𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
17.1K subscribers
1.01K photos
58 videos
623 files
490 links
Channel by:

Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 )

Pramod Wadavkar (प्रभाव)

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी
विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी
Download Telegram
https://youtu.be/n2f2MPDScdc

राज्यसेवा पूर्व परीक्षा Strategy
🧞‍♂️

MPSC Prelims 2025 Strategy in General Session-Reverse Plan by Dr Sankalp Deshmukh and team IRA IAS Academy 🧞‍♂️😍
सेशन मध्ये काय काय? 🥸

✍🏻प्रिलिम्स साठी in general प्लॅन कसा करायचा?
✍🏻Reverse प्लॅन म्हणजे काय?
✍🏻स्वतःच analysis कस करायचं?
✍🏻पुढची Combine करू का राज्यसेवा प्रिलिम्स करू?
✍🏻Deep Work करायचे म्हणजे काय?
✍🏻मुख्यचा अभ्यास सध्या काय करू शकतो?
✍🏻प्रिलिम्स मध्ये score येत नसेल तर काय चुकत आहे?

IRA App Link 👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.ira.ias
4
नागरी सेवा पूर्व परीक्षा
(राज्यसेवा, कृषी, Forest, Engineering)

Economics बॅच


90% बॅच पूर्ण झाली आहे


https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app

Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9👍2
Good morning Everyone 🌅

आजपासून आपल्या चॅनेलवर daily current related Quizzes, imp news, imp notes etc. share केले जातील.

Current चा चांगला अभ्यास आणि विविध Exams चा अनुभव असणारे वैभव सर आपल्यासाठी Current Affairs बाबत माहिती share करतील.

Vaibhav Dukare Sir

- Rajyaseva prelims 2024
score - 137
- RS Mains - 2019, 2021, 2022, 2023, 2024
- RS interview-2022
- Metrology interview-2023
- उद्योग निरीक्षक Mains


Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏208
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱 pinned «Good morning Everyone 🌅 आजपासून आपल्या चॅनेलवर daily current related Quizzes, imp news, imp notes etc. share केले जातील. Current चा चांगला अभ्यास आणि विविध Exams चा अनुभव असणारे वैभव सर आपल्यासाठी Current Affairs बाबत माहिती share करतील. Vaibhav Dukare…»
📝 केंद्र-राज्य संबंधांचा आढावा घेण्यासाठी -------- राज्याने मा. न्या. कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची घोषणा केली.
Anonymous Quiz
12%
कर्नाटक
29%
आंध्र प्रदेश
16%
महाराष्ट्र
43%
तामिळनाडू
10
📝भारत व उझबेकिस्तान मधील संयुक्त लष्करी सराव?
Anonymous Quiz
5%
मेघायन-25
60%
डस्टलिक
18%
IDMEX
17%
डेझर्ट फ्लॅग-10
👍82
📝 GIS Based platform --------- हा ग्रामीण प्रशासन व नियोजन सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेला प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा World Bank Land Conference 2025 मध्ये उल्लेख करण्यात आला.
Anonymous Quiz
34%
ग्राम मनचित्र प्लॅटफॉर्म
32%
ग्राम मंचचित्र प्लॅटफॉर्म
19%
ग्राम चलचित्र प्लॅटफॉर्म
15%
ग्राम स्वयंचित्र प्लॅटफॉर्म
11
📝शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती-----------
Anonymous Quiz
13%
धिल्लन समिती
57%
खुल्लर समिती
26%
खानविलकर समिती
5%
गवई समिती
14
Forwarded from State CSP 2025
Qs distribution.pdf
199.7 KB
नागरी सेवा (राज्यसेवा) Prelims

Topic wise Questions
distribution

Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
9
क्लासेससाठी डिजिटल स्टुडिओ उपलब्ध


आधुनिक सेटअप
उच्च दर्जाचे व्हिडिओ लेक्चर्स,
ऑनलाईन कोर्सेस,
लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी व्हिडिओ


शिक्षण क्षेत्रातील डिजिटलकरणाच्या पार्श्वभूमीवर  डिजिटल स्टुडिओ उपलब्ध करून देत आहोत.


📌 डिजिटल व्हिडिओ स्टुडिओची सविस्तर माहिती

🎥 कॅमेरा सिस्टिम:- DSLR/मिररलेस कॅमेरे (Canon

🎙️ ऑडिओ सिस्टिम: शिक्षक बोलताना आवाज स्पष्ट राहतो

💡 लाईटिंग सिस्टिम: LED Panel Lights चेहरा उजळ दिसण्यासाठी

🖥️ सॉफ्टवेअर व हार्डवेअर: कम्प्युटर

OBS Studio / Streamlabs – Live Streaming साठी

साऊंडप्रूफिंग, स्मार्ट बोर्ड / टच स्क्रीन शिकवताना आकर्षक व्हिज्युअल उपयोगासाठी


फायदे
तुमच्या वेळेनुसार उपलब्धता
दर्जेदार शिक्षणाचा प्रचार
ऑनलाइन मार्केटिंग व ब्रँडिंग
विद्यार्थ्यांचा विश्वास व व्यावसायिकता वाढवते
एकदाच तयार केलेले कंटेंट अनेक वेळा वापरता येते


पत्ता:-
अभ्यास मंडळ, पुणे.
" सहयोग-32 अ " पहिला मजला,
वेस्टर्न कोर्ट सोसायटी जवळ, नक्षत्र बंगल्यासमोर, नवी पेठ, पुणे.

https://maps.app.goo.gl/nrfs7dEp3GiqHRoq7  https://maps.app.goo.gl/nrfs7dEp3GiqHRoq7
8👍1
📝महिलांच्या आरोग्य, शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक समस्यांवर समाजात संवेदनशीलता निर्माण करणे आणि जनजागृती द्वारे चळवळ निर्माण करणे. समस्यांवर कायमस्वरूपी उपाय व सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने ----------------- हे अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला.
Anonymous Quiz
17%
सर्वशक्ति अभियान
22%
आदिमाया अभियान
20%
पूर्णशक्ती अभियान
41%
आदिशक्ती अभियान
13
📝लेखिका बानू मुश्ताक यांच्या 'Heart Lamp' या ----------------- ला 2025 चे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक (International Booker Prize) प्रदान करण्यात आले.
Anonymous Quiz
14%
काव्यसंग्रहाल
52%
लघुकथासंग्रहाला
9%
बालसाहित्य ज्ञ
24%
कादंबरीला
https://youtu.be/n2f2MPDScdc

😍Prelims strategy Session 👆


https://youtu.be/_YWcH5yXUGc

1-2-3 Test Series सेशन- Part 1 👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻 🧞‍♂️

🔺इरा IAS अकादमी 🧞‍♂️
राज्यसेवा पूर्व २०२५
ऑनलाईन+ऑफलाईन 1-2-3 टेस्ट सिरीज



🔺टेस्ट ऍडमिशनसाठी इरा IAS अकादमीचे अँप डाउनलोड करा.

✍🏻अँप डाउनलोड करण्यासाठी Link वर करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.ira.ias

💥ऍडमिशन सुरू ❤️

अँप डाउनलोड करून त्यावरील सूचनेनुसार ऍडमिशन करू शकता

💥 सर्व टेस्ट शनिवारी होणार आहेत, रविवारी नाहीत 😍
💥 सर्व वर्कशॉप आणि discussion चे सेशन इरा अँप वर टेस्ट सिरीज बॅच मध्ये रेकॉर्डेड स्वरूपात त्या त्या तारखेनुसार उपलब्ध होतील. 🧞‍♂️
💥 वर्कशॉप किंवा टेस्ट सिरीज discussion live किंवा ऑफलाईन नसल्याने तुम्ही तुमच्या वेळेनुसार ते अँप वरती टेस्ट सोडवल्या नंतर रेकॉर्डेड स्वरूपात कधी पण पाहू शकाल



🔺येथे शनिवारी 26 जुलै रोजी अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी यांचा Work Shop असेल त्यानुसार ऍडमिशन करावे💥

ऑफलाईन टेस्ट साठी पत्ता:
https://g.co/kgs/WDsYKeX
Contact :
9284586183 / 9518712514
7
📝भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल.? .........तसेच तो चिनाब रेल्वे पुला नंतर भारतातील द्वितीय क्रमांकाचा सर्वात उंच रेल्वे पूल आहे.
Anonymous Quiz
22%
USBRL रेल्वे लिंक
43%
अंजी खड ब्रीज
31%
सुदर्शन ब्रीज
3%
विद्यासागर ब्रीज
6
Forwarded from IRA IAS Academy
उद्या शनिवार २६ जुलै 🧞‍♂️

इरा अँप वर 1-2-3 टेस्ट सिरीज बॅच मध्ये खालील वर्कशॉप अपलोड केले जातील

अर्थशास्त्र : प्रमोद वडवकर सर 😍

✍🏻२ तारखेच्या पहिल्या इरा टेस्ट साठी नेमके कोणते टॉपिक वाचावे
✍🏻टॉपिक किती depth मध्ये वाचावे
✍🏻टॉपिक चे weightage कसे असेल
✍🏻महत्वाच्या linkages areas आणि themes कोणत्या असतील

चालू घडामोडी चे वर्कशॉप - निलेश डावखरे सर 😍

✍🏻पूर्ण टेस्ट सिरीजचे वेळापत्रक काय असेल
✍🏻2 तारखेच्या टेस्ट साठी current चे कोणते टॉपिक कुठून वाचावे,कोणत्या depth मध्ये वाचावे आणि किती महिन्यांपर्यंत वाचावे
✍🏻या बद्दल विचारण्यात आलेले pyq नेमके कसे आले आहेत आणि त्यावरून आपण या टॉपिक बद्दल काय अभ्यास करायचा ?

या वर्कशॉप वर आधारित अर्थशास्त्र ८० प्रश्न आणि Current Affairs २० प्रश्न अशी पहिली टेस्ट ✍🏻📌"२ ऑगस्ट शनिवारी" 🔺होणार आहे
🥳


🔺इरा IAS अकादमी 🧞‍♂️
राज्यसेवा पूर्व २०२५
ऑनलाईन+ऑफलाईन 1-2-3 टेस्ट सिरीज

Contact :
9284586183 / 9518712514
6
📝---------------भारतातील पहिले एआय मल्टीमाॅडल एलएलएम. (LLM- large language model)
Anonymous Quiz
13%
इंडियाजेन LLM
41%
जेनइंडिया LLM
11%
जेन LLM
36%
भारतजेन LLM
🔥73😍2
Forwarded from IRA IAS Academy
इरा अँप वर 1-2-3 टेस्ट सिरीज बॅच मध्ये खालील वर्कशॉप अपलोड करण्यात आले आहेत

अर्थशास्त्र : प्रमोद वडवकर सर 😍

✍🏻२ तारखेच्या पहिल्या इरा टेस्ट साठी नेमके कोणते टॉपिक वाचावे
✍🏻टॉपिक किती depth मध्ये वाचावे
✍🏻टॉपिक चे weightage कसे असेल
✍🏻महत्वाच्या linkages areas आणि themes कोणत्या असतील

चालू घडामोडी चे वर्कशॉप - निलेश डावखरे सर 😍

✍🏻पूर्ण टेस्ट सिरीजचे वेळापत्रक काय असेल
✍🏻2 तारखेच्या टेस्ट साठी current चे कोणते टॉपिक कुठून वाचावे,कोणत्या depth मध्ये वाचावे आणि किती महिन्यांपर्यंत वाचावे
✍🏻या बद्दल विचारण्यात आलेले pyq नेमके कसे आले आहेत आणि त्यावरून आपण या टॉपिक बद्दल काय अभ्यास करायचा ?

या वर्कशॉप वर आधारित अर्थशास्त्र ८० प्रश्न आणि Current Affairs २० प्रश्न अशी पहिली टेस्ट ✍🏻📌"२ ऑगस्ट शनिवारी" 🔺होणार आहे 🥳

🔺इरा IAS अकादमी 🧞‍♂️
राज्यसेवा पूर्व २०२५
ऑनलाईन+ऑफलाईन 1-2-3 टेस्ट सिरीज
Contact : 9284586183 / 9518712514

https://play.google.com/store/apps/details?id=com.ira.ias

#WorkshopsUploaded 😍
12👍2