🔰खालीलपैकी कोणत्या कारणामुळे एड्स होत नाही?
🔥(आरोग्य सेवक 2020)🔥
🔥(आरोग्य सेवक 2020)🔥
Anonymous Quiz
12%
असुरक्षित यौन संबंध
11%
दूषित रक्त पुरवठा
20%
दूषित इंजेक्शनचा पुन्हा वापर
56%
हस्तांदोलन केल्यामुळे
🔰एड्स उपचाराकरिता कोणत्या गटातील औषधे वापरतात.
🔥(आरोग्य सेवक 2020)🔥
🔥(आरोग्य सेवक 2020)🔥
Anonymous Quiz
19%
ACT
43%
ART
22%
CTC
16%
RTI
🔰खालीलपैकी कोणती आरोग्य सेवा केंद्र जिल्हा आरोग्य अधिकारी (जि.प.) यांच्या नियंत्रणाखाली नाही.
🔥(आरोग्य सेवक 2020)🔥
🔥(आरोग्य सेवक 2020)🔥
Anonymous Quiz
16%
ग्रामीण रुग्णालय
43%
प्राथमिक आरोग्य केंद्र
32%
फिरते आरोग्य केंद्र
10%
उपकेंद्र
🔰खालीलपैकी कोणती लस त्वचेमध्ये दिली जाते?
🔥(आरोग्य सेवक 2020)🔥
🔥(आरोग्य सेवक 2020)🔥
Anonymous Quiz
38%
BCG
28%
TT
20%
DPT
14%
Vitamin-A
गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे?
Anonymous Quiz
11%
छोटा नागपूर
20%
विंध्य
66%
अरवली
3%
माळवा
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे ?
Anonymous Quiz
10%
अलिबाग
13%
पुणे
24%
कोल्हापूर
53%
नागपूर
महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे?
Anonymous Quiz
11%
धारवाड श्रेणी
33%
विंध्ययन श्रेणी
47%
गोंडवन श्रेणी
9%
कडप्पा श्रेणी
🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 . 🚩 🚩 🚩 🚩
.💥 स्टडी झोन 💥
सकाळी 7 ते रात्री 11 फुल AC
💯अभ्यासिके बाहेरील कोणतेही एक ऍडमिशन आणा व प्रत्येकी 100/-डिस्काउंट मिळवा
💎 हाय स्पीड वाय फाय.
💎 आरामदाई कुशन खुर्ची सहित
💎 पूर्णपणे वातानुकूलित
💎 ग्रुप डिस्कशन साठी व जेवनासाठी हॉल
💎 RO थंडगार पिण्याचे पाणी
💎 मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छताग्रह
💎 प्रत्यक डेक्सलां लॉकर व सॉफ्ट बोर्ड व चार्जिंग साठी पॉईंट.
💎 डोळे संरक्षण लाईट
◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा आवडले तरच आपला प्रवेश निश्चित करा.
🏬 ठिकाण : उदय अभ्यासिकेच्या खाली अंजली टॉकीज च्या बाजूस उदय झेरॉक्स समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
📞 अधिक माहितीसाठी संपर्क-
9420309520
9762178178
.
सकाळी 7 ते रात्री 11 फुल AC
💯अभ्यासिके बाहेरील कोणतेही एक ऍडमिशन आणा व प्रत्येकी 100/-डिस्काउंट मिळवा
◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा आवडले तरच आपला प्रवेश निश्चित करा.
🏬 ठिकाण : उदय अभ्यासिकेच्या खाली अंजली टॉकीज च्या बाजूस उदय झेरॉक्स समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
📞 अधिक माहितीसाठी संपर्क-
9420309520
9762178178
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM