𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
17.1K subscribers
1.01K photos
58 videos
623 files
491 links
Channel by:

Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 )

Pramod Wadavkar (प्रभाव)

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी
विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी
Download Telegram
अजून एक observation

👉 objective marks मध्ये बऱ्याच Students ना GS-4 ला 150 पैकी 54 ते 68 च्या range मध्ये marks आहेत. हे marks selection साठी पुरेसे नाहीत....


👉 Marks improvement साठी आपल्या GS-4 batch चा विचार करू शकता.
👍494
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023

Dates - 20, 21, 22 जानेवारी 2024
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
13👍11
Forwarded from Prabhavi MPSC (प्रभाव)
6650 (1).pdf
19.9 MB
2022 Mains GS-4 Q.Paper Analysis
👍20👏2
पुढील वर्षातील Exams चे वेळापत्रक

नागरी सेवा पूर्व परीक्षा - राज्यसेवा पूर्व

28 एप्रिल 2024


Combine Prelims

16 जून 2024



राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

14, 15 & 16 December 2024



Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
25👍18🔥4
7962.pdf
172.8 KB
राज्यसेवा मुलाखत 2022

नावानुसार Schedule
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥8👍6
🪔 🎇 दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🪔 🎇
35🎉2👍1
2023 राज्यसेवा मुख्यला असणाऱ्यांपैकी ज्यांचा अजूनही GS-4 चा अभ्यास बाकी असेल Or Marks improvement बाबत अजूनही Confidence वाटत नसेल तर तुम्ही आपल्या बॅचचा विचार करू शकता.

👉 Syllabus चा प्रत्येक point in detail with notes cover केलेला आहे. तसेच PYQ विश्लेषण in depth आहे.

👉 daily 5-6 तास दिले तर 12-13 दिवसात subject perfect होऊन जाईल.


बॅच वर दिलेल्या लिंक मधील app मध्ये उपलब्ध आहे.
👍445
Pramod Wadavkar_ Rajyaseva Interview Transcript (1).pdf
613.8 KB
प्रमोद वडवकर (प्रभाव)
राज्यसेवा Interview Transcript
56👍38🔥14👏2
राज्यसेवा मुख्य 2023

Revision घ्यायची का?

Comment box मध्ये Subject/Topic Suggest करा?
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5410👏2
उद्या होणाऱ्या गट-क मुख्य परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा 💐👍😊
27🎉4👍2
Live stream finished (1 hour)
❤️GS-4 Economics All topics ची Revision आज पूर्ण झाली ✌️✌️🔥😊

Almost सर्वांचाच Confidence boost झालेला आहे 🔥 🔥 😁

👉 MH Eco survey चा काही भाग बाकी आहे, तो उद्या सकाळी घेऊ 😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
44👍37🔥12
UMED MPSC

Eco MH survey exclusive by Shubham Manekar

1 मार्च 2021 प्रक्षेपित 12.44 कोटी
झोपडपट्टी लोक 1.18 कोटी
देशात 6.55 कोटी

कामगार लोक संख्या 44%
ग्रामीण 49%
नागरी 36%

बँकिंग सुविधा कुटुंब  68.9%
देशात 58.7%


MH त 1962 पासून ग्रामीण शहरी साठी महिन्याला CPI मोजतात

1 मे 1999 तिहेरी शिधा पत्रिका
केशरी सर्वात जास्त कुटुंब
62.3% टक्के NFSA अंतर्गत
प्रति महिना 35kg/कुटुंब - अंतोयदाय
प्रति व्यक्ती 5kg प्राधान्य कुटुंब

दुष्काळ ग्रस्त 14 जिल्हे

साखर - फक्त अंत्योदय योजनेत
२५ जिल्हे केरोसीन मुक्त

एकूण 1157 गोदामे

One nation one ration 1/1/20
40 जिल्हा ग्राहक तक्रार आयोग

दिवाळी शिधा - 1 kg - रवा, चणा डाळ, साखर , 1l palm तेल

15 FC MH वाटा  6.3% , 4था रँक

महसुली खर्च सर्वात जास्त
त्यापैकी विकास खर्च जास्त
सामाजिक सेवा खर्च सर्वात जास्त
विकासेतर मध्ये सर्वसाधारण सेवा खर्च सर्वात जास्त

FRBM नियम 2006
2023-24 साठी FD मर्यादा 3%
*

पाचवा वित्त आयोग
16 डिसेंबर 2020- मार्च 2025

कमीत कमी ५%रक्कम देखभाल साठी<5k गाव लोकसंख्या< २% रक्कम

प्रति लाख - १०.६६ बँक कार्यालय
देशात - ११.०८
राज्यात कमी

एकूण ठेवी - MH topper
(21% एकूण ठेवी मध्ये, 26% कर्ज
देशाच्या तुलनेत)

प्रति लाख Atm २३
देशात १८

Debt to GDP ९०%
देशात ७१%

सार्वजनिक बँक कर्ज वाटा जास्त

कृषी सर्वात जास्त कर्ज>MSME कर्ज

SHG bank linkage pro - nabard
Biggest one

१८ Jan २०२३ - ३.२५ कोटी जणधन खाते

मुद्रा - बिगर शेती
सूक्ष्म लघु
मध्यम नाही

विमा मध्ये LIC -  राज्यात हिस्सा ६४%

कृषी संलग्न

राज्य GDp १२%
निम्म्यापेक्षा जास्त ग्रामीण उपजीविका
निव्वळ पेरणी ५४% क्षेत्र
वन क्षेत्र १७%

पहिली कृषी गणना १९७०-७१
तेव्हा ४.२८ हे per कुटुंब
आता १.३४हे

महिला हिस्सा -१५.९%
प्रमाण वाढलं पण क्षेत्र कमी

आंबा सर्वधीक फलोत्पादन

प्रति हेकटर खत ११९ kg
एकूण सिंचन क्षेत्र ४३%

कृषी वित्त -
विकास शब्द दीर्घ कर्ज

E - nam ११८ बाजार समित्या
Maha dbt portal २९ योजना


मृदा चाचणी प्रयोग शाळा ३२
ग्राम बिजोतपण कार्यक्रम २०१४-१५

राष्ट्रिय फलोत्पादन ३४ जिल्हे

मनरेगा नोंदणी नसणारा- भाऊ साहेब फुंडकर योजनेत लाभार्थी असेल

पोक्रा - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
शेतकरी उत्पादक संस्था एकूण १२७

विकेल ते पिकेल oct २०२०
हळद संशोधन हिंगोली Balasaheb ठाकरे
भारत सर्वात मोठा उत्पादक/ ग्राहक

प्राणी संसर्ग रोग प्रतिबंध कायदा २००९

स्वयं प्रकल्प - आदिवसी पोषण संदर्भात अंगणवाडी

दूध ३०५ ग्राम
अंडी ५२

मत्स बीज उत्पादन केंद्रे ३२
टसर रेशीम उत्पादन - भंडारा,चंद्र, गड, गोंदिया

वन क्षेत्र २० चौ किमी ने वाढलं
कांदलवण ४ चौ किमी ने वाढलं
वृक्षाचछदन प्रथम क्रमांक

सहकार
सर्वाधिक सहकारी संस्था housing
३१ जिल्हे - मध्यवर्ती सहकारी बँका

सावकार कायदा -

1 मार्च 2021 प्रक्षेपित 12.44 कोटी
झोपडपट्टी लोक 1.18 कोटी
देशात 6.55 कोटी

कामगार लोक संख्या 44%
ग्रामीण 49%
नागरी 36%

बँकिंग सुविधा कुटुंब  68.9%
देशात 58.7%


MH त 1962 पासून ग्रामीण शहरी साठी महिन्याला CPI मोजतात

1 मे 1999 तिहेरी शिधा पत्रिका
केशरी सर्वात जास्त कुटुंब
62.3% टक्के NFSA अंतर्गत
प्रति महिना 35kg/कुटुंब - अंतोयदाय
प्रति व्यक्ती 5kg प्राधान्य कुटुंब

दुष्काळ ग्रस्त 14 जिल्हे

साखर - फक्त अंत्योदय योजनेत
२५ जिल्हे केरोसीन मुक्त

एकूण 1157 गोदामे

One nation one ration 1/1/20
40 जिल्हा ग्राहक तक्रार आयोग

दिवाळी शिधा - 1 kg - रवा, चणा डाळ, साखर , 1l palm तेल

15 FC MH वाटा  6.3% , 4था रँक

महसुली खर्च सर्वात जास्त
त्यापैकी विकास खर्च जास्त
सामाजिक सेवा खर्च सर्वात जास्त
विकासेतर मध्ये सर्वसाधारण सेवा खर्च सर्वात जास्त

FRBM नियम 2006
2023-24 साठी FD मर्यादा 3%
*

पाचवा वित्त आयोग
16 डिसेंबर 2020- मार्च 2025

@UmedMpsc

कमीत कमी ५%रक्कम देखभाल साठी<5k गाव लोकसंख्या< २% रक्कम

प्रति लाख - १०.६६ बँक कार्यालय
देशात - ११.०८
राज्यात कमी

एकूण ठेवी - MH topper
(21% एकूण ठेवी मध्ये, 26% कर्ज
देशाच्या तुलनेत)

प्रति लाख Atm २३
देशात १८

Debt to GDP ९०%
देशात ७१%

सार्वजनिक बँक कर्ज वाटा जास्त

कृषी सर्वात जास्त कर्ज>MSME कर्ज

SHG bank linkage pro - nabard
Biggest one

१८ Jan २०२३ - ३.२५ कोटी जणधन खाते

मुद्रा - बिगर शेती
सूक्ष्म लघु
मध्यम नाही

विमा मध्ये LIC -  राज्यात हिस्सा ६४%

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ १९५३
Eshram पोर्टल वयोगट१८-४०
महिला जास्त नोंदणी

MH घरेलु कामगार मंडळकायदा २००८

MHADA 1976कायदा
5 डिसेंबर 1977 स्था
झोपडपट्टी प्राधिकरण 1995
CIDCO 17 मार्च 1970

प्रति चौ km रस्त्यांची लांबी
केरळ 669
MH 207
AP 66

लोहमार्ग 1.90km





Regards

Shubham Manekar

Join @UmedMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍617🔥5👏1
Live stream finished (1 hour)
Forwarded from Mahesh Chobe
Current_Notes_जून_2023_ते_डिसेंबर_2023_1.pdf
47.3 MB
⚠️Current Notes:

जून 2023 ते डिसेंबर 2023


💥2024 मध्ये होणाऱ्या MPSC आणि सरळसेवा परीक्षासाठी उपयुक्त.

©️MPSC EXAM ORIENTED

Join Us
@MPSC_ExamOriented
👍16👏4🔥21
GS-4 Economics

Revision batch with Economic Survey
👉 Video Recorded lectures App मध्ये उपलब्ध केले आहेत
.

Duration: 14 तास

14 तासांमध्ये 105 मार्कांच्या Syllabus ची व्यवस्थित Revision होते 👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍302