𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
17.1K subscribers
1.01K photos
58 videos
622 files
490 links
Channel by:

Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 )

Pramod Wadavkar (प्रभाव)

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी
विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी
Download Telegram
या टाॅपीक वर Polity किंवा Current Affairs Section मध्ये Multi Statement Type मध्ये MPSC प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे.बाकी याबद्दल चा Data आपणास Multiple Sources मधून मिळूनच जाईल, परंतु.........

📝आपल्या एक्झाम साठी महत्त्वाचे------

Indian Constitution मध्ये, Article 61 नुसार Word 'Impeachment'/महाभियोग चा Explicitly उल्लेख फक्त राष्ट्रपतींंना पदावरून हटविणे साठी आहे.(for the process of removing the President of India from office)....बाकी कोणासाठीही नाही

हा जो 'Impeachment'/महाभियोग Word सध्या न्यायमूर्ती Removal Process बाबत चर्चेत आहे. तर तसा Directly उल्लेख Constitution मध्ये Judges Removal Process बाबत नाही. हे आपल्या Exam माहिती असणे गरजेचे आहे.
🔥1812👍6👏1
📝Q 38) आपत्ती प्रतिबंधक उपायांसाठी NDMA(National Disaster Management Authority) ने सुरू केलेल्या App चे नाव?
Anonymous Quiz
12%
चेतना App
45%
सचेत App
27%
राहत App
16%
आपदा App
🔥65👍4
(Teacher Recruitment Advertisement)
"अभ्यास मंडळ, पुण" (कमवा आणि शिका)


आम्हाला आवश्यक आहेत – प्रेरणादायी, कल्पक, कुशल शिक्षक


🔸 विषय: इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी तसेच मराठी आणि इंग्रजी

🔸 पात्रता: संबंधित विषयात प्राविण्य आणि अध्यापन अनुभव असावा

🔸 संयुक्त मुख्य परीक्षेचा अनुभव
🔸 राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अनुभव


🔹 अनुभव (Experience):

1. किमान 1-2 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव (नवोदितांना मार्गदर्शनाखाली संधी)

🔹 कौशल्ये

1. उत्तम संवाद कौशल्य व विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद

2. अभ्यासक्रम स्पष्ट आणि रंजक पद्धतीने समजावून सांगण्याची क्षमता


3. डिजिटल शिक्षण साधनांमध्ये प्राविण्य

🔹 वैयक्तिक गुणधर्म

1. वेळेची शिस्त व नियमितता

2. आत्मप्रेरणा, सकारात्मकता व सहकार्य वृत्ती

3. समस्या सोडवण्याची क्षमता व सतत नवनवीन कल्पनाशीलता

🔹 इतर अपेक्षा

1. विशिष्ट कालावधीसाठी संस्थेशी बांधील राहण्याची तयारी

2. संस्थेच्या मूल्यधारणांशी एकरूपता

मानधन: अनुभव व कौशल्यावर आधारित
(प्रथम येणाऱ्यास प्राधान्य)

कामाची ठिकाणे: पुणे
https://maps.app.goo.gl/nrfs7dEp3GiqHRoq7
5
b2c51d7e-a0a9-4295-bda5-93c344093134.pdf
9 MB
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे


Join @UmedMpsc
7
📝पूर्ण पणे सौरऊर्जेवर चालणारे देशातील पहिले विधिमंडळ कोणते?
Anonymous Quiz
17%
दिल्ली
37%
राजस्थान
14%
पंजाब
32%
केरळ
🔥164
पहिली टेस्ट येत्या शनिवारी

Online + Offline
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6👍5
Forwarded from MPSC Guidance
📍ऑफलाईन टेस्ट साठी पत्ता :
😎इरा लेक्चर हॉल
👇
https://g.co/kgs/WDsYKeX

🔺महत्वाची सूचना:

🔴ऑफलाईन टेस्ट इरा लेक्चर हॉल मध्ये होणार असल्याने ऑफलाईन साठी सीट्स सध्या limited available आहेत.

⚡️🔺ऑनलाईन टेस्ट साठी ऍडमिशन वर लिमिट असणार नाही

🔺Admission on First Come First Serve Basis

⚡️प्रमोद वडवकर सरांचे अर्थशास्त्र व निलेश डावखरे सर यांचे चालू घडामोडी चे वर्कशॉप इरा अँप वर अपलोड करण्यात आलेले आहेत

🔸या वर्कशॉप वर आधारित अर्थशास्त्र ८० प्रश्न आणि Current Affairs २० प्रश्न अशी पहिली टेस्ट ✍🏻📌"२ ऑगस्ट शनिवारी" 🔺होणार आहे


📍2 ऑगस्ट शनिवारी सायंकाळी 5 वाजता भूगोल आणि पर्यावरण याचा देखील Workshop App वरती अपलोड करण्यात येईल ⚡️


🔺इरा IAS अकादमी 🧞‍♂️
राज्यसेवा पूर्व २०२५
ऑनलाईन+ऑफलाईन 1-2-3 टेस्ट सिरीज


Contact :
9284586183 / 9518712514
7
😍6👍43🎉1
इरा अँप based 1-2-3 टेस्ट सिरीज

💥ऑफलाईन आणि ऑनलाइन

💥पहिला पेपर अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी
या शनिवारी २ ऑगस्ट रोजी


ऑफलाईन टेस्ट साठी पत्ता:
https://maps.app.goo.gl/FxV8LRC573wiacKw7

🔺इरा IAS अकादमी 🧞‍♂️
राज्यसेवा पूर्व २०२५
ऑनलाईन+ऑफलाईन 1-2-3 टेस्ट सिरीज

Contact : 9284586183 / 9518712514

अँप लिंक🧞‍♂

https://play.google.com/store/apps/details?id=com.ira.ias

#Ready 😍
6
🧞‍♂🥳 #TestSeries 123 😍
15
📝संपूर्ण पणे Digital साक्षरता साध्य करणारे भारतातील पहिले राज्य.........
Anonymous Quiz
25%
मिझोरम
20%
सिक्कीम
53%
केरळ
2%
दिल्ली
🔥123
📝Tree Man of India म्हणून ओळखले जाणारे दरिपल्ली रमैय्या हे कोणत्या राज्यातील होते?
Anonymous Quiz
19%
तेलंगणा
27%
केरळ
40%
आंध्र प्रदेश
14%
तामिळनाडू
👏82
Forwarded from IRA IAS Academy
Media is too big
VIEW IN TELEGRAM
इरा 123 टेस्ट सिरीज मधील 2 August शनिवारी झालेल्या टेस्टचे अर्थशास्त्र विषयाचे प्रमोद वडवकर सरांनी😍 घेतलेले चर्चा सत्र #glimpses ❤️
#ToThePoint and #Elaborate 😍

पुढील टेस्ट 🧞‍♂

भूगोल पर्यावरण आणि करंट - 9 ऑगस्ट शनिवारी
त्यासाठीचे वर्क शॉप अपलोड केलेले आहेत
https://play.google.com/store/apps/details?id=com.ira.ias
9👍2
📝 शक्ती धोरण 2025 कशा संदर्भात आहे?
Anonymous Quiz
37%
कोळसा
33%
हरित क्षेत्र
23%
खनिज तेल
7%
जल
🔥114