Consider the following statements about Hyperloop Technology.
A) It can be faster than Airplanes and Railways. B) It can be greener than railways and Airplanes.
A) It can be faster than Airplanes and Railways. B) It can be greener than railways and Airplanes.
Anonymous Quiz
14%
1) Only A correct
29%
2) Both A & B are incorrect
14%
3) Only B correct
43%
4) Both A & B are correct
👍8🔥5👏1
🔰 संपत्ती कर (Tax on Wealth)
👉 Abolition ची घोषणा 2015-16 च्या बजेट मध्ये
परंतु प्रत्यक्ष अंमबजावणी 2016-17 च्या बजेट मध्ये
1 एप्रिल 2016 पासून संपत्ती कर रद्द
🔺 (तुमच्याकडे असणाऱ्या book मध्ये फक्त 2015-16 असे असेल ते दुरूस्त करून घ्या)
👉 GS - 4 बॅच मधील Economics जवळपास पूर्ण होत आले आहे.
Join @UmedMpsc

🔥19👍12❤2
Economic Survey 2022-23 नुसार 2021-22 मध्ये भारतातील दरडोई अन्नधान्याची निव्वळ उपलब्धता............ होती. @UmedMpsc
Anonymous Quiz
24%
1) 482.2 ग्रॅम/दिन
31%
2) 501.8 ग्रॅम/दिन
36%
3) 511.7 ग्रॅम/दिन
9%
4) 514.6 ग्रॅम/दिन
👍14🔥4👏2🎉1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🇮🇳Happy Independence Day 🇮🇳
जय हिंद 🇮🇳
जय हिंद 🇮🇳
❤14👍7
7674.pdf
330.9 KB
राज्यसेवा Prelims 2023 Result 💥💥💥
Cut Off
Open Gen 108 🔥🔥🔥
Open Female 101 🔥🔥🔥
Cut Off
Open Gen 108 🔥🔥🔥
Open Female 101 🔥🔥🔥
🔥15👍14😍1
🔺राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 Result आला.
पास झालेल्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 Mains ला शुभेच्छा!!😊
Mains मध्ये तुफान मार्क्स घ्या. अजूनही minimum 2.5 months मिळतील.
ज्यांच्या result आला नाही त्यांनी अजिबात खचून जायचे नाही. जिद्दीने लढायचे. 💪😇
🔺
सर्वांना शुभेच्छा!!! 💐☺️❤️
@UmedMpsc
पास झालेल्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 Mains ला शुभेच्छा!!😊
Mains मध्ये तुफान मार्क्स घ्या. अजूनही minimum 2.5 months मिळतील.
ज्यांच्या result आला नाही त्यांनी अजिबात खचून जायचे नाही. जिद्दीने लढायचे. 💪😇
🔺
Cut off नक्कीच थोडासा (2-3 marks) अनपेक्षित लागला आहे. असे cut offs आपल्याला गेल्या वर्ष-दीड वर्षापासून पाहायला मिळत आहेत.
(Old Post)
त्यामुळे एकंदरीतच आपल्याला Overall Marks कमी का येत आहेत याचे self analysis करून अजून जोमाने तयारीला लागावे लागेल. 2024 मध्ये चांगल्या जागांची ad असणार आहे त्यामुळे नक्कीच संधी आहे.
(काहीजण quit पण करायचा विचार करत असतील, त्यांनी योग्य विचार करून निर्णय घ्या. खूप वर्ष झाले preparation करत असाल आणि इथे होत नसेल तर MPSC सोडून इतर क्षेत्राचा पण विचार व्हायला हवा 😊)सर्वांना शुभेच्छा!!! 💐☺️❤️
@UmedMpsc
❤39👍18🔥6
⭕️ UMED MPSC ⭕️
🔰 Combine Gr. C मुख्य 2023 - Economics (New Syllabus) batch
👉 Clerk Mains Paper-2 मधील Economics
Syllabus चा प्रत्येक Point in detail Cover करणारी बॅच
By : प्रमोद वडवकर (प्रभाव)
बॅचची वैशिष्ट्ये:
🔺 Lectures Video Recorded आहेत.
🔺 Syllabus चा प्रत्येक Point कव्हर केलेला आहे.
🔺 प्रत्येक Topic च्या Handwritten Notes उपलब्ध आहेत.
🔺 नोट्स प्रिंट काढता येतात. 😁
✅ भारताचा आणि महाराष्ट्राचा Economic Survey in detail Cover केलेला आहे.
🔺 2017 ते 2022 चे राज्यसेवा मुख्य परीक्षेत आलेले (syllabus same असल्यामुळे) सर्व PYQs चे Topicwise discussion घेतले आहे (Demo App मध्ये आहे)
🔺 Watch time 3 times, 6 महिने Valid
❇️ Notes + Lectures + PYQ Analysis केले तर इतर दुसरे कोणतेही Book करण्याची आवश्यकता नाही. 😊
🔥 15 marks fix 🔥🔥 👍
संपर्क :
Telegram channel : @UmedMpsc
Telegram id: @EconomicsMains
.
.
.
.
App link : https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc

👍20
🔺GS-1 Agri PYQ बॅच 🌱☘🌿
In process....🏃♂
PYQ through जबरदस्त content cover होणार. 🔥👌👌
👉 बॅच launch ला थोडासा वेळ लागेल.
In process....🏃♂
PYQ through जबरदस्त content cover होणार. 🔥👌👌
👉 बॅच launch ला थोडासा वेळ लागेल.
🔥22👍17❤3