नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?
वारणा नदी. चांदोली धरण वारणा नदीवर सांगली जिल्ह्यामध्ये येते. चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना अभयारण्य यांचा समावेश. जलाशयाचे नाव - वसंत सागर जलाशय.
सेंट्रल इन्स्टीट्युट फॉर कॉटन रिसर्च कोणत्या शहरात आहे?
Anonymous Quiz
8%
दिल्ली
45%
जबलपूर
43%
नागपूर
4%
वर्धा
नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
सेंट्रल इन्स्टीट्युट फॉर कॉटन रिसर्च कोणत्या शहरात आहे?
Center Institute for Cotton Research (केंद्रीय कापूस संशोधन संस्था) नागपूर, कापूस तंत्रज्ञान विषयक संशोधन प्रयोगशाळा - मुंबई
उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा क्रम लावा.
Anonymous Quiz
36%
शेगाव-औंढानागनाथ-तुळजापूर-पंढरपूर
29%
तुळजापूर-पंढरपूर-शेगाव-औंढानागनाथ
27%
औंढानागनाथ-तुळजापूर-पंढरपूर-शेगाव
7%
पंढरपूर-तुळजापूर-शेगाव-औंढानागनाथ
नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा क्रम लावा.
शेगाव = औंढानागनाथ - तुळजापूर - पंढरपूर
औंढानागनाथ - हिंगोली जिल्हा, तुळजापूर - उस्मानाबाद जिल्हा, पढरपूर - सोलापूर जिल्हा (चंद्रभागा नदीच्या काठावर)
औंढानागनाथ - हिंगोली जिल्हा, तुळजापूर - उस्मानाबाद जिल्हा, पढरपूर - सोलापूर जिल्हा (चंद्रभागा नदीच्या काठावर)
फिनिक्स_ॲकॅडमी,_सातारा_सराव_पेपर_1_1.pdf
271.5 KB
⭕️ फिनिक्स ॲकॅडमी, सातारा
👉 पोलीस भरती सराव पेपर
👉 दि. 24/05/2025
👉 पोलीस भरती सराव पेपर
👉 दि. 24/05/2025
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा - २०२५
प्रसिध्दी निवेदन..
TAIT चे हॉलतिकीट आले...
प्रसिध्दी निवेदन..
TAIT चे हॉलतिकीट आले...
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Paper 4 Answerkey New.pdf
273.8 KB
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2024
Test 4 Anskey
स्पर्धा परीक्षा Restart
https://t.me/+jDeqnVKqaos2Mjg1
Test 4 Anskey
स्पर्धा परीक्षा Restart
https://t.me/+jDeqnVKqaos2Mjg1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
☑️ गट #क प्रवेशपत्र सुट्टीच्या सुद्धा दिवशी येईल. ज्यांनी गावाकडचे ठिकाण निवडले आहे. त्यांनी 1,2 दिवस आधी गेलेलं बर राहील. सद्या सर्व महाराष्ट्र भर मुसळधार पाऊस चालू आहे.
तसेच #राज्यसेवा मुख्य चे उमेदवार सुद्धा 1 दिवस आधी आपल्या परीक्षा केंद्रावर जा. कधी पाऊस जास्त येईल याबद्दल काहीच सांगता येत नाही.
गट क प्रवेशपत्र लवकरच आयोग उपलब्ध करून देईल. #आज/उद्या 🙏🙏
Join 👉 https://t.me/+jDeqnVKqaos2Mjg1

♦️शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा - २०२५
👉प्रसिध्दी निवेदन..
👉TAIT चे हॉलतिकीट आले...
▪️ Reaction ❤️
___
👉प्रसिध्दी निवेदन..
👉TAIT चे हॉलतिकीट आले...
▪️ Reaction ❤️
___
तुषार सिंचनाच्या समानता गुणांकावर खालील घटक परिणाम करतात?
अ) तुषार तोट्यामधील अंतर ब) पीक भूमिती क) संच चालवण्याचा कालावधी ड) वाऱ्याची स्थिती
अ) तुषार तोट्यामधील अंतर ब) पीक भूमिती क) संच चालवण्याचा कालावधी ड) वाऱ्याची स्थिती
Anonymous Quiz
8%
अ आणि ब
43%
अ आणि ड
40%
अ आणि क
9%
क आणि ड.
238) 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
47%
बानू मुश्ताक
35%
मायकल हॉफमॅन
15%
जेनी एर्पेनबेक
2%
दीपा भस्ती
239) 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
19%
रामभद्राचार्य
60%
विनोद कुमार शुक्ला
17%
गुलजार
4%
दामोदर मावजो
240) भारताचे नुकतेच कोणते राज्य ' पूर्ण साक्षर राज्य ' म्हणून घोषित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
2%
गोवा
24%
केरळ
72%
मिझोराम
2%
चंदीगड