नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.3K subscribers
26.9K photos
407 videos
9.52K files
8.37K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
डॉ. जयंत नारळीकर हे मूळचे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे आहेत. ?
Anonymous Quiz
11%
नागपूर
55%
कोल्हापूर
25%
सोलापूर
8%
परभणी
’चार नगरातले माझे विश्व’ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे. ?
Anonymous Quiz
2%
भारत सासणे
33%
नरेंद्र चपळगावकर
10%
रवींद्र शोभणे
55%
जयंत नारळीकर
डॉ.जयंत नारळीकर हे कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ?
Anonymous Quiz
6%
91 व्या
21%
92 व्या
25%
93 व्या
49%
94 व्या
डॉ.जयंत नारळीकर हे कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ?
Anonymous Quiz
4%
91 व्या
17%
92 व्या
17%
93 व्या
62%
94 व्या
नागपूर_विभाग,_गुणवत्ता_यादी_पद_अधीक्षक_पुरुष_स्त्री.pdf
625.3 KB
आदिवासी विभाग

नागपूर विभाग, गुणवत्ता यादी

पद - अधीक्षक (पुरुष-स्त्री)
🔴#Notes

इंग्रजी व्याकरण नोट्स
महेश पाटील pdf


👇👇👇👇👇pdf sathi

https://t.me/+VQ-3Cy94Ol2BCQAd
https://t.me/+VQ-3Cy94Ol2BCQAd

https://t.me/c/1427093259/25272
🔷 चालू घडामोडी :- 23 मे 2025

"ऑपरेशन घोस्ट सिम" भारतीय सेना आणि आसाम पोलिस ने सुरू केले होते.


◆ IB डायरेक्टर तपन कुमार डेका यांचा कार्यकाळ एक वर्षांनी वाढवला आहे.

Tribal Hamlet Disaster management Plan कार्यक्रम केरळ राज्याने सुरू केला आहे.

राज्य घटनेच्या 217 कलमानुसार राज्याच्या मुख्य न्यायाधीश पदाची नियुक्ती केली जाते.

जस्टिस केम्पया सोमशेखर यांची मणिपूर राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

WHO च्या 78व्या बैठकीमध्ये Pandemic Agreement करार करण्यात आला आहे.

वर्ल्ड हायड्रोजन Summit 2025 चे आयोजन नेदरलँड देशात करण्यात येत आहे.

राजस्थान राज्यातून VC द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील 103 अमृत भारत स्टेशन चे उद्घाटन केले आहे.

अमृत भारत स्टेशन योजना 2021 साली सुरू करण्यात आली होती.

तिसरा संयुक्त राष्ट्र महासागर संमेलन 2025 चे आयोजन फ्रान्स मध्ये करण्यात येणार आहे.

UEFA युरोप लीग 2024-25 चे विजेतेपद टोटनहैम हॉटस्पर संघाने जिंकले आहे.

भारत देशाची 2025-26 साठी एशियन प्रॉडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन च्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

न्यायिक सेवा मध्ये नियुक्ती होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन वर्षाचा अभ्यास अनिवार्य केला आहे.

एशियन प्रॉडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन ची 67 वी बैठक जकार्ता येथे आयोजित करण्यात आली होती.

एशियन प्रॉडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन चे मुख्यालय टोकियो येथे आहे.

राह वीर योजना मध्य प्रदेश राज्याने सुरू केली आहे.

ब्राझील देशात जगातील सर्वात उंच(1800 फूट) अपार्टमेंट बांधली जात आहे.

◆ भारतीय 19 वर्षाखालील क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी आयुष म्हात्रे(मुंबई) ची निवड करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble

🔴अशाच नोकरीच्या जाहिरातीसाठी क्लिक करा.

━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━
आजच्या नोकरी जाहिरात
🔴अशाच नोकरीच्या जाहिरातीसाठी क्लिक करा.

━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━
🔴अशाच नोकरीच्या जाहिरातीसाठी क्लिक करा.

━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━
🔴अशाच नोकरीच्या जाहिरातीसाठी क्लिक करा.

━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━
🔴अशाच नोकरीच्या जाहिरातीसाठी क्लिक करा.

━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━