नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.3K subscribers
26.9K photos
407 videos
9.51K files
8.37K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
🔺⭕️जाहिरात क्रमांक : ०४७/२०२४- पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ - गुणांच्या फेरपडताळणीबाबत

👉लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin
🔺⭕️महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि.01 जानेवारी 2025 पासून 55 टक्के दराने महागाई भत्ता लागू करणेबाबत...
1748436578991_1748436574626_1748435302962_1748435243658_1748435217128.pdf
328.2 KB
➡️ WRD छत्रपती संभाजीनगर

⭕️ दप्तर कारकून

⭕️ वेटींग लिस्ट
TAIT 2025 (28 मे  | First shift )
Reasoning


Linear seating (दक्षिण कडे तोंड 8 person) - 5 Q
Circle seating (आत पाहणारे 8 person) - 5Q
Rectangular seating ( 4 आत पाहणारे 4 बाहेर पाहणारे) - 5 Q
Floor puzzle
Month puzzle
Syllogism- 6 ते 8
Direction
Miscellaneous
Alphanumeric series- 10 Q
Coding decoding- 5 Q
Address matching- 10 Q
Non verbal Reasoning  - 10 Q

Maths

Simplification- 8 ते 10
Number series- 5 ते 7
DI - line graph
Quadratic Equation  - 5 Q
Ages - 2 Q
SI and CI - 1 Q
Mixture - 1 Q
Other - 4 to 5 Q

⭕️ पेपर chi level easy to Moderate आहे..एखाद्या प्रश्नाला येत नसेल तर skip करा आणि पुढे चला अस नाही केले तर Time management होणार नाही
शिक्षक भरती 2025

⭕️ 28/5/2025

⭕️ शिफ्ट-1st

सीटिंग अरेंजमेंट
कोडिंग डिकोडिंग
पझल
अक्षर मालिका
आकृत्या
शाब्दिक गणिते
काळ काम
वय वारी
मानसशास्त्र उपयोजनात्मक प्रश्न
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
चर्चेतील न्यूज
सिंपलीफिकेशन
बेरीज वजाबाकी वरती भर
मराठी
वाक्य रचना
वचन
काळ
वाक्यांचा सिक्वेन्स
इंग्लिश
प्यारा जम्बल
एरर
राईट स्पेलिंग

एकंदरीत आजचा पेपर सुद्धा सोपा होता फक्त टाईम मॅनेजमेंट जमणं गरजेचं आहे

Mpsc formula team' Thanku ❣️
भारतीय नागरी सेवेतील (आय.सी.एस.) वयोमर्यादा 21 वरून 19 वर्षे कोणी केली ?
Anonymous Quiz
13%
लॉर्ड कर्झन
42%
लॉर्ड रिपन
38%
लॉर्ड लिटन
7%
लॉर्ड मेयो
............. मुख्य उणीव म्हणजे ह्यात मुसलमानांचा, विशेषकरून मुसलमान शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळविता आला नाही.
Anonymous Quiz
24%
भारत छोडो आंदोलनाची
19%
दांडी यात्रेची
43%
स्वदेशी चळवळींची
14%
शेतकरी चळवळीची
💥👆 त्वरा करा ..लिमिटेड सीट ऑफर फक्त सीट असेपर्यंत आजच आपल् सीट बुक करा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
लातूर अर्बन को–ऑप बँक लिमिटेड भरती २०२५.
⇒ पदाचे नाव: शाखा व्यवस्थापक, अधिकारी, लिपिक, शिपाई.

⇒ नोकरी ठिकाण: पुणे, नाशिक, छ. संभाजीनगर, नागपूर शाखा.

⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल).

⇒ आवेदन पाठवण्याचा ई- मेल पत्ता: career@laturbank.co.in.

⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.

⇒ मुलाखतीची तारीख: २९ मे ते ३० मे २०२५.

⇒ मुलाखतीची पत्ता:

(दि.२९/०५/२०२५ ) नाशिक शाखा – दुकान क्र. ०२ व ०३, तळ मजला, रतन मॉल, नेहरू गार्डन समोर, टिळक पथ, नाशिक- ४२२००१.
(दि.३०/०५/२०२५ ) संभाजीनगर शाखा – रुचिरा आर्केड, अंजली बिग सिनेमा समोर, खडकेर्श्वर, छ. संभाजीनगर ४३१००१.

Join https://t.me/udaybookaurangabad
MPSC_Group_B_2024_Advertise.pdf
228.2 KB
🎯सारथी MPSC गट ब (अराजपत्रित) Group B (Non Gazetted) 2024 Mains Sponsorship Program

👉 लिंक :


@Udaybookaurangabad
MPSC_Group_B_2024_Advertise.pdf
228.2 KB
🎯सारथी MPSC गट ब (अराजपत्रित) Group B (Non Gazetted) 2024 Mains Sponsorship Program

👉 लिंक :


@Udaybookaurangabad
अभ्यास_क्रम_पत्र_दि_17_4_2023.pdf
2.9 MB
♦️नगरपरिषद गट क आणि गट ड अभ्यासक्रम..

👉 परीक्षा
#TCS घेईल असा अंदाज आहे..

🚨टीम :
https://t.me/udaybookaurangabad