औषधी खानिजयुक्त पाणी कोणत्या जिल्ह्यात आढळते?
Anonymous Quiz
15%
ठाणे
21%
मुंबई
47%
गडचिरोली
17%
सिंधुदुर्ग
TA_TO_STI_PROMOTION_2024_25_ORDER_B_349_DT_16_05_2025_82_CANDIDATES.pdf
12.5 MB
कर सहायक (TA) ते राज्य कर निरीक्षक (STI) पदोन्नती
TCS History Questions with Explanation (1).pdf
25.6 MB
TCS इतिहास विचारलेले प्रश्न
आगामी परीक्षेसाठी उपयुक्त....
आगामी परीक्षेसाठी उपयुक्त....
गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ?
Anonymous Quiz
6%
जीवनसत्वे
75%
आयोडीन
15%
कर्बोदके
5%
इन्सुलिन
शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केली जाते ?
Anonymous Quiz
49%
लहान मेंदू
22%
मोठा मेंदू
20%
चेतातंतू
9%
चेतारज्जू
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहराच्या मार्गावर आहे ?
Anonymous Quiz
57%
नाशिक-मुंबई
15%
पुणे-मुंबई
22%
कोल्हापूर-रत्नागिरी
6%
पुणे-सतारा
भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र .......... येथे आहे.
Anonymous Quiz
6%
कोल्हापूर
85%
राजमहेंद्री (आंध्र प्रदेश)
7%
चेन्नई
2%
मुंबई