This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔺⭕️Combine Main Group -B
👉महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे
👉 लिंक -
https://mpsconline.gov.in/candidate/main#
👉 अर्ज कालावधी - 20 मे ते 3 जून 2025
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
✅ 𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/Combine_Test
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
👉महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे
👉 लिंक -
https://mpsconline.gov.in/candidate/main#
👉 अर्ज कालावधी - 20 मे ते 3 जून 2025
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
✅ 𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/Combine_Test
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔺⭕️'ईडी'कडून सर्व मर्यादांचा भंग !
👉सर्वोच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी
👉जॉईन करा -
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
✅ 𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/Combine_Test
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
👉सर्वोच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी
👉जॉईन करा -
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
✅ 𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/Combine_Test
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
💥सस्नेह निमंत्रण...!! ✨
II चाणक्य मंडल परिवार II
🔺UPSC 2024 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य अभिनंदन सोहळा 💐💐
👉 शनिवार, 31 मे 2025
👉 सकाळी 11.30 वाजता
👉 गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे
♦️कार्यक्रमाचे अध्यक्ष:
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक - संचालक : चाणक्य मंडल परिवार
🔸प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक:
https://forms.gle/QouFatJ3xUo7TL5g9
📞अधिक माहितीसाठी संपर्क करा : 08069015454 / 08069015455
II चाणक्य मंडल परिवार II
🔺UPSC 2024 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य अभिनंदन सोहळा 💐💐
👉 शनिवार, 31 मे 2025
👉 सकाळी 11.30 वाजता
👉 गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे
♦️कार्यक्रमाचे अध्यक्ष:
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक - संचालक : चाणक्य मंडल परिवार
🔸प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक:
https://forms.gle/QouFatJ3xUo7TL5g9
📞अधिक माहितीसाठी संपर्क करा : 08069015454 / 08069015455
कोणत्या रशियन अंतराळवीराने सर्वाधिक वेळ घालवण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे ?
Anonymous Quiz
10%
सेर्गेई क्रिकालेव्ह
49%
युरी मालेन्चेन्को
20%
येलेना सेरोवा
21%
ओलेग कोनोनेन्को
रोगांशी लढण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी कोणत्या देशाला प्रतिष्ठित 'गोवर आणि रुबेला चॅम्पियन' जागतिक पुरस्कार मिळाला?
Anonymous Quiz
24%
भारत
50%
म्यानमार
23%
भूतान
3%
बांगलादेश
अंगारा भूमी आणि गोंडवाना भूमी यांच्या दरम्यान कोणता समुद्र होता ?
Anonymous Quiz
12%
पॅसिफिक समुद्र
26%
लाल समुद्र
42%
अटलांटिक समुद्र
20%
टेथिस समुद्र
खालीलपैकी कोणता मैदानी प्रदेश दक्षिण भारताचे धान्याचे कोठार म्हटला जातो ?
Anonymous Quiz
13%
उतकलचे मैदान
29%
आंध्रचे मैदान
52%
तामिळनाडूचे मैदान
6%
चिल्का मैदान
✨ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चे आयोजन २७/०५/२०२५ पासून करण्यात येत आहे याची सर्व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
https://www.mscepune.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
https://www.mscepune.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
आशा_स्वयंसेविका_जाहिरात.pdf
4 MB
✨आशा स्वयंसेविका पदभरती जाहिरात 2025-26
पनवेल महानगरपालिका
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
पनवेल महानगरपालिका
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
"इंग्रज या जगातच नसते, तर काही बिघडले नसते". हे तडफदार विधान खालील पैकी कोणाचे आहे?
Anonymous Quiz
13%
लोकमान्य टिळक
53%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
32%
स्वातंत्र्यवीर सावरकर
3%
महात्मा फुले
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
CRISPR/Cas9 तंत्रज्ञानाचे मुख्य कार्य काय आहे?
Anonymous Quiz
6%
सागरी प्रवाहांचे निरीक्षण करणे
70%
विशिष्ट जनुकांच्या अनुवांशिक अनुक्रमात बदल करणे
22%
वन्यजीव स्थलांतर पद्धतींचे निरीक्षण करणे
3%
प्रतिजैविक उत्पादन करण्यासाठी
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजीविरुद्ध कोणी बंड केले?
Anonymous Quiz
8%
तात्या टोपे
23%
राणी लक्ष्मीबाई
25%
त्र्यंबकजी डेंगळे
44%
उमाजी नाईक
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
◾वॉरन हेस्टिंग्जच्या कारकिदींसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Anonymous Quiz
15%
त्याच्याच कारकिर्दीत चार्ल्स विल्कीन्सने भगवद गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले.
31%
त्याने बंगालमधील दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली.
30%
भारतातील पहिले वृत्तपत्र 'दी बेंगॉल गॅझेट' त्याच्याच कारकिर्दीत सुरू झाले.
24%
त्याने कायमधारा पद्धती सुरू केली.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM