नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.2K subscribers
26.9K photos
406 videos
9.51K files
8.35K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿 pinned « 'ऑपरेशन सिंदूर' केव्हा राबविण्यात आले होते ?

🎯 अत्यंत महत्त्वाचा प्रश्न...👆
»
⚠️ ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच निधन...💐💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
'एक्सरसाइज पिच ब्लॅक 2024' चे आयोजन कोणत्या देशाने केले?
Anonymous Quiz
11%
रशिया
19%
चीन
64%
ऑस्ट्रेलिया
6%
जपान
केंद्र सरकारने अलीकडे किती राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे?
Anonymous Quiz
7%
06
46%
07
42%
08
5%
10
भारताच्या पहिल्या मंगळ आणि चंद्र ॲनालॉग संशोधन केंद्रासाठी भारतातील कोणता प्रदेश निवडला गेला आहे?
Anonymous Quiz
12%
लडाख
57%
पोखरण
25%
कोची
5%
चेन्नई
🤡Combine 2025  देणार असाल तर 🔥
👇जॉईन रहा 👇

      https://t.me/Combine_Test

    🔥 फक्त  2025 Combine साठी.🔥

   
🔰कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती कटरा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

शुभ सकाळ 😊
🔰NVS-02 हा भारताचा 100 वा उपग्रह

🔸हा 'Navigation with Indian Constellation (NavIC)' प्रणालीचा भाग आहे.

🔹रॉकेट : GSLV-F15

🔸भारताची स्वतःची दिशादर्शन प्रणाली आहे.

🔹याचे प्रक्षेपण २९ जानेवारी २०२५ रोजी झाले.

🔸यात अचूक वेळेसाठी रुबिडियम ऍटॉमिक फ्रिक्वेन्सी स्टँडर्ड (RAFS) आहे.

🔹हे L1, L5 आणि S बँडमध्ये नेव्हिगेशन पेलोडने सुसज्ज आहे.


संकलन : निलेश वाघमारे व टीम
कॉपी करणाऱ्यांनी नावासोबत कॉपी करावे.


आगामी काळात यावर 100% प्रश्न येणार...🚀🚀
पाण्याचे वाटप करण्यासंबंधी पाणी पंचायत मॉडेल, विलासराव साळुंखेच्या प्रयत्नाने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू करण्यात आले ?
Anonymous Quiz
15%
बारामती
47%
पुरंदर
32%
खेड
7%
मावळ