UMED Career Institute for UPSC and MPSC
251 subscribers
209 photos
1 video
49 files
21 links
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था...उमेद करियर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऊर्जा,मेहनत आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर यशस्वी करण्याचा निर्धार.....join now
Download Telegram
A, B, C आणि D या मुलांच्या वयांची सरासरी 5 वर्ष आहे आणि A, B, D, E या मुलांच्या वयांची सरासरी 6 वर्ष आहे. जर C हा मुलगा 8 वर्षाचा असेल तर E चे वय किती ?
Anonymous Quiz
10%
14
65%
12
19%
8
6%
10
एका फलंदाजाची धावा काढण्याची सरासरी ही 51 धावा प्रति सामना इतकी आहे जर त्याने एकूण 1020 धावा काढलेल्या असतील तर त्याने एकूण किती सामने खेळले असतील ?
Anonymous Quiz
48%
20
33%
10
15%
25
3%
35
एका फलंदाजाच्या पहिल्या चार कसोटी सामन्यातील धावांची सरासरी 42 आहे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याला जर आपली सरासरी 50 करावयाची असल्यास त्याला पाचव्या कसोटीत किती धावा कराव्या लागतील ?
Anonymous Quiz
36%
82
29%
53
25%
98
11%
92
सचिनने पहिल्या 10 सामन्यात 55.5 च्या सरासरीने धावा केल्या जर त्याने पहिल्या 9 सामन्यांमध्ये 50 च्या सरासरीने धावा केल्या असतील तर त्याने 10 व्या सामन्यात किती धावा केल्या ?
Anonymous Quiz
14%
110
18%
90
61%
105
7%
85
उमेश यादवने पाकिस्तान विरुद्ध 13 सामन्यात एकूण 162 धावा देऊन 18 गडी बाद केले जर त्याने आणखी 2 सामन्यात 54 धावा देऊन 7 गडी बाद केले तर त्याची चेंडू फेकण्याची सरासरी आधी पेक्षा किती ने वाढेल किंवा घटेल ?
Anonymous Quiz
17%
0.36 ने वाढ
48%
0.36 ने घट
24%
8.64 ने वाढ
10%
8.64 ने घट
A आणि B या दोन संख्यांची सरासरी 30 आहे B आणि C ची सरासरी 29 आहे A आणि C यांची सरासरी 31 आहे तर A ची किंमत किती असेल ?
Anonymous Quiz
23%
35
52%
32
19%
33
6%
34
एका शाळेत 600 विद्यार्थी आहेत त्यापैकी मुलांचे सरासरी वय 12 वर्ष आणि मुलींचे सरासरी वय 11 वर्षे आहे. जर संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांची सरासरी वय 11 वर्ष 9 महिने असेल तर शाळेतील एकूण मुले किती ?
Anonymous Quiz
15%
250
38%
150
32%
450
15%
350
एक व्यक्ती P पासून Q पर्यंत 30 km/hr इतक्या वेगाने जातो आणि पुन्हा Q पासून P पर्यंत आधीपेक्षा 50% जास्त वेगाने परत येतो तर त्याचा सरासरी वेग किती ?
Anonymous Quiz
24%
45 km/hr
38%
36 km/hr
26%
48 km/hr
12%
39 km/hr
एक कार सुरुवातीला 40 km/hr इतक्या वेगाने जात आहे जर तिने आपला वेग प्रत्येक तासाला 5km/hr ने वाढवला तर तिला 385 km अंतर पार करण्यास किती वेळ लागेल ?
Anonymous Quiz
31%
7 hrs
29%
8 hrs
34%
9hrs
6%
10 hrs
9 हरणांचे सरासरी वजन 45.3 किलो ग्रॅम आहे तर सर्व हरिणांचे मिळून एकूण वजन किती?
Anonymous Quiz
46%
407.7
17%
4077
27%
40.77
10%
4.077
जर एका क्रिकेटपटूच्या तीन डावातील धावा अनुक्रमे 102, 14, 56, आहेत. तर त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या 4 डावांची सरासरी 47.5 धावा येईल.
Anonymous Quiz
21%
15
32%
16
29%
17
18%
18
एका वर्गातील 12 मुलांचे सरासरी वजन 36 किलोग्रॅम आहे. व उरलेल्या 13 मुलांचे सरासरी वजन 43 किलोग्रॅम आहे तर वर्गातील सर्व मुलांचे सरासरी वजन किती?
Anonymous Quiz
38%
39.64
44%
39.46
8%
911
10%
25
एका दुकानदाराची 12 महिन्यांची सरासरी विक्री 25000 रुपये आहे. यातील पहिल्या4 महिन्यांची सरासरी विक्री 21500 रुपये आहे. नंतरच्या 5 महिन्यांची सरासरी विक्री 18500 रुपये आहे. तर शेवटच्या 3 महिन्यांची सरासरी विक्री किती?
Anonymous Quiz
16%
121500
49%
40500
27%
178500
8%
92500
एका दुकानदाराची एका आठवड्याची सरासरी विक्री 700 रुपये आहे. यातील पहिल्या 4 दिवसांची सरासरी विक्री 680 रुपये आहे व शेवटच्या 4 दिवसांची सरासरी विक्री 705 रुपये आहे तर चौथ्या दिवसाची विक्री किती?
Anonymous Quiz
7%
5540
26%
4900
48%
640
19%
2720
एका वर्गातील 16 मुलांचे सरासरी वय 15 वर्षे आहे त्यामध्ये शिक्षकांचे वय मिळवले तर सरासरी 3 वर्षांनी वाढते तर शिक्षकाचे वय किती?
Anonymous Quiz
22%
96
22%
76
25%
86
31%
66
9 व्यक्तींच्या गटातून एक 53 वर्षाची व्यक्ती गटाबाहेर पडली. त्याच वेळी एक नवीन व्यक्ती गटात आल्यामुळे गटाचे सरासरी वय 1.5 वर्षांनी वाढले तर नवीन माणसाचे वय किती?
Anonymous Quiz
29%
65.5
48%
66.5
17%
67.5
6%
68.5
Forwarded from R W
Photo from Rr