नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.2K subscribers
26.9K photos
407 videos
9.51K files
8.35K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा क्रम लावा.
शेगाव = औंढानागनाथ - तुळजापूर - पंढरपूर
औंढानागनाथ - हिंगोली जिल्हा, तुळजापूर - उस्मानाबाद जिल्हा, पढरपूर - सोलापूर जिल्हा (चंद्रभागा नदीच्या काठावर)
फिनिक्स_ॲकॅडमी,_सातारा_सराव_पेपर_1_1.pdf
271.5 KB
⭕️ फिनिक्स ॲकॅडमी, सातारा

👉 पोलीस भरती सराव पेपर

👉 दि. 24/05/2025
Forwarded from Quality Button
#TAIT
🔴 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)

👍👍👍Hall Ticket आले..
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा - २०२५

प्रसिध्दी निवेदन..

TAIT चे हॉलतिकीट आले...
Paper 4 Answerkey New.pdf
273.8 KB
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2024

Test 4 Anskey

स्पर्धा परीक्षा Restart

https://t.me/+jDeqnVKqaos2Mjg1
☑️ गट #क प्रवेशपत्र सुट्टीच्या सुद्धा दिवशी येईल. ज्यांनी गावाकडचे ठिकाण निवडले आहे. त्यांनी 1,2 दिवस आधी गेलेलं बर राहील. सद्या सर्व महाराष्ट्र भर मुसळधार पाऊस चालू आहे.

तसेच #राज्यसेवा मुख्य चे उमेदवार सुद्धा 1 दिवस आधी आपल्या परीक्षा केंद्रावर जा. कधी पाऊस जास्त येईल याबद्दल काहीच सांगता येत नाही.

गट क प्रवेशपत्र लवकरच आयोग उपलब्ध करून देईल. #आज/उद्या 🙏🙏

Join 👉 https://t.me/+jDeqnVKqaos2Mjg1
♦️शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा - २०२५

👉प्रसिध्दी निवेदन..

👉TAIT चे हॉलतिकीट आले...



▪️ Reaction ❤️


___
तुषार सिंचनाच्या समानता गुणांकावर खालील घटक परिणाम करतात?

अ) तुषार तोट्यामधील अंतर ब) पीक भूमिती क) संच चालवण्याचा कालावधी ड) वाऱ्याची स्थिती
Anonymous Quiz
8%
अ आणि ब
43%
अ आणि ड
40%
अ आणि क
9%
क आणि ड.
238) 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
47%
बानू मुश्ताक
35%
मायकल हॉफमॅन
15%
जेनी एर्पेनबेक
2%
दीपा भस्ती
240) भारताचे नुकतेच कोणते राज्य ' पूर्ण साक्षर राज्य ' म्हणून घोषित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
2%
गोवा
24%
केरळ
72%
मिझोराम
2%
चंदीगड
241) सध्या कोणत्या राज्य सरकारने ' राहवीर योजनेला ' मान्यता दिली आहे?
Anonymous Quiz
7%
बिहार
50%
उत्तर प्रदेश
31%
झारखंड
13%
मध्य प्रदेश
⚠️ Alert ⚠️ Alert ⚠️

सर्वांना महत्त्वाची सुचना ⛔️

कॉपीराइटमुळे आपला ग्रूप बंद होऊ शकतो ,
तरी सर्वांनी आपले नविन चॅनल जॉईन करून घ्या.
👇
https://t.me/+rzPXchn5pcUwY2Jl
          
        आपलाच - ॲडमिन
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कोण्ही लेफ्ट होऊ नका  जो पर्यन्त चालू आहे तो पर्यन्त टेस्ट टाकल्या जातील
पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरा ग्रुप जॉईन करून ठेवा