🔺बरोबर उत्तर: C [भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे].
▪️टीप:
🔹भारतीय हवामान विभाग (IMD) लवकरच सुधारित हवामान अंदाजांसाठी भारत अंदाज प्रणाली (BFS) वापरण्यास सुरुवात करेल.
🔶 BFS हे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे यांनी तयार केलेले स्वदेशी विकसित केलेले प्रगत अंदाज मॉडेल आहे.
▪️ ते 6-किलोमीटर रिझोल्यूशन देते,
🔹 जे जगातील सर्वात जास्त आहे,
▪️ ज्यामुळे लहान-प्रमाणात हवामान घटनांचा चांगला अंदाज येतो.
🔺 भारतात वापरल्या जाणाऱ्या पूर्वीच्या 12-किलोमीटर ग्लोबल फोरकास्ट सिस्टम (GFS) मधील हे एक मोठे अपग्रेड आहे.
▪️ उच्च रिझोल्यूशनमुळे मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळांसारख्या स्थानिक घटनांचा अधिक अचूक अंदाज लावण्यास मदत होईल.
🔶BFS हे अर्का सुपरकॉम्प्युटरद्वारे समर्थित आहे,
🔹 ज्यामध्ये 11.77 पेटाफ्लॉप वेग आणि 33 पेटाबाइट्स स्टोरेज आहे.
▪️हा सुपरकॉम्प्युटर पुणे येथील IITM येथे आधारित आहे आणि जुन्या प्रत्युष प्रणालीच्या तुलनेत अंदाज प्रक्रिया वेळ लक्षणीयरीत्या कमी करेल.
__

Forest Sample PDF.pdf
17.8 MB
📕 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती
◾️94 प्रश्नपत्रिका संच
◾️सर्वत्र उपलब्ध
📞लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
◾️94 प्रश्नपत्रिका संच
◾️सर्वत्र उपलब्ध
📞लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
🔺⭕️भारतानं हवामान अंदाजाच्या क्षेत्रात एक मोठी झेप घेतली आहे. भारताने 'भारत फोरकास्टिंग सिस्टीम' हे जगातलं पहिलं स्वदेशी अल्ट्रा-हाय रिझोल्यूशन हवामान मॉडेल यशस्वीपणे सुरू केलं आहे. या नव्या प्रणालीमुळे हवामानाचा अंदाज आता अवघ्या 6 किलोमीटरच्या अचूकतेने केला जाऊ शकतो, जे अमेरिका, युरोप आणि ब्रिटनसारख्या हवामानशक्तींपेक्षा अधिक अचूक आहे, कारण त्यांच्या प्रणाली 9 ते 14 किमीच्या अचूकतेवर काम करते.
👉जॉईन करा -
👉जॉईन करा -
5_6177185375727916763.pdf
348.7 KB
🔺⭕️राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत...
🔺⭕️जाहिरात क्रमांक : ०४७/२०२४- पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ - गुणांच्या फेरपडताळणीबाबत
👉लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin
👉लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1748436578991_1748436574626_1748435302962_1748435243658_1748435217128.pdf
328.2 KB
➡️ WRD छत्रपती संभाजीनगर
⭕️ दप्तर कारकून
⭕️ वेटींग लिस्ट
⭕️ दप्तर कारकून
⭕️ वेटींग लिस्ट
TAIT 2025 (28 मे | First shift )
Reasoning
Linear seating (दक्षिण कडे तोंड 8 person) - 5 Q
Circle seating (आत पाहणारे 8 person) - 5Q
Rectangular seating ( 4 आत पाहणारे 4 बाहेर पाहणारे) - 5 Q
Floor puzzle
Month puzzle
Syllogism- 6 ते 8
Direction
Miscellaneous
Alphanumeric series- 10 Q
Coding decoding- 5 Q
Address matching- 10 Q
Non verbal Reasoning - 10 Q
Maths
Simplification- 8 ते 10
Number series- 5 ते 7
DI - line graph
Quadratic Equation - 5 Q
Ages - 2 Q
SI and CI - 1 Q
Mixture - 1 Q
Other - 4 to 5 Q
⭕️ पेपर chi level easy to Moderate आहे..एखाद्या प्रश्नाला येत नसेल तर skip करा आणि पुढे चला अस नाही केले तर Time management होणार नाही

✅ शिक्षक भरती 2025
⭕️ 28/5/2025
⭕️ शिफ्ट-1st
सीटिंग अरेंजमेंट
कोडिंग डिकोडिंग
पझल
अक्षर मालिका
आकृत्या
शाब्दिक गणिते
काळ काम
वय वारी
मानसशास्त्र उपयोजनात्मक प्रश्न
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
चर्चेतील न्यूज
सिंपलीफिकेशन
बेरीज वजाबाकी वरती भर
मराठी
वाक्य रचना
वचन
काळ
वाक्यांचा सिक्वेन्स
इंग्लिश
प्यारा जम्बल
एरर
राईट स्पेलिंग
एकंदरीत आजचा पेपर सुद्धा सोपा होता फक्त टाईम मॅनेजमेंट जमणं गरजेचं आहे
Mpsc formula team' Thanku ❣️

GS 2 polity राज्यसेवा Mains.pdf
16.2 MB
आजचा राज्यसेवा GS 2 Polity (1-75)
GS 2 राज्यसेवा (76-150) .pdf
12.9 MB
आजचा राज्यसेवा GS 2 Polity (76-150)
भारतीय नागरी सेवेतील (आय.सी.एस.) वयोमर्यादा 21 वरून 19 वर्षे कोणी केली ?
Anonymous Quiz
13%
लॉर्ड कर्झन
42%
लॉर्ड रिपन
38%
लॉर्ड लिटन
7%
लॉर्ड मेयो
महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह ........... येथे झाला.
Anonymous Quiz
21%
संगमनेर, रत्नागिरी, मालवण
54%
वडाळा, मालवण, शिरोडा
20%
शिरोडा, संगमनेर, ठाणे
5%
कल्याण, मालवण, शिरोडा
खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता ?
Anonymous Quiz
15%
शाळांवरील बहिष्कार
23%
न्यायालयांवरील बहिष्कार
30%
परदेशी कापडांवरील बहिष्कार
32%
कर न भरणे
पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती
Anonymous Quiz
24%
आर्य महिला समाज
23%
भारत महिला परिषद
34%
द मुस्लीम विमेन्स असोसिएशन
19%
भारत स्त्री महामंडळ
............. मुख्य उणीव म्हणजे ह्यात मुसलमानांचा, विशेषकरून मुसलमान शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळविता आला नाही.
Anonymous Quiz
25%
भारत छोडो आंदोलनाची
19%
दांडी यात्रेची
43%
स्वदेशी चळवळींची
13%
शेतकरी चळवळीची