19 May Spardha Times.pdf
2.9 MB
स्पर्धा टाइम्स 🆘
दिनांक - 19 मे 2025
दिनांक - 19 मे 2025
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser

🔷 चालू घडामोडी :- 18 & 19 मे 2025
◆ जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिवस (World Telecommunication and Information Society Day) दरवर्षी 17 मे रोजी साजरा केला जातो.
◆ WHO ने "पापुआ न्यू गिनी" या देशाला पोलिओग्रस्त घोषित केले आहे.
◆ एशियन बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धा अबुधाबी मध्ये आयोजित करण्यात आली होती.
◆ दोहा डायमंड लीग 2025 स्पर्धा कतार मध्ये आयोजित करण्यात आली.
◆ दोहा डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले आहे.
◆ ज्युलियन वेबर(जर्मनी) याने 91.06 मीटर भालाफेक करत दोहा डायमंड लीग 2025 मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.
◆ भारताचा 2026 वर्षापर्यंत नक्षलवाद मुक्त देश करण्याचा संकल्प आहे.
◆ आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन 18 मे रोजी साजरा करण्यात येतो.
◆ एक देश एक धडकन उपक्रम केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केला आहे.
◆ United Nations नुसार 2025 आणि 2026 मध्ये जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारत देशाची असेल.
◆ पहिला सागरमाथा संवादाचे आयोजन काठमांडू, नेपाळ येथे करण्यात आले होते.
◆ पुष्कर कुंभ मेळा उत्तराखंड राज्यात आयोजित करण्यात आला आहे.
◆ विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ नागपूर ठिकाणावरून करण्यात आला आहे.
◆ प्राईम पॉईंट फाउंडेशन द्वारा 17 खासदाराची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे.
◆ इस्रोची श्रीहरीकोटा ठिकाणावरून प्रक्षेपित करण्यात आलेली EOS-9 मोहीम अयशस्वी झाली आहे.
◆ अयशस्वी झालेली EOS-9 मोहीम ही इस्रोची एकूण 101वी मोहीम होती. [PSLV चे 63 वे उड्डाण होते आणि PSLV-XL कॉन्फिगरेशन वापरून केलेले 27 वे उड्डाण होते.]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumbl

राजकोट किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
10%
रत्नागिरी
57%
सिंधुदुर्ग
26%
रायगड
7%
सातारा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⭐ 'ऑपरेशन सिंदूर' केव्हा राबविण्यात आले होते ?
🎯 अत्यंत महत्त्वाचा प्रश्न...👆
🎯 अत्यंत महत्त्वाचा प्रश्न...👆
Anonymous Quiz
10%
30 एप्रिल 2025
7%
1 मे 2025
16%
5 मे 2025
66%
7 मे 2025
नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
⭐ 'ऑपरेशन सिंदूर' केव्हा राबविण्यात आले होते ?
🎯 अत्यंत महत्त्वाचा प्रश्न...👆
🎯 अत्यंत महत्त्वाचा प्रश्न...👆
हे लक्षातच ठेवा...🫵
स्पष्टीकरण
▶️ 7 MAY 2025 🔥
बुधवार दिनांक 07/05/2025 रोजी 1:05 ते 1:30 दरम्यान भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त कारवाईत ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले होते.
स्पष्टीकरण
▶️ 7 MAY 2025 🔥