नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.5K subscribers
27K photos
407 videos
9.57K files
8.4K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
अखेर नगर परिषद नोकर भरतीचा मुहूर्त लागला
शिक्षकेतर पदभरती असणारे पदे

👉 कनिष्ठ लिपिक :- 17 हजार 695
👉 वरिष्ठ लिपिक :- 4 हजार 912
QP-CSP-25-GENERAL-STUDIES-PAPER-I-26052025.pdf
27.8 MB
UPSC पूर्व परीक्षा GS पेपर 2025

संकेतस्थळावर उपलब्ध
सोनेरी दिवस ! अहिल्याबाई होळकर यांची जयंती

महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की, प्रत्येकाचे रक्त सळसळतेच. याच इतिहासाच्या पानांत अहिल्याबाई होळकर यांच्या शौर्याचे सोनेरी पानही आहे.
आज त्यांची 300 वी जयंती आहे. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 साली जामखेड येथे झाला. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांनी पती, मुलगा, सासरे यांना गमावले. तरीही, हातात तलवार घेत संघर्षावर मात केली. त्यांना विनम्र अभिवादन.
डिजिटल रूपी

प्रायोगिक तत्वावर नोव्हेंबर 2022 पासून RBI ने सर्वप्रथम व्यवहारात आणले.

यालाच Central Bank Digital Currency (CBDC) या नावाने देखील ओळखले जाते.

NPCI ने विकसित केले.
(नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया)
♦️ Combine Group_C पूर्व परीक्षा 1 June (उद्या)
रोजी परीक्षेला जाताना.👇

परीक्षेला जाताना एकदा खालील शब्दावर एक
नजर टाका.(विशेषतः नवीन विद्यार्थ्यांनी....)

अचूक - म्हणजे बरोबर (CORRECT,TRUE,RIGHT)

बिनचूक - म्हणजे बरोबर (CORRECT,TRUE,RIGHT)

बिनचूक नाही - म्हणजे चुकीचे (INCORRECT)(IS NOT CORRECT)

अयोग्य - म्हणजे चूक (INCORRECT)

योग्य नाही - म्हणजे चूक  (FALSE)

असत्य - म्हणजे चूक (FALSE)

सत्य नाही - म्हणजे चूक (FALSE)

कोणते विधान असत्य नाही - म्हणजे बरोबर कोणते (IS NOT INCORRECT)

काय खरे नाही – चुकीचे (NOT TRUE)

टिप:- जुन्या विद्यार्थ्यांना हे  सांगण्याची गरज अजिबात भासत नाही.


जॉईन:@udaybookaurangabad
उद्या होणाऱ्या गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐

All the very Best😊👍
🔖 इथूनपुढे येणारी प्रत्येक  नोकरीची जाहिरात कधी येईल,कोणती येईल...
याबद्दल सर्व प्रथम माहिती आपल्या चॅनेल ला टाकली जाईल... उदय बुक & xerox group

विश्वासाने जॉईन व्हा 👇


              👉  चॅनल जॉईन करा 👈
                👉   Join Now. 👈

🔥CLICKआजच्या नोकरीच्या जाहिराती 💯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
▶️ GMC छत्रपती संभाजीनगर जाहिरात
प्रसिद्ध


🔖 इथूनपुढे येणारी प्रत्येक  नोकरीची जाहिरात कधी येईल,कोणती येईल...
याबद्दल सर्व प्रथम माहिती आपल्या चॅनेल ला टाकली जाईल... उदय बुक & xerox group

विश्वासाने जॉईन व्हा 👇


              👉  चॅनल जॉईन करा 👈
                👉   Join Now. 👈

🔥CLICKआजच्या नोकरीच्या जाहिराती 💯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

सगळ्यात सुंदर नाते हे
दोन डोळ्यांचे असते !


ते एकाच वेळी उघडझाप करतात,
एकाच वेळी रडतात आणि एकाच
वेळी झोपतात सुद्धा !

ते ही आयुष्यभर एकमेकांना
कधीच न बघता !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
  🌹 शुभ सकाळ 🌹
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

➡️परीक्षा दिनांक - 01 जून 2025

✓ उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 09:30

✓ प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30

परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12

✓ विषयाचा सांकेताक - 1122

वेळेच्या अगोदर पोहचा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा 💐
थायलंडची ओपल सुचाता ठरली मिस वर्ल्ड 2025.💐

*🌍 मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 🌍*

आवृत्ती – 72 वी

💥 विजेती – सुचाता चुआंगश्री

💥 उपविजेती – हॅसेट डेरेजे अदमासूला

📍 आयोजन - हैद्राबाद (तेलंगणा)

🔴 एकूण स्पर्धक - 108

📝 थीम - ब्युटी विथ परपज

🇮🇳 भारताचे प्रतिनिधत्व - नंदिनी गुप्ता

➡️ या स्पर्धेत थायलंडचा हा पहिला विजय आहे
.
Media is too big
VIEW IN TELEGRAM
मिस वर्ल्ड-2025 ची विजेती- ओपल सुचाता चुआंगश्री

🥇थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगश्रीने 72 व्या मिस वर्ल्डचा मुकुट जिंकला आहे. तिला 8.5 कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळेल.

🥇मार्टिनिक, इथिओपिया, पोलंड आणि थायलंडमधील सुंदरी टॉप 4 मध्ये होत्या, तर ओपलने सर्वोत्तम उत्तर दिले आणि मिस वर्ल्डचा किताब जिंकला.

🥇सुचाताचा जन्म थायलंडमधील फुकेत येथे झाला.

🥇ग्रँड फिनाले एचवायडी हायटेक्स येथे आयोजित करण्यात आला होता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
300वी जयंती
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
(संपूर्ण जीवनपट आणि संघर्ष )
👇👇👇
https://youtu.be/qN759I6o-qk?si=_bqWWUYx8iJYKQt2
भारतात दशमान चलन पद्धतीची सुरुवात केव्हा करण्यात आली?
Anonymous Quiz
10%
1947
34%
1950
50%
1957
6%
1960
जंजिरा व कासा हे बेटे कोणत्या जिल्ह्याचा भाग आहेत
Anonymous Quiz
19%
रत्नागिरी
63%
रायगड
11%
मुंबई
7%
वरीलपैकी एकही नाही
केरळ मधील.....................हे अभयारण्य हत्ती साठी प्रसिद्ध आहे.
Anonymous Quiz
55%
पेरियार
19%
चंद्रप्रभा
25%
कुमारोम
1%
यापैकी नाही
👉धूम्रपान करणाऱ्या लोकसंख्येचे देशनिहाय प्रमाण..
👉भारतात 21% लोकसंख्या धुम्रपान करते..