नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.3K subscribers
26.9K photos
407 videos
9.52K files
8.37K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
Zilha_Madyavarti_Bank_DCC_Bank_Bharti_Pariksha_K'Sagar.pdf
5.2 MB
DCC Banks भरती परीक्षा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भरती परीक्षा संपूर्ण सुधारित आवृत्ती 2025 - 26
के सागर
⚠️ Alert ⚠️ Alert ⚠️

सर्वांना महत्त्वाची सुचना ⛔️

कॉपीराइटमुळे आपला ग्रूप बंद होऊ शकतो ,
तरी सर्वांनी आपले नविन चॅनल जॉईन करून घ्या.
👇
https://t.me/+rzPXchn5pcUwY2Jl
          
        आपलाच - ॲडमिन
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩

सेल सेल सेल सेल💯🔥🔥
📑 पुस्तकांचे विश्वसनीय एकमेव ठिकाण 📚
🔥महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त पुस्तके मिळण्याचे एकमेव ठिकाण🔥
TAIT भरती साठी अत्यंत उपयुक्त
पुस्तके
कम्बाईन मुख्य व राज्यसेवा मुख्य परीक्षेला लागणारे मराठी इंग्रजी व कायदे पुस्तके उपलब्ध
📔 पोलीस भरती यावर्षी झालेले पेपर व प्रश्नपत्रिका संच व गाईड
वनविभाग/नोंदणी व मुद्रांक विभाग गाईड
📔 एमपीएससी कम्बाईन व राज्यसेवा
📔 रेल्वे /NTPC/ group D/लोको पायलट
📔 नेट सेट/पेट /Bed सीईटी/लॉCET /TET/TAIT
📔 बँक/लेखा व कोषागार कार्यालय/आदिवासी विकास संपूर्ण मार्गदर्शक/आरोग्य विभाग स्टाफ नर्स
📔  अंगणवाडी सेविका, वनरक्षक/
📔 , जिल्हा मध्यवर्ती बँक, TCS /आयबीपीएस प्रश्नपत्रिका,
📔 मराठी इंग्लिश गणित बुद्धिमापन व सामान्य ज्ञान
व इतर विविध परीक्षेची विविध प्रकाशनाची पुस्तके व प्रश्नसंच

😳सर्व प्रकाशनाची पुस्तके 10% ते 50%       सवलतीच्या  दरात उपलब्ध.

https://wa.me/919762178178

  .   🔥  उदय बूक सेंटर💯 ❤️

👉पत्ता: अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छ. संभाजीनगर
                     
उदय बुक सेंटर अंजली टॉकीज समोर खडकेश्र्वर छत्रपती संभाजीनगर
लोकेशन 👇👇👇👇👇
https://maps.app.goo.gl/UKpDpSxBeQCZrvXr6?g_st=atm
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे?
Anonymous Quiz
7%
क्ष्
81%
10%
ण्
2%
क्
तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते?
Anonymous Quiz
6%
तळ्या
29%
तळे
63%
तळी
2%
तळा
डायरेक्टरेट जनरल ऑफ क्वालिटी ॲश्युरन्स ही इंटर-सर्व्हिस संस्था कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे?
Anonymous Quiz
9%
शहरी विकास मंत्रालय
32%
संरक्षण मंत्रालय
16%
गृह मंत्रालय
43%
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय
चेक बाऊन्सची प्रकरणे हाताळण्यासाठी भारतातील पहिले डिजिटल न्यायालय कोठे होते, ज्याचे 24*7 ONCOURTS नावाचे उद्घाटन होते?
Anonymous Quiz
9%
इंदूर, मध्य प्रदेश
45%
कोल्लम, केरळ
41%
चेन्नई, तामिळनाडू
4%
सुरत, गुजरात
UPSC GS 2025.pdf
12 MB
आज झालेला UPSC CSE पूर्व परीक्षा 2025

सामान्य अध्ययन (GS) 1 चा पेपर

Set - A

इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमधील

Without Tickmark
⚡️⚡️⚡️⚡️. ⚡️⚡️⚡️⚡️


⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

खालील प्रकाशन ची सर्व विषयाची  पुस्तके होलसेल दरात उपलब्ध.......👍

📚 सचिन भस्के सर शारदा प्रकाशन
📚लोकसेवा प्रकाशन
📚 भगीरथ प्रकाशन
📚सचिन ढवळे सर प्रकाशन
📚 प्रवीण चोरमले सर प्रकाशन
📚 प्राईम प्रकाशन
📚 simplified publication
📚दिलिप खाटेकर सर प्रकाशन
📚परिवर्तन प्रकाशन
📚आशोक पवार सर प्रकाशन
📚अभिनव प्रकाशन
📚Dnyandeep
📚सह्यद्री प्रकाशन
📚Smart study publication
📚नोबेल प्रकाशन
📚future publication
📚Saimkatta publication
📚GK publication
📚unique publications
📚 bee Publication
📚mpsc, upsc, banking, पोलिस भरती तलाठी भरती आरोग्य भरती 
वरील सर्व पुस्तके होलसेल दरात मिळतील.....

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

                  ⭕️💥उदय बुक सेंटर.  👍

अंजली टॉकीज समोर खडकेश्र्वर छत्रपती संभाजीनगर
9762178178

लोकेशन 👇👇👇👇👇
https://maps.app.goo.gl/UKpDpSxBeQCZrvXr6?g_st=atm
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
बनावट जात प्रमाणपत्रावर 20 हजार आदिवासींच्या जागा बळकावल्या
🔰महाराष्ट्रामध्ये एकूण ४७ अनुसूचित जमाती (आदिवासी प्रजाती) आहेत.

🔸महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या आदिवासी प्रजाती
:
१. भिल्ल : महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात.
२. गोंड : विदर्भ आणि मराठवाड्यात त्यांची संख्या लक्षणीय आहे.
३. महादेव कोळी : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आढळतात.
४. वारली : संख्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यात जास्त आढळतात.
५. ठाकूर :संख्या रायगड, ठाणे, पुणे या जिल्ह्यांमध्ये आढळतात.
६. कातकरी :संख्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत आढळतात.
७. कोकणा : संख्या नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये आढळतात.
UPSC GS 2025.pdf
12 MB
♦️आज झालेला #UPSC पूर्व परीक्षा पेपर 2025

👉 हिंदी + English भाषेत without टिक मार्क..
*📣 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

🗓*23 मे 2025*🗓

🔖 *प्रश्न.1) कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?*

*उत्तर -* बानू मुस्ताक

🔖 *प्रश्न.2) बानू मुस्ताक यांना कोणत्या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?*

*उत्तर -* हार्ट लॅम्प

🔖 *प्रश्न.3) सर्वोच्च न्यायालयाने राज्य व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा केला आहे ?*

*उत्तर -* 5 वर्षे

🔖 *प्रश्न.4) 22 मे 2025 रोजी भारतातील 103 अमृत रेल्वे स्थानकाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?*

*उत्तर -* पंतप्रधान मोदी

🔖 *प्रश्न.5) अलीकडेच भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी कोणते ॲप लाँच केले आहे ?*

*उत्तर -* स्वरेल

🔖 *प्रश्न.6) नुकतेच एकल मार्क-२१ मिनिटम ||| इंटर काँटिंनेटल या बॅलेस्टिक अणू क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने घेतली ?*

*उत्तर -* अमेरीका

🔖 *प्रश्न.7) जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* २२ मे

🔖 *प्रश्न.8) नुकतेच डॉ जयंत नारळीकर यांचे निधन झाले आहे, ते कोण होते ?*

*उत्तर -* भारतीय खगोलशास्त्रज्ञ
महाराष्ट्र_लोकसेवा_आयोग_.pdf
173.6 MB
🟣 यात PDF मध्ये 59 प्रश्नपत्रिका आहेत.

🟣 त्यातील निवडक प्रश्नपत्रिकांची झेराक्स काढून आणावी.

🔴 अजून प्रश्नपत्रिका साठी जॉईन करा
https://t.me/+rzPXchn5pcUwY2Jl
🎅सर्वांना नम्र विनंती🎅

♦️सर्वांनी आपले चॅनेल UNMUTE वरती ठेवा म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी मिस होणार नाहीत

♦️खाली MUTE असे नाव दिसत असेल तर बरोबर आहे, तसेच राहू द्या
☑️ संयुक्त गट क हॉलतिकीट

आज रात्री किंवा उद्या रात्रीपर्यंत तुमच्या प्रोफाईल मध्ये उपलब्ध होतील.

वाट पाहत बसू नका.

शेवटी आयोग हॉलतिकीट प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगतच असतात.

हॉलतिकीट साठी लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#