नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.2K subscribers
26.9K photos
407 videos
9.49K files
8.35K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
☑️ गट #क प्रवेशपत्र सुट्टीच्या सुद्धा दिवशी येईल. ज्यांनी गावाकडचे ठिकाण निवडले आहे. त्यांनी 1,2 दिवस आधी गेलेलं बर राहील. सद्या सर्व महाराष्ट्र भर मुसळधार पाऊस चालू आहे.

तसेच #राज्यसेवा मुख्य चे उमेदवार सुद्धा 1 दिवस आधी आपल्या परीक्षा केंद्रावर जा. कधी पाऊस जास्त येईल याबद्दल काहीच सांगता येत नाही.

गट क प्रवेशपत्र लवकरच आयोग उपलब्ध करून देईल. #आज/उद्या 🙏🙏

Join 👉 https://t.me/+jDeqnVKqaos2Mjg1
♦️शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा - २०२५

👉प्रसिध्दी निवेदन..

👉TAIT चे हॉलतिकीट आले...



▪️ Reaction ❤️


___
तुषार सिंचनाच्या समानता गुणांकावर खालील घटक परिणाम करतात?

अ) तुषार तोट्यामधील अंतर ब) पीक भूमिती क) संच चालवण्याचा कालावधी ड) वाऱ्याची स्थिती
Anonymous Quiz
8%
अ आणि ब
42%
अ आणि ड
41%
अ आणि क
9%
क आणि ड.
238) 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
47%
बानू मुश्ताक
35%
मायकल हॉफमॅन
15%
जेनी एर्पेनबेक
2%
दीपा भस्ती
240) भारताचे नुकतेच कोणते राज्य ' पूर्ण साक्षर राज्य ' म्हणून घोषित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
2%
गोवा
24%
केरळ
72%
मिझोराम
2%
चंदीगड
241) सध्या कोणत्या राज्य सरकारने ' राहवीर योजनेला ' मान्यता दिली आहे?
Anonymous Quiz
7%
बिहार
50%
उत्तर प्रदेश
31%
झारखंड
12%
मध्य प्रदेश
⚠️ Alert ⚠️ Alert ⚠️

सर्वांना महत्त्वाची सुचना ⛔️

कॉपीराइटमुळे आपला ग्रूप बंद होऊ शकतो ,
तरी सर्वांनी आपले नविन चॅनल जॉईन करून घ्या.
👇
https://t.me/+rzPXchn5pcUwY2Jl
          
        आपलाच - ॲडमिन
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कोण्ही लेफ्ट होऊ नका  जो पर्यन्त चालू आहे तो पर्यन्त टेस्ट टाकल्या जातील
पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरा ग्रुप जॉईन करून ठेवा
🔥FREE टेस्ट दिल्यामुळे कोणाचा तरी इगो दुखावला गेला..
असो  आपल्याला काही फरक पडत नाही आपले दुसरे चॅनेल जॉईन करून ठेवा💯


     जिएंगे तो और लढेंगे

https://t.me/+rzPXchn5pcUwY2Jl
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🎗 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका - वर्गीकरण व विश्लेषण

♦️👉 नवी मुंबई महानगरपालिकेत भरती

♦️👉एकूण जागा- 620
उपयुक्त पुस्तकं

TCS पॅटर्न चे सर्वाधिक विद्यार्थिप्रिय पुस्तक संपुर्ण नाविन प्रश्न पत्रिके सहित....

🎯 आता TCS व IBPS पॅटर्न ला सामोरे जाण्याचे झाले सोपे

❗️ तुमच्या जवळ केवळ- TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका असायला पाहिजेच !❗️

👀🏆वैशिष्ट्ये🏆:-

🧑‍🎄 TCS च्या सर्वाधिक प्रश्न पत्रिका
तुम्हाला माहिती असेल - TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते - दोन्हींची काठिण्य पातळी जवळपास सारखी असते

🧑‍🎄 यामध्ये TCS पॅटर्न सर्वाधिक प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण एकत्रित दिले आहे - तसेच गणित व बुद्धिमापन विषयावर विशेष भर दिला आहे

📖Bee Publication ची संपुर्ण नवी TCS पॅटर्न विश्लेषण आवृत्ती 🆕

📚ऑफलाईन ऑर्डर साठी - आजच आपल्या जवळच्या दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा

🛒 आजच ऑर्डर करा लिंक 🔗
https://amzn.in/d/d1hn2rQ
https://punebookdepo.com/product/tcs-bee-publation-2024/

📱अधिक माहितीसाठी संपर्क -👇
https://wa.me/919579811399
ज्येष्ठ गीतकार गुलजार यांना ज्ञानपीठ प्रदान

प्रसिद्ध कवी-गीतकार गुलजार यांना सर्वोच्च साहित्यिक सन्मान असलेल्या 58 व्या 'ज्ञानपीठ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारतीय ज्ञानपीठचे विश्वस्त मुदित जैन, माजी सचिव धर्मपाल आणि महाव्यवस्थापक आर. एन. तिवारी यांनी गुलजार यांना हा पुरस्कार प्रदान केला.

प्रशस्तिपत्रक, 11 लाख रुपये रोख, वाग्देवी सरस्वतीची कांस्यमूर्ती असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
🤩नवी मुंबई महानगरपालिका अर्ज

➡️जागा 668

➡️Total अर्ज-84,774

🟢Clerk - 23347
🟢MPW - 15447
🟢GNM - 12634
🟢Civil engineer - 14558
5_6115926733926438177.pdf
457.4 KB
संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024

Game changer Test series( Mains) - Test 2

Maths Reasoning

संदीप अरघडे सर
DCC Banks भरती परीक्षा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भरती परीक्षा संपूर्ण सुधारित आवृत्ती 2025 - 26
के सागर

*राज्यातील जिल्ह्यांवर विशेष प्रकरण
*पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा विचार करून रचलेला सर्वसमावेशक संदर्भ
*लेखनिक व तत्सम पदांच्या भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेच्या विहित अभ्यासक्रमानुसार

https://ksagar.com/product/zilha-madyavarti-bank-dcc-bank-bharti-pariksha/

Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/ 9823121395
Zilha_Madyavarti_Bank_DCC_Bank_Bharti_Pariksha_K'Sagar.pdf
5.2 MB
DCC Banks भरती परीक्षा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भरती परीक्षा संपूर्ण सुधारित आवृत्ती 2025 - 26
के सागर
⚠️ Alert ⚠️ Alert ⚠️

सर्वांना महत्त्वाची सुचना ⛔️

कॉपीराइटमुळे आपला ग्रूप बंद होऊ शकतो ,
तरी सर्वांनी आपले नविन चॅनल जॉईन करून घ्या.
👇
https://t.me/+rzPXchn5pcUwY2Jl
          
        आपलाच - ॲडमिन
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM