शासकीय नोकरीच्या जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 छत्रपती संभाजीनगर
70.7K subscribers
27.1K photos
407 videos
9.64K files
8.48K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
🔰भारताचा पहिला AI SEZ छत्तीसगड राज्यात स्थापन करण्यात येत आहे.

🔸स्थान: छत्तीसगड, नवा रायपूर.

🔹गुंतवणूक: ₹1000 कोटी (रॅकबँक डेटा सेंटर्स प्रायव्हेट लिमिटेड).

🔸उद्दिष्ट: AI विकास, रोजगार निर्मिती, भारताला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवणे.

🔹क्षेत्र: 6 एकर.

🔸प्रमुख सुविधा: 1.5 लाख वर्ग फुटांचे डेटा सेंटर, भविष्यात 80 मेगावॉटचे चार उच्च-घनतेचे डेटा सेंटर.

🔹रोजगार: डेटा व्यवस्थापन, सायबर सुरक्षा, नेटवर्क ऑपरेशन्समध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार, दुर्गम भागातील तरुणांना संधी.

🔸प्रोत्साहन: कर सवलती आणि नियामक शिथिलता.

🔹परिणाम: तंत्रज्ञान कंपन्यांना आकर्षित करेल, ग्रामीण भागापर्यंत परिणाम पोहोचेल.


संकलन : निलेश वाघमारे व टीम
♦️#CIDCO EXAM पुढे गेली आहे..

👉 Next Date - 5 जुलै ते 31 जुलै
New Doc 06-02-2025 15.33.pdf
2 MB
♦️आरोग्य विभाग बाबतीत बैठक मध्ये झालेले निर्णय पाहून घ्या..
Senior_Clerk.pdf
8.6 MB
♦️महिला व बालविकास विभाग

👉 वरिष्ठ लिपिक Normalisation Score
♦️#CIDCO 10 जून 2025 रोजी आयोजित परीक्षेच्या प्रवेशपत्राची लिंक...
👇👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/cidcojul24/oecla_may25/login.php?appid=f28618fe7a944e8ef08f010e9a85d742
13e54e62-0a2c-46f3-9c5b-40a470656178.pdf
2.5 MB
◾️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक.

◾️2025 मधील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक बघून घ्या.
न_प_सेवाप्रवेश_नियम_विशेष_आदेश_2024_1.pdf
4.6 MB
नगर परिषद भरती 2025

सर्व पदांची शैक्षणिक पात्रता बघून घ्या रे राजांनो आणि अभ्यासाला लागा👍👍
भारतातील उच्च न्यायालयांची यादी आणि स्थापना वर्षे
#CIDCO EXAM पुढे गेली आहे..

👉 Next Date - 5 जुलै ते 31 जुलै
New Doc 06-02-2025 15.33.pdf
2 MB
◾️आरोग्य विभाग बाबतीत बैठक मध्ये झालेले निर्णय पाहून घ्या..
Senior_Clerk.pdf
8.6 MB
महिला व बालविकास विभाग

वरिष्ठ लिपिक

Normalisation Score