𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
17.1K subscribers
1.01K photos
58 videos
622 files
489 links
Channel by:

Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 )

Pramod Wadavkar (प्रभाव)

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी
विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी
Download Telegram
➡️नागरी सेवा पूर्व परीक्षा - 2025

💘💘 🔤🔤🔤🔤

To go
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
15
Next-Gen GST Reforms 🔥🔥
🔥198
शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षक वृंदाना शुभेच्छा 💐💐

आज UMED MPSC Platform वरील सर्व बॅचेसवर 25% discount offer असेल.

Coupon code 👉 GURU

JOIN @UMEDMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
12
Forwarded from IRA IAS Academy
महत्वाची सूचना 👇👇👇

💥गणपती मिरवणुकी मुळे राज्यसेवा आणि Combine ग्रुप बी सी टेस्टच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही टेस्टच्या वेळेमध्ये बदल खालील प्रमाणे

राज्यसेवा पूर्व टेस्ट १२३💥

COMPREHENSIVE टेस्ट १
उद्या सकाळी १०.३० am ते १२.३० pm ऐवजी
⚡️परवा रविवारी ४.३० pm ते ६.३० pm मध्ये होईल

Group B C Test _अर्थशास्त्र पेपर

परवा सकाळी ११ ते १२ ऐवजी
⚡️परवा रविवारी दुपारी ३ pm ते ४ pm या वेळेत होईल
9👍1
💘💘 🔤🔤🔤🔤

To go

नागरी सेवा पूर्व परीक्षा


2️⃣8️⃣ 💘💘💘💘
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍73
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
4
🔥 🔥 507.50 open general cutoff
22🔥5
Forwarded from Sagar Pharade
   प्रवेश सुरु .  मर्यादित जागा

🌟सर्व सोयीसुविधासह एकमेव पी.जी. | माफक    दरामध्ये सर्वोत्तम सुविधा
    लक्ष्मी रोड चे एकमेव गर्ल्स हॉस्टेल

💠श्रीजा गर्ल्स हॉस्टेल
*Shreeja Girls Hostel*
     
📌     *!!वैशिष्ट्ये!!*
4/6 sharing rooms attached balcony

👉मोफत वाय-फाय

👉 सीसीटीवी उपलब्ध

👉सिंगल व डबल बेड उपलब्ध

👉वॉशिंग मशिन

👉 रिफ्रिरेटर (फ्रिज)

👉24/7 गरम पाण्याची सोय

👉24/7 पिण्यासाठी फिल्टर पाणी

👉स्वतंत्र चार्जिंग पॉइंट

👉 लॉकर  उपलब्ध

👉दररोज साफसफाई

👉स्वतंत्र हँगर

👉इंडक्शन उपलब्ध

👉प्रशस्त रूम

👉 टेरेस उपलब्ध

👉शांत व प्रसन्न वातावरण

👉जवळ कॉलेज व क्लासेस

जवळचे ठिकाण -
ABC चौक,पत्र्या मारुती चौक,ज्ञानप्रबोधिनी,शारदा अकॅडमी ,भगीरथ अकॅडमी,ज्ञानदीप अकॅडमी,Infinity IAS ,Vision IAS, टिळक रोड, अल्का टॉकीज,डेक्कन, कुमठेकर रोड,तुळशीबाग,शनिवारवाडा,ओंकारेश्वर मंदिर, FC कॉलेज,SP कॉलेज

पत्ता : PNG brothers समोर शगुन चौक, लक्ष्मी रोड, पुणे

➡️Location.maps
https://maps.app.goo.gl/VKRoAVw3XiEDQXa36?g_st=atm

👉Contact- +918600196161
11👍1
It's now 23.5k + 🔥 🔥

Awards are temporary, but the impact of education is eternal. This honor belongs to every student who trusted the journey.
तुमच्या सहकार्यानेच हे शक्य झाले आहे ❤️❤️

Thank you friends 😍🙌

@UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
108🔥38👍15
Hello Everyone,

राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी नव्याने Economics ची One Day Revision बॅच होणार नाही.

परंतु मागील पूर्व परीक्षेसाठी (2024 Pre) घेतलेली वन डे रिविजन बॅच ॲप मध्ये उद्यापासून उपलब्ध करून देण्यात येईल.
25👏3👍2
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «💘Upcoming सर्व Exams साठी भारत आणि महाराष्ट्राचे बजेट 2025-26 Lecture youtube वर upload केलेले आहे. Link: https://youtu.be/RjNbFqkfxIg Join @UmedMpsc»
जेव्हा कुठल्याही परीक्षेचा निकाल लागतो तेव्हा नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फक्त एक मार्काचा फरक असतो . पास झालेला विद्यार्थी हा नापास झालेल्या विद्यार्थ्यापेक्षा खूप जास्तच बुद्धिमान आहे किंवा त्यांनी फार मोठी ढाली कमावलेली आहे असं नसतं .नापास झालेल्या विद्यार्थ्याने परीक्षेमध्ये काहीतरी थोडीशी चूक केलेली असते आणि पास झालेल्या विद्यार्थ्यांनी ती केलेली नसते इतकाच काय तो फरक असतो. परंतु त्या दोघांच्या बुद्धिमत्तेमध्ये कसलेही प्रकारचा फरक नसतो. सगळ्यात महत्त्वाचा फरक हा त्या विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या नैतिकतेचा आहे .पास झालेल्या विद्यार्थ्यांना जर नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या भावना समजत नसतील किंवा दोन दोन पदावर पास झाल्याच्या नंतर आपण जर ते पद opting आऊट केलं आणि त्या opting out
करण्याने एखाद्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडत असेल तर इतकंही संवेदनशील आपण नसू तर आपल्या सो कॉल्ड गट ब अराजपत्रित अधिकारी सॉरी कर्मचारी असण्याला काही अर्थ उरत नाही......

** Forwarded
57🔥2