नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.5K subscribers
27K photos
407 videos
9.57K files
8.4K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती या संस्थेमार्फत JEE/NEET/MHT-CET पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाची जाहिरात आलेली आहे. (फक्त OBC, VJ, NT, SBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता)

👉पात्रता निकष :
● उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
उमेदवाराने १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान ७०% टक्के गुण असावेत तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान ६०% टक्के गुण असावेत. विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.

👉ऑनलाइन अर्ज लिंक
https://neet.mahajyoti.org.in/2025/mobile_verification.php
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join

@UdayBookAurangabad
━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━
❇️ सर्वोच्च न्यायालय कलमे ❇️

◆ 124 - सर्वोच्च न्यायालय स्थापना

◆ 125 - न्यायाधीश वेतन

◆ 126 - प्रभारी सरन्यायाधीश नियुक्ती

◆ 127 - हंगामी सरन्यायाधीश नियुक्ती

◆ 128 - निवृत्त न्यायाधीश उपस्थिती

◆ 129 - अभिलेख न्यायालय आहे

◆ 130 - न्यायालय ठिकाण

◆ 131 - प्रारंभिक अधिकारक्षेत्र

◆ 132 - पुनर्विचार अधिकारक्षेत्र

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━
━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━
आदिवासी सुधारणा चळवळ

━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━
17 मे स्पर्धा टाइम्स.pdf
2.1 MB
🎤 17 मे स्पर्धा टाइम्स....

❤️ एकदा नक्की पहा

━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
AIIMS नागपूर अंतर्गत पदभरती

◆ पदाचे नाव - प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक

पदसंख्या- 58


शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती - ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2025

अधिकृत वेबसाईट - https://aiimsnagpur.edu.in/