नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.5K subscribers
27K photos
407 videos
9.55K files
8.39K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे
🔷 चालू घडामोडी :- 18 & 19 मे 2025

जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिवस (World Telecommunication and Information Society Day) दरवर्षी 17 मे रोजी साजरा केला जातो.


◆ WHO ने "पापुआ न्यू गिनी" या देशाला पोलिओग्रस्त घोषित केले आहे.

एशियन बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धा अबुधाबी मध्ये आयोजित करण्यात आली होती.

दोहा डायमंड लीग 2025 स्पर्धा कतार मध्ये आयोजित करण्यात आली.

दोहा डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले आहे.

ज्युलियन वेबर(जर्मनी) याने 91.06 मीटर भालाफेक करत दोहा डायमंड लीग 2025 मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.

भारताचा 2026 वर्षापर्यंत नक्षलवाद मुक्त देश करण्याचा संकल्प आहे.

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन 18 मे रोजी साजरा करण्यात येतो.

एक देश एक धडकन उपक्रम केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केला आहे.

United Nations नुसार 2025 आणि 2026 मध्ये जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारत देशाची असेल.

पहिला सागरमाथा संवादाचे आयोजन काठमांडू, नेपाळ येथे करण्यात आले होते.

पुष्कर कुंभ मेळा उत्तराखंड राज्यात आयोजित करण्यात आला आहे.

विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ नागपूर ठिकाणावरून करण्यात आला आहे.

प्राईम पॉईंट फाउंडेशन द्वारा 17 खासदाराची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे.

इस्रोची श्रीहरीकोटा ठिकाणावरून प्रक्षेपित करण्यात आलेली EOS-9 मोहीम अयशस्वी झाली आहे.

अयशस्वी झालेली EOS-9 मोहीम ही इस्रोची एकूण 101वी मोहीम होती. [PSLV चे 63 वे उड्डाण होते आणि PSLV-XL कॉन्फिगरेशन वापरून केलेले 27 वे उड्डाण होते.]

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumbl
राजकोट किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
10%
रत्नागिरी
57%
सिंधुदुर्ग
26%
रायगड
7%
सातारा
'ऑपरेशन सिंदूर' केव्हा राबविण्यात आले होते ?

🎯 अत्यंत महत्त्वाचा प्रश्न...👆
Anonymous Quiz
10%
30 एप्रिल 2025
7%
1 मे 2025
16%
5 मे 2025
66%
7 मे 2025
नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
'ऑपरेशन सिंदूर' केव्हा राबविण्यात आले होते ?

🎯 अत्यंत महत्त्वाचा प्रश्न...👆
हे लक्षातच ठेवा...🫵

स्पष्टीकरण

▶️ 7 MAY 2025 🔥

बुधवार दिनांक 07/05/2025 रोजी 1:05 ते 1:30 दरम्यान भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त कारवाईत ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले होते.
भूषण गवई यांनी भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ?
Anonymous Quiz
1%
50 वे
12%
51 वे
79%
52 वे
8%
53 वे
सरन्यायाधीश भूषण गवई हे मूळचे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे आहे. ?
Anonymous Quiz
12%
नागपूर
10%
भंडारा
14%
वाशिम
64%
अमरावती
🤡Combine 2025  देणार असाल तर 🔥
👇जॉईन रहा 👇

      https://t.me/Combine_Test

    🔥 फक्त  2025 Combine साठी.🔥

   
नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿 pinned « 'ऑपरेशन सिंदूर' केव्हा राबविण्यात आले होते ?

🎯 अत्यंत महत्त्वाचा प्रश्न...👆
»