This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पाण्याचे वाटप करण्यासंबंधी पाणी पंचायत मॉडेल, विलासराव साळुंखेच्या प्रयत्नाने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू करण्यात आले ?
Anonymous Quiz
15%
बारामती
47%
पुरंदर
31%
खेड
7%
मावळ
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
English Marathi R1.pdf
475.1 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024
विदर्भ IAS पुणे
Round 1
विदर्भ IAS पुणे
Round 1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कृषी वैज्ञानिक भरती मंडळ अंतर्गत पदभरती
पदाचे नाव- कृषी संशोधन सेवा, विषय तज्ञ, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी
पदसंख्या- 582
शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार
अर्ज शुल्क- 250 ते 2000 रुपये
अर्ज पद्धती - ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 मे 2025
अधिकृत वेबसाईट- www.asrb.org.in
पदाचे नाव- कृषी संशोधन सेवा, विषय तज्ञ, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी
पदसंख्या- 582
शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार
अर्ज शुल्क- 250 ते 2000 रुपये
अर्ज पद्धती - ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 मे 2025
अधिकृत वेबसाईट- www.asrb.org.in
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य - मिझोरम
✅ उल्हास - नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत ही गोष्ट साध्य करण्यात आली. 2022-27 दरम्यान ही केंद्र पुरस्कृत योजना अंमलात आणली जाणार आहे.
✅ PFLS survey for 2023-24 - मिझोरम साक्षरता दर 98.20%
✅ शिक्षण मंत्रालयाच्या नियमांनुसार - 95% पेक्षा जास्त साक्षरता असलेल्या प्रदेशाला संपूर्ण साक्षर घोषित करता येते.
✅ 2011 जनगणनेनुसार मिझोरमची साक्षरता - 91:33% होती.
✅ 2024 - लडाख या केंद्रशासित प्रदेशांना देखील संपूर्ण साक्षरता प्राप्त केली आहे.
🙏

राज्य_वेतनत्रुटी_निवारण_समिती_2024_चा_अहवाल_0001.pdf
21.8 MB
♦️राज्य वेतनत्रुटी निवारण समिती अहवाल 2024
जोडपत्र 1 :- 71 संवर्ग (पगारवाढ मान्य ✅)
जोडपत्र 2 :- 39 संवर्ग (पगारवाढ मान्य ✅)
जोडपत्र 3 :- 337 संवर्ग(पगारवाढ अमान्य ❌) ....🔥
👉 #PDF मधील पेज नंबर 26 पर्यंत उल्लेख असलेल्या पदांचे pay Scale वाढले आहेत.. 🙏🙏🙏