𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
17.1K subscribers
1.01K photos
58 videos
623 files
491 links
Channel by:

Savita Garje ( DySP/Acp 2019- 20 )

Pramod Wadavkar (प्रभाव)

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी
विविध उपक्रम आणि अभ्यासासंबंधी ताणतणाव निवारणासाठी
Download Telegram
7589.pdf
151.8 KB
🔺Combine Pre 2023 result

STI

Open Gen cut off : 54.25
👍9🔥42
7591.pdf
309.8 KB
🔺PSI Pre 2023

Open Gen cut off : 49.50
🔥9👍7👏1
चंद्रयान - 3 यशस्वीपणे Land झाले 🔥🇮🇳 💐🎊🎉👏
70👏6🎉5👍3
ओले मूळ भेदी खडकाचे अंग । आभ्यासासी सांग कार्यसिद्धी
- संत तुकाराम महाराज
95👍19🔥10
7674.pdf
330.9 KB
राज्यसेवा Prelims 2023 Result 💥💥💥

Cut Off

Open Gen 108
🔥🔥🔥

Open Female 101 🔥🔥🔥
🔥15👍14😍1
Live stream finished (2 hours)
🔺राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 Result आला.

पास झालेल्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 Mains ला शुभेच्छा!!😊
Mains मध्ये तुफान मार्क्स घ्या. अजूनही minimum 2.5 months मिळतील.


ज्यांच्या result आला नाही त्यांनी अजिबात खचून जायचे नाही. जिद्दीने लढायचे. 💪😇

🔺Cut off नक्कीच थोडासा (2-3 marks) अनपेक्षित लागला आहे. असे cut offs आपल्याला गेल्या वर्ष-दीड वर्षापासून पाहायला मिळत आहेत.
(
Old Post)
त्यामुळे एकंदरीतच आपल्याला Overall Marks कमी का येत आहेत याचे self analysis करून अजून जोमाने तयारीला लागावे लागेल. 2024 मध्ये चांगल्या जागांची ad असणार आहे त्यामुळे नक्कीच संधी आहे.

(काहीजण quit पण करायचा विचार करत असतील, त्यांनी योग्य विचार करून निर्णय घ्या. खूप वर्ष झाले preparation करत असाल आणि इथे होत नसेल तर MPSC सोडून इतर क्षेत्राचा पण विचार व्हायला हवा 😊)


सर्वांना शुभेच्छा!!! 💐☺️❤️


@UmedMpsc
39👍18🔥6
GS-1
Geography

All Recordings Available
@ 👇👇👇

@PrabhaviMpsc
👍29🎉12🔥2👏2
⭕️ UMED MPSC ⭕️

🔰 Combine Gr. C मुख्य 2023 - Economics (New Syllabus) batch

👉 Clerk Mains Paper-2 मधील Economics

Syllabus चा प्रत्येक Point in detail Cover करणारी बॅच

By : प्रमोद वडवकर (प्रभाव)


बॅचची वैशिष्ट्ये:

🔺 Lectures Video Recorded आहेत.

🔺 Syllabus चा प्रत्येक Point कव्हर केलेला आहे.

🔺 प्रत्येक Topic च्या Handwritten Notes उपलब्ध आहेत.

🔺 नोट्स प्रिंट काढता येतात. 😁

भारताचा आणि महाराष्ट्राचा Economic Survey in detail Cover केलेला आहे.

🔺 2017 ते 2022 चे राज्यसेवा मुख्य परीक्षेत आलेले (syllabus same असल्यामुळे) सर्व PYQs चे Topicwise discussion घेतले आहे (Demo App मध्ये आहे)

🔺 Watch time 3 times, 6 महिने Valid

❇️ Notes + Lectures + PYQ Analysis केले तर इतर दुसरे कोणतेही Book करण्याची आवश्यकता नाही. 😊

🔥 15 marks fix 🔥🔥 👍

संपर्क :

Telegram channel  : @UmedMpsc

Telegram id: @EconomicsMains
.
.
.
.

App link : https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc
👍20
🔺GS-1 Agri PYQ बॅच 🌱🌿

In process....🏃‍♂

PYQ through जबरदस्त content cover होणार. 🔥👌👌

👉 बॅच launch ला थोडासा वेळ लागेल.
🔥22👍173
Forwarded from MPSC
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-2023 व राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित घेण्याचे नियोजित होते. तथापि, प्रशासकीय कारणास्तव दोन्ही परीक्षांचे आयोजन पारंपरिक पद्धतीने (Offline) करण्यात येईल.
👍171
सभी भटकने वाले गुम नहीं होते हैं। ❤️

(UPSC essay topic)
👍7827🔥7👏4
Forwarded from GS 1 Geography By प्रभाव
GIS.pdf
2 MB
GIS (Geographical Information System)

राज्यसेवा मुख्य GS -1 & Combine Mains (New Pattern)

Join
@UmedMpsc
Remote sensing.pdf
1.6 MB
Remote sensing

राज्यसेवा मुख्य GS -1 & Combine Mains (New Pattern)

Join
@UmedMpsc
Aerial Photography.pdf
835.5 KB
Aerial Photography

राज्यसेवा मुख्य GS -1 & Combine Mains (New Pattern)

Join
@UmedMpsc
👍23🔥1