Forwarded from पवित्र पोर्टल 2026
एका दुकानदाराची एका आठवड्याची सरासरी विक्री 700 रुपये आहे. यातील पहिल्या 4 दिवसांची सरासरी विक्री 680 रुपये आहे व शेवटच्या 4 दिवसांची सरासरी विक्री 705 रुपये आहे तर चौथ्या दिवसाची विक्री किती?
Anonymous Quiz
7%
5540
26%
4900
48%
640
19%
2720
Forwarded from पवित्र पोर्टल 2026
एका वर्गातील 16 मुलांचे सरासरी वय 15 वर्षे आहे त्यामध्ये शिक्षकांचे वय मिळवले तर सरासरी 3 वर्षांनी वाढते तर शिक्षकाचे वय किती?
Anonymous Quiz
22%
96
22%
76
25%
86
31%
66
Forwarded from पवित्र पोर्टल 2026
9 व्यक्तींच्या गटातून एक 53 वर्षाची व्यक्ती गटाबाहेर पडली. त्याच वेळी एक नवीन व्यक्ती गटात आल्यामुळे गटाचे सरासरी वय 1.5 वर्षांनी वाढले तर नवीन माणसाचे वय किती?
Anonymous Quiz
29%
65.5
48%
66.5
17%
67.5
6%
68.5