8159.pdf
488.7 KB
👍6🔥6❤1
✅ वरील दोन्ही बॅचेस व्हिडिओ recorded स्वरूपात जानेवारी End पर्यंत ॲपमध्ये उपलब्ध होतील.
✅ तत्पूर्वी Prelims साठी 👇👇
- Economics या विषयाचा Approach कसा असला पाहिजे?
- Syllabus नक्की काय आहे?
- राज्यसेवा आणि Combine pre Syllabus मध्ये नक्की काय फरक आहे?
- PYQ किती imp आहेत?
- आपली बॅच कशी असणार आहे?
इत्यादी बाबी संदर्भात एक व्हिडिओ ॲपमध्ये वरील बॅचेसच्या folder मध्ये उपलब्ध केला आहे.
🔺App link : https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33👏4
MH Eco Survey.pdf - PDF Expert-1.pdf
29.9 MB
💥💥 IMP 💥💥
🔺Highlight केलेला Economic Survey (राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी महत्वाचा)
❤️ App Link : https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
Join @UmedMpsc
🔺Highlight केलेला Economic Survey (राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी महत्वाचा)
Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20🔥12❤1👏1
🔺उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा! 💐👍
कोणताही पेपर हलक्यात न घेणे बरे...
मराठी-English Descriptive किती imp आहे हे काल आलेल्या Merit list वरून पुन्हा एकदा सिद्ध झाले 😊

👍44👏4
Forwarded from UPSC Essay
IAS.NETWORK 100 ESSAY QUOTES COMPILATION.pdf
768.7 KB
100 ESSAY QUOTES BY
IAS NETWORK
IAS NETWORK
👍6
👉 नागरी सेवा पूर्व आणि Combine Gr. B & C पूर्व साठी उपयुक्त
🔰App link https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
.
.
या बॅच व्यतिरिक्त Prelims साठी इतर कोणतीही बॅच होणार नाही.

👍10❤3👏2🎉2
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
👉 Prelims ची ही एकमेव बॅच असणार आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18
Forwarded from Creative MPSC
नमस्कार ,
राज्यसेवा 2022 च्या पसंतीक्रम ( preference) साठी लिंक सुरू झाली आहे ... बरेच जण यावेळी आधीच पोस्ट होल्डर आहेत , तर त्यांना ही नम्र विनंती की फक्त जी पदे पाहिजे आहेत , तोच पसंतीक्रम टाका . आणि जर एखाद पद भेटण्याची शक्यता असेल आणि जर तुम्ही ते पद नंतर सुद्धा जॉईन करणार नसाल, तरीसुद्धा आता तो टाकू नका ...
काही जणांचा या वेळी rank आला आहे परंतु post upgrade होण्याची शक्यता नाही , त्यांनी No preference टाकायला हवा ...
आपल्यामुळे खूप जास्त लोकांचे आयुष्य घडवायला मदत करण्याची संधी मिळते आहे ...या संधीचे सोने करा ...
फक्त आपण यादीत यायला हवं , हा अट्टहास करून बाकीच्या मुलांचे नुकसान होईल , असं कृपया करू नये... ही नम्र विनंती ...
आपलाच सहकारी ,
श्री .निवृत्ती गणेश भालकर
( मुख्याधिकारी )
Join @CREATIVEMPSC

❤40👍19
Forwarded from Creative MPSC
🔸नवनिर्माण मोहीम ...
✌️चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून ...
राज्यसेवा २०२२ मधून जास्तीत जास्त नवीन लोकांना संधी मिळावी , म्हणून आपण नवनिर्माण मोहीम हाती घेतली आहे ... नवीन अधिकारी होण्यासाठी जास्त संधी मिळावी म्हणून जुने अधिकारी बाहेर पडायला हवेत ... त्यासाठी मी स्वतः एकाही पदाला प्राधान्य न देण्याचा निर्णय घेऊन पुढील प्रक्रिया पार पाडली आहे ...
सर्व अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो , की जर पद पाहिजे नसेल तर तुम्ही सुध्दा आताच No preference चा पर्याय निवडा ...
किंवा हवे ते मिळाले नाही तर पुढे नक्कीच opt out करा ...

❤79👍37🔥12🎉5
Creative MPSC
🔸नवनिर्माण मोहीम ... ✌️चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून ... राज्यसेवा २०२२ मधून जास्तीत जास्त नवीन लोकांना संधी मिळावी , म्हणून आपण नवनिर्माण मोहीम हाती घेतली आहे ... नवीन अधिकारी होण्यासाठी जास्त संधी मिळावी म्हणून जुने अधिकारी बाहेर पडायला हवेत ...…
Excellent आणि धाडसी निर्णय by निवृत्ती सर 👌👌👌
खरंच मोठी जिगर अन् तेवढंच मोठं मन लागतं...
धन्यवाद निवृत्ती सर 🙏😊❤️

❤120👍24🔥15👏2
2022 राज्यसेवा मुख्य Opt Out च्या process मध्ये add होण्यासाठी खालील ग्रूपमध्ये जॉईन व्हा
https://t.me/optout2022
https://t.me/optout2022
👍4
🔺Hello Everyone,
Last time आपण current साठी Simplified yearbook Live lectures मध्ये घेतले होते. बरेच जण विचारत आहेत की यावेळेस पण घेणार आहे का? तर आपण यावेळेस current चे lectures घेणार नाहीत...
👉 परीक्षांचे वाढते cut off बघता Prelims (दोन्ही पण) खूप comprehensive करणे गरजेचे आहे 😅

👍73👏6❤4