𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
17.1K subscribers
1.01K photos
58 videos
622 files
490 links
Channel by:

Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 )

Pramod Wadavkar (प्रभाव)

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी
विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी
Download Telegram
013-2025 State Services Main Exam 2024 - GML.pdf
500.1 KB
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
3
Media is too big
VIEW IN TELEGRAM
एकता परेड

Proud moment for all of us🤘🤘😊

Maharashtra Police Contingent Pared Commander
DySP Savita Garje Ma'am

🔥🔥🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
159🔥51😍10👏2
Hello everyone,

31st Oct 2025, on the occasion of the 150th birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, I had the honour of witnessing and participating in the grand Ekta Parade — representing the state of Maharashtra with immense pride and gratitude.

For the past 50 days, my team and I had been preparing for this moment. It was a truly testing period — long hours, hectic schedules, and moments when giving up felt easier. But under the guidance of the BSF Commanders, we learned what true discipline and dedication mean. Their commitment inspired us to push our limits every single day.

Finally, performing in front of our Hon’ble Prime Minister was a dream come true. As a state cadre officer, we rarely get such opportunities to represent our state at the national level — and I consider this a blessing and a gift from God.

Two years ago, in 2023, I had manifested this very dream after watching one of my batchmates participate in the same parade. Today, that dream has turned into reality.

To all students, I just want to say — dream big, stay consistent, and work hard. Even when the journey feels tough, keep believing in your goal. Your hard work will always find its way to success — just like mine did.

Savita Garje
SDPO SHRIVARDHAN,
District raigad
64👏1
62🔥12👍4
Team Maharashtra at ekta parade 2025, gujarat
75🔥11
Class_Notes_उत्तर_लिखाणाचे_माध्यम.pdf
691.5 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025-26
विषय:- उत्तर लिखाणाचे माध्यम


उत्तर लेखनासाठी भाषा माध्यम हा एक मोठा प्रश्न असतो, जेव्हा दोन्ही भाषेवर प्रभुत्व असते तेव्हा मोठा संभ्रम निर्माण होतो, अश्यावेळी सदसदविवेक वापरून लिखाणाची भाषा निवड करावी.

ह्या नोट्समध्ये त्या संदर्भातील सर्वांगीण चर्चा करण्यात आलेली आहे. तुम्ही योग्य निर्णयापर्यंत सहज पोहोचू शकता.

सदर:- पॅटर्न समजून घेताना...


For more information
https://t.me/abhyasmandal
https://t.me/abhyasmandal
8
नमस्कार,
ज्यांनी MPSC 2024 परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि मेरिट यादीत आले आहेत — जर तुम्हाला कोणती पोस्ट घ्यावी याबाबत संभ्रम असेल, विशेषतः DYSP किंवा इतर कोणती पोस्ट निवडावी याबाबत शंका असेल, तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता. DYSP पदासंबंधी असलेल्या तुमच्या शंका
निरसन करण्याचा प्रयत्न करेल.
टेलिग्रामवर
id वर संपर्क साधावा
Telegram ID:
@DySP_savitagarje

सविता गर्जे
उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन डिव्हिजन, जिल्हा रायगड
21👏5
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «नमस्कार, ज्यांनी MPSC 2024 परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि मेरिट यादीत आले आहेत — जर तुम्हाला कोणती पोस्ट घ्यावी याबाबत संभ्रम असेल, विशेषतः DYSP किंवा इतर कोणती पोस्ट निवडावी याबाबत शंका असेल, तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता. DYSP पदासंबंधी असलेल्या तुमच्या शंका…»
उद्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
उद्या तुमचा दिवस आहे — तुम्ही ज्या मेहनतीने अभ्यास केला आहे, त्याचं फळ नक्की मिळेल.

पेपर अवघड आला तर काळजी करू नका, तो सर्वांनाच तसाच असतो अन् पेपर सोपा आला तर घाईघाईत चुका होऊ देऊ नका


शांतपणे, आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने परीक्षा द्या. 🌟

Wish You All The Best! 💐😊
47🔥7👏3
Ancient & Medieval Ref.pdf
2.4 MB
Prelims Qs Ref Notes of our Ancient Mediaeval History batch
🔥4
GS Paper Ans key.pdf
481.4 KB
नागरी सेवा पूर्व परीक्षा

GS Ans key


@UmedMpsc
4
CSAT ans key.pdf
430.9 KB
नागरी सेवा पूर्व परीक्षा

CSAT Ans key


@UmedMpsc
3
Class_Notes_मुख्य_परीक्षा_खरी_परीक्षा.pdf
925 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
मुख्य परीक्षा..... खरी परीक्षा


For more information
@ABHYASMANDAL
Class Notes -अनिवार्य मराठी.pdf
798.2 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
अनिवार्य भाषा पेपर मराठी


For more information
@ABHYASMANDAL
Class_Notes_महत्वाच्या_प्रमुख_संज्ञा.pdf
710.5 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
महत्त्वाच्या प्रमुख संज्ञा

उत्तर लेखनासाठी ह्या महत्त्वपूर्ण असतील तेव्हा झेरॉक्स काढून ठेवा

For more information
@ABHYASMANDAL
5
Ans Writing Mega बॅच
For 2025 & 2026 राज्यसेवा Mains


👉 कितीही लिहा, चेक करून घ्या...
👉 आपल्या चुकांमधून शिका
👉 आपले उत्तर improve करा

23 नोव्हेंबर पासून सुरू

Monthly plans असतील

(इतर details लवकरच कळवल्या जातील)

👉 App link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app

Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
12🔥2
“Celebrating the ones who work silently, love strongly, and stand tall in every storm.”🙌

Happy Men's Day

💐😍😍
50👍5