नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.2K subscribers
26.9K photos
406 videos
9.51K files
8.36K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
17 मे स्पर्धा टाइम्स.pdf
2.1 MB
🎤 17 मे स्पर्धा टाइम्स....

❤️ एकदा नक्की पहा

━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
AIIMS नागपूर अंतर्गत पदभरती

◆ पदाचे नाव - प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक

पदसंख्या- 58


शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती - ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2025

अधिकृत वेबसाईट - https://aiimsnagpur.edu.in/
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे हॉलतिकीट 19 मे रोजी उपलब्ध होणार आहे..

लिंक
https://phpappsupport.esdsdev.com/pdccb_uat/careers

जाहिरात 2021 मध्ये आली होती.

हॉलतिकीट 2025 मध्ये आले.
😂😂
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
सिंपलिफाइट चालू घडामोडी अंक 37 एक मार्च ते 10 मे 2025 पर्यंत माहिती
उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर येथे आजपासून उपलब्ध
Union_Bank_of_India_Bharti_2025_for_500_SO_Posts.pdf
1.2 MB
🔵 युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती

🟣पदाचे नाव :-
1] असिस्टंट मॅनेजर (Credit) :- 250 जागा
2] असिस्टंट मॅनेजर (IT) :- 250 जागा

👑 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 मे 2025

🚨 Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/ubisoapr25/

━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
CNSF.pdf
3.1 MB
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात स्पोर्ट्स कोटा भरती

👥 एकूण जागा - ४०३ जागा .

👩‍💻 पदाचे नाव - हेड कॉन्स्टेबल GD (खेळाडू)

📚 शैक्षणिक पात्रता - (i) 12वी उत्तीर्ण (ii) खेळ, क्रीडा आणि ऍथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व

👨 वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌐 नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत

💰अर्जाची फी - General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]

⏲️ अर्जाची शेवटची तारीख - 06 जून 2025

🖥️ अर्जाची लिंक – https://cisfrectt.cisf.gov.in/
MPSC-Agril.Paper-1 (1).pdf
1.2 MB
🤩आज झालेला महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024

➡️पेपर क्रमांक 1

✉️Join : 👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्राचा_इतिहास_नोट्स_@Notes_Katta.pdf
2.9 MB
महाराष्ट्र इतिहास नोट्स

📣 या विषयावर प्रत्येक परीक्षेत प्रश्न असतोच.

⚠️ महत्वाची PDF आहे 🗂

#History #Notes

━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
निकाल_अपर_आयुक्त,_नाशिक_गृहपाल_पुरुष.pdf
11.2 MB
♦️निकाल अपर आयुक्त, नाशिक गृहपाल (पुरुष).pdf

━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━