नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.3K subscribers
26.9K photos
407 videos
9.52K files
8.37K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous Quiz
20%
मोतीलाल नेहरू
60%
जे बी कृपलानी
14%
महात्मा गांधी
7%
सरोजिनी नायडू
1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?

COMBINE - 2017
Anonymous Quiz
38%
बॉम्बे गॅझेट
24%
बॉम्बे कुरियर
14%
दर्पण
24%
बॉम्बे हेरॉल्ड
महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे ?
Anonymous Quiz
7%
सातारा
78%
सांगली
13%
अकोला
2%
अमरावती
Current affairs quiz सोडवण्यासाठी खालील चॅनेल जॉईन करू शकता 👍
👇👇

जॉईन

https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩

सेल सेल सेल सेल💯🔥🔥
📑 पुस्तकांचे विश्वसनीय एकमेव ठिकाण 📚
🔥महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त पुस्तके मिळण्याचे एकमेव ठिकाण🔥
TAIT भरती साठी अत्यंत उपयुक्त
पुस्तके
कम्बाईन मुख्य व राज्यसेवा मुख्य परीक्षेला लागणारे मराठी इंग्रजी व कायदे पुस्तके उपलब्ध
📔 पोलीस भरती यावर्षी झालेले पेपर व प्रश्नपत्रिका संच व गाईड
वनविभाग/
📔 एमपीएससी कम्बाईन व राज्यसेवा
📔 रेल्वे /NTPC/ group D/लोको पायलट
📔 नेट सेट/पेट /Bed सीईटी/लॉCET /TET/TAIT
📔 बँक/लेखा व कोषागार कार्यालय/आदिवासी विकास संपूर्ण मार्गदर्शक/आरोग्य विभाग स्टाफ नर्स
📔  अंगणवाडी सेविका, वनरक्षक/
📔 , जिल्हा मध्यवर्ती बँक, TCS /आयबीपीएस प्रश्नपत्रिका,
📔 मराठी इंग्लिश गणित बुद्धिमापन व सामान्य ज्ञान
व इतर विविध परीक्षेची विविध प्रकाशनाची पुस्तके व प्रश्नसंच

😳सर्व प्रकाशनाची पुस्तके 10% ते 50%       सवलतीच्या  दरात उपलब्ध.

https://wa.me/919762178178

  .   🔥  उदय बूक सेंटर💯 ❤️

👉पत्ता: अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छ. संभाजीनगर
                     
उदय बुक सेंटर अंजली टॉकीज समोर खडकेश्र्वर छत्रपती संभाजीनगर
लोकेशन 👇👇👇👇👇
https://maps.app.goo.gl/UKpDpSxBeQCZrvXr6?g_st=atm
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पुढील २४ तासांत जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पावसासह ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे.

मंत्रालय मुंबई.
NIA Aviation Services English Notification.pdf
1.1 MB
तयारीला लागा! 12 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी

एनआयए एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 12 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी आली आहे.

◆ पदाचे नाव ग्राहक सेवा संघटना

◆ पदसंख्या 4787

◆ शैक्षणिक पात्रता - पदाच्या आवश्यकतेनुसार

◆ पगार- 13,000 ते 25,000 रुपये

अर्जाची शेवटची तारीख - 30 जून

अधिकृत वेबसाईट - niaaviationservices.com
महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती या संस्थेमार्फत JEE/NEET/MHT-CET पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाची जाहिरात आलेली आहे. (फक्त OBC, VJ, NT, SBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता)

👉पात्रता निकष :
● उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
उमेदवाराने १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान ७०% टक्के गुण असावेत तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान ६०% टक्के गुण असावेत. विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.

👉ऑनलाइन अर्ज लिंक
https://neet.mahajyoti.org.in/2025/mobile_verification.php
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join

@UdayBookAurangabad
━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━
❇️ सर्वोच्च न्यायालय कलमे ❇️

◆ 124 - सर्वोच्च न्यायालय स्थापना

◆ 125 - न्यायाधीश वेतन

◆ 126 - प्रभारी सरन्यायाधीश नियुक्ती

◆ 127 - हंगामी सरन्यायाधीश नियुक्ती

◆ 128 - निवृत्त न्यायाधीश उपस्थिती

◆ 129 - अभिलेख न्यायालय आहे

◆ 130 - न्यायालय ठिकाण

◆ 131 - प्रारंभिक अधिकारक्षेत्र

◆ 132 - पुनर्विचार अधिकारक्षेत्र

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━
━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━
आदिवासी सुधारणा चळवळ

━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━