये निश्चित केला जाणार आहे.

तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता.


पूर्वअट:-
विद्यार्थी serious candidate असावा आणि त्याने मेहनत घेण्याची तयारी असावी.



- संदीप परमेश्वर जाधव
( अभ्यास मंडळ पुणे )

संपर्क
7507081414

For more information
https://t.me/abhyasmandal
https://t.me/abhyasmandal
7👍2